श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- मयुरी - ब गट

Submitted by _मयुरी_ on 27 August, 2020 - 14:01

धन्यवाद सर्वांना....
@ धनुडी, हो मुलीने हट्ट केला दोघी भाग घेऊया आताच असा... मग पटकन चारच ओळी लिहिल्या... Happy

छान लिहिलंय.
रच्याकने, माय लेकीचं अक्षर बरंचसं सारखं आहे Happy