खाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ओळखा..
१ बाग आहे पण फुले नाहीत
२ वहात्या पाण्याचा थांबा
३ सांगायला दगड पण आहे गाव
४ थकल्या भागल्यांची वाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
७ आडवी तिडवी वस्ती
८ लहान पाखरू ढेरी मोठी
९ फाॅरेनची गल्ली
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
१२ मिठाई वाला हनुमान
१३ बेवडा ब्रीज
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
१५ हार आहे तोही दगडाचा
१६ याचे थालीपीठ होत नाही
१७ नकार देणारी पेठ
१८ नमुनेदार वसाहत
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
२० इथे बांगडीवाले आहेत का हो?
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
२२ गिळंकृत करणारे मास्तर
२३ सगळे इथे ऐटीत
२४ सुगंधित नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
उत्तरे :
१ बाग आहे पण फुले नाहीत
तुळशीबाग, विश्रामबाग
२ वहात्या पाण्याचा थांबा
नळ स्टॉप
३ सांगायला दगड पण आहे गाव
खडकी
४ थकल्या भागल्यांची वाडी
विश्रांतवाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
सहकार नगर
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
शनिवारवाडा
७ आडवी तिडवी वस्ती
वाकडेवाडी
८ लहान पाखरू ढेरी मोठी
चिमण्या गणपती
९ फाॅरेनची गल्ली
हॉंगकॉंग लेन
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
महात्मा सोसायटी
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
धनकवडी
१२ मिठाई वाला हनुमान
जिलब्या मारूती
१३ बेवडा ब्रीज
दारूवाला पूल
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
शनीपार
१५ हार आहे तोही दगडाचा
खडकमाळ
१६ याचे थालीपीठ होत नाही
भारती विद्यापीठ
१७ नकार देणारी पेठ
नाना पेठ
१८ नमुनेदार वसाहत
मॉडेल कॉलनी
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
कांचनबाग
२० इथे बांगडीवाले आहेत का हो?
कासारवाडी
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
घोरपडी
२२ गिळंकृत करणारे मास्तर
हडपसर
२३ सगळे इथे ऐटीत
हिंजवडी
२४ सुगंधित नगर
चंदन नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
मगरपट्टा
१ तुळशीबाग
१ तुळशीबाग
२ नळ स्टॉप
४ विश्रांतवाडी
९ हॉंगकॉंग लेन
१३ जिलब्या मारूती
१४ दारूवाला पूल
३) खडकवासला
३) खडकवासला
९) फॅशनस्ट्रीट
१४) शनीपार
१७) नाना पेठ
२१) घोरपडी
२२) हडपसर
1.विश्रामबाग
1.विश्रामबाग
8 चिमण्या गणपती?
8 चिमण्या गणपती?
10 महात्मा सोसायटी / लोकमान्य नगर /महर्षि नगर
12 जिलब्या मारुती
15 खडकमाळ
20 कासारवाडी
24 फुलेनगर ?
25 मगरपट्टा
6 चे उत्तर येरवडा अपेक्षित आहे की काय. पण तो वाडा नव्हे.
१८. मॉडेल कॉलनी
५. सहकार नगर
७. वाकडेवाडी
८. चिमण्या गणपती
११. धनकवडी
१८. मॉडेल कॉलनी
२४. चंदन नगर/वाडी
१९. माणिक बाग
१६. विद्यापीठ? (ओढून ताणून दिलेलं उत्तर आहे..अजून चांगलं काहीतरी येऊदे)
१९. माणिक बाग
२३. हिंजवडी
6 शनिवारवाडा
6 शनिवारवाडा
Whatsapp forward आहे हे कोडं
Whatsapp forward आहे हे कोडं म्हणजे!
6 चे उत्तर शनिवारवाडा का बरे
6 चे उत्तर शनिवारवाडा का बरे श्रवू? का नाही जायचं त्या वाटेला?
3 - पाषाण
3 - पाषाण
६) सरकारवाडा असे काही पुण्यात
६) सरकारवाडा असे काही पुण्यात आहे का?
19) हिरा बाग
19) हिरा बाग
1. तुळशीबाग
1. तुळशीबाग
2. नळस्टॉप
3. खडकी गाव
4. विश्रांतवाडी
5. सहकार नगर
6. शनिवार वाडा
7. वाकडेवाडी
8. चिमण्या गणपती
9. हाँगकाँग लेन
10. महात्मा सोसायटी
11. धनकवडी
12. जिलब्या मारुती
13. दारूवाला पूल
14. शनिपार
15. खडकमाळ
16. भारती विद्यापीठ
17. नाना पेठ
18. माॅडेल कॉलनी
19. कांचनबाग
20. कासारवाडी
21. घोरपडी
22. हडपसर
23. हिंजवडी
24. चंदननगर
25. मगरपट्टा
7.वाकडी गल्ली आहे का?
7.वाकडी गल्ली आहे का?
की वाकडे वाडी आहे?
बरोबर@ मृणाली
बरोबर@ मृणाली
6) सरकारवाडा ? १९) हिरा बाग
6) सरकारवाडा ? १९) हिरा बाग २३) मॉडर्न कॉलनी ? खास बाग ?
१०. बॅरिस्टर वाडी
१०. बॅरिस्टर वाडी
सरकार वाडा नाहीये पुण्यात.
सरकार वाडा नाहीये पुण्यात.
नाही का? ओके.
नाही का? ठीक.
मला वाटते खास बागसुद्धा नसावी पुण्यात .
सरकार वाडा नाहीये पुण्यात. >>
सरकार वाडा नाहीये पुण्यात. >> नासिकला आहे
punekarp शनी पाठी लागला तर..
punekarp शनी पाठी लागला तर.. मलाही माहित नाही फार. पण चांगल्या गोष्टी शनिवारी करत नाहीत.
शनिवारवाड्यातच ध चा मा केला
शनिवारवाड्यातच ध चा मा केला होता..
नाही का?
डु प्र का टा आ
खासबाग पण नाही
खासबाग पण नाही
बॅरिस्टर वाडी पण ऐकली नाहीये मानव
कोल्हापूर ला खासबाग ची मिसळ
कोल्हापूर ला खासबाग ची मिसळ प्रसिद्ध आहे...तिकडे असावं हे ठिकाण.
मॉडर्न कॉलनी आहे ना? की तीही
मॉडर्न कॉलनी आहे ना? की तीही नाही?
मॉडेल कॉलनी आहे
मॉडेल कॉलनी आहे
बॅरिस्टर जयकरांच्या नावाने
बॅरिस्टर जयकरांच्या नावाने काहीतरी होते असे वाटते.
hints मध्ये भूतकाळ आहे.
हिंजवडीत सगळे आयटीत असतात. वर
हिंजवडीत सगळे आयटीत असतात. वर लिहिले आहे @श्रद्धा यांनी.
पुणे विद्यापीठात जयकर
पुणे विद्यापीठात जयकर ग्रंथालय आहे.. ते म्हणत आहात का तुम्ही ?
Pages