झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
धन्यवाद अंजू.
धन्यवाद अंजू.
सगळेच फोटो छान आहेत, पण निरू यांचा सूर्यास्ताचा फोटो खूप आवडला.
कुठे बुडाला पलिकडील तो
कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा...
उजनी बॅकवाॅटर..
निरु, मस्त फोटोज!!
निरु, मस्त फोटोज!!
(No subject)
पुन्हा एकदा बिग आयलंड, हवाई
हा एक ताजा ताजा...
हा एक ताजा ताजा...
यात बाकीचे पण कलर्स आहेत
यात बाकीचे पण कलर्स आहेत त्यामुळे चालणार की नाही माहीत नाही पण काळा आणि सोनेरी दिसतोय त्यामुळे टाकलाय.

तिची ज्वेलरी सोनेरी रंगाची आहे.फोटो मधे थोडी पिवळी दिसताय वाटते.
कुतुबमिनार
कुतुबमिनार
हा ही एक ताजा फडफडीत..
हा ही एक ताजा फडफडीत..
लेकीची लेक..
(No subject)
Wow मैत्रेयी, अप्रतिम:)
Wow मैत्रेयी, अप्रतिम
सुरेख फोटो
सुरेख फोटो
निरु सर्वच फोटो अप्रतिम.
निरु सर्वच फोटो अप्रतिम. उजनी backwater चा लालिमा एकदम आहाहा. लेकीची लेक क्युट आहे.
वावे, मैत्रेयी सुरेख फोटो.
(No subject)
सोनेरी जोंधळ्याच्या कणसावर
कोतवाली करायची सोडून सोनेरी जोंधळ्याच्या कणसावर डल्ला मारणारा कोतवाल...
कुठे बुडाला पलिकडील तो
कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा>> खुपचं सुरेख..
मस्त फोटो सगळे! कुणाकडे कॉलेज
मस्त फोटो सगळे! कुणाकडे कॉलेज प्रोजेक्ट रिपोर्ट चा फोटो नाही का? काळ्यावर गोल्डन एम्बॉसिंग मस्त दिसतं ते.
(No subject)
पार्लमेंट ऑफ कॅनडा
पार्लमेंट ऑफ कॅनडा

मस्तच फोटो.
मस्तच फोटो.
निरू आणि मैत्रेयी यांचे तर फारच आवडले.
मस्त फोटो, कोतवाल आणि
मस्त फोटो, कोतवाल आणि पार्लमेंट चा विशेष आवडला
सूर्योदय सुर्यास्त अप्रतिम
सूर्योदय सुर्यास्त अप्रतिम आहेत.
मैत्रेयी, अमितव, मी चिन्मयी.
मैत्रेयी, अमितव, मी चिन्मयी...
मस्त फोटोज्..
(No subject)
(No subject)
वेंगुर्ले जेट्टी..
वेंगुर्ले जेट्टी..
(No subject)
मला सनसेट आणि सनराइज फोटोजच्या बाबतीत हावरटासारखं होतं. हा कोकणातला, कर्दे बीच वरचा.
सोनेरी म्हणजे गोल्डन चालेल का
सोनेरी म्हणजे गोल्डन चालेल का?


आग ओकणारा नाएग्रा!
आग ओकणारा नाएग्रा!

सोनसळी समुद्रकिनारा आणि
सोनसळी समुद्रकिनारा आणि गोमाता...
सोनेरी म्हणजे गोल्डन चालेल का
सोनेरी म्हणजे गोल्डन चालेल का? >>> हा हलकटपणा आहे माने !

नायाग्राचा फोटो मस्त ! त्याच्यावरून हा आठवला:
हवाई - लावा ग्लो - हालेमाउमाउ क्रेटर
Pages