अभिनंदन बोकलत. आता सतत कॉम्प्युटर , ई नोटपॅड इ . वर आपण जास्त काम करतो परिणामी हाताने लिहायची वेळ काहीतरी खरडण्या पुरती येते. अक्षराची पार वाट लागते. तुमचं अक्षर अगदी छापील , वळणदार आहे . ते तसच जपुन ठेवा सतत लिहिते राहून. शुभेच्छा.
Submitted by वर्णिता on 19 September, 2020 - 22:58
@कविन, धन्यवाद
@ए_श्रद्धा, धन्यवाद. फावल्या वेळात मी वहीवर लिहीत असतो अधून मधून.
@मी_अस्मिता, धन्यवाद.
@वर्णिता, धन्यवाद. हो नक्कीच. पुढे जाऊन टेक्नॉलॉजी एव्हडी प्रगत व्हावी की टायपिंग सोबत हाताने लिहिण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध व्हावा.
@लतांकुर, धन्यवाद
@श्रवु्, धन्यवाद, आमच्या शाळेत हस्ताक्षर स्पर्धा खूपच कमी व्हायच्या. माझ्या शालेय जीवनात दोनच हस्ताक्षर स्पर्धा झाल्या. मी पहिली दुसरीत असताना हस्ताक्षर स्पर्धा झाली होती त्यात माझा पहिला नंबर आला होता. नन्तर सातवी आठवीत असताना एक झाली त्यामध्ये काही कारणास्तव भाग नाही घेता आला. अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या हाता पायाला भरपूर घाम येतो त्यामुळे हाताखाली रुमाल ठेऊन लिहायला लागतं. ही विचित्र पद्धत बघितली की सगळे प्रश्नांचा भडिमार करायचे. त्यामुळे एरवी काही हस्तलिखित कार्यक्रम असला की मी जास्त लक्ष नाही द्यायचो.
अभिनंदन बोकलत!
अभिनंदन बोकलत!
धन्यवाद मानवमामा.
धन्यवाद मानवमामा.
अभिनंदन बोकलत...
अभिनंदन बोकलत...
अर्रेच्चा! हि मिस केली मी.
अर्रेच्चा! हि मिस केली मी. अभिनंदन तुमचे.
अभिनंदन बोकलत पार्टी पार्टी
अभिनंदन बोकलत
पार्टी पार्टी
अभिनंदन बोकलत
अभिनंदन बोकलत
आज पिंपळाच्या पारावर पार्टी
@रूपाली विशे - पाटील, धन्यवाद
@रूपाली विशे - पाटील, धन्यवाद
@झंपी, धन्यवाद
@mrunali.samad, धन्यवाद.
@किल्ली, धन्यवाद. कोरोना गेल्यावर लवकरच सगळ्यांना पार्टी देणार आहे
अभिनंदन बोकलत
अभिनंदन बोकलत
मी तुम्हांलाच मत दिले होते, आनंद वाटला
अभिनंदन बोकलत.
अभिनंदन बोकलत.
धन्यवाद विनिता तुमचे खूप खूप
धन्यवाद विनिता तुमचे खूप खूप आभार
धन्यवाद प्राचीन.
ज्यांनी मला मत देऊन या
ज्यांनी मला मत देऊन या स्पर्धेत विजयी केलं त्या सगळ्यांचे शतशः आभार.
ज्यांनी मला मत देऊन या
.
कोरोना गेल्यावर लवकरच
कोरोना गेल्यावर लवकरच सगळ्यांना पार्टी देणार आहे
Submitted by बोकलत >> तुम्हीपण कोरोनाला घाबरता??
ते नाही घाबरत. पण इतरांची
ते नाही घाबरत. पण इतरांची काळजी आहे त्यांना.
अभिनंदन बोकल !!
अभिनंदन बोकलत!!
अभिनंदन बोकलत!
अभिनंदन बोकलत!
@सुतो, धन्यवाद.
@सुतो, धन्यवाद.
@sonalisl, धन्यवाद.
धन्यवाद. कोरोना गेल्यावर
धन्यवाद. कोरोना गेल्यावर लवकरच सगळ्यांना पार्टी देणार आहे
>>> सरळ सांगा ना.. कधीच नाही...
कोरोना लवकरच जाणार आहे धीर
कोरोना लवकरच जाणार आहे धीर धरा.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन बोकलत ! इथे आणि वहीवर
अभिनंदन बोकलत ! इथे आणि वहीवर दोन्हीकडे लिहीत रहा. अशक्य सुंदर अक्षर आहे तुमच.
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन लिहीत रहा...
हार्दिक अभिनंदन
लिहीत रहा...
अभिनंदन बोकलत. आता सतत
अभिनंदन बोकलत. आता सतत कॉम्प्युटर , ई नोटपॅड इ . वर आपण जास्त काम करतो परिणामी हाताने लिहायची वेळ काहीतरी खरडण्या पुरती येते. अक्षराची पार वाट लागते. तुमचं अक्षर अगदी छापील , वळणदार आहे . ते तसच जपुन ठेवा सतत लिहिते राहून. शुभेच्छा.
@कविन, धन्यवाद
@कविन, धन्यवाद
@ए_श्रद्धा, धन्यवाद. फावल्या वेळात मी वहीवर लिहीत असतो अधून मधून.
@मी_अस्मिता, धन्यवाद.
@वर्णिता, धन्यवाद. हो नक्कीच. पुढे जाऊन टेक्नॉलॉजी एव्हडी प्रगत व्हावी की टायपिंग सोबत हाताने लिहिण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध व्हावा.
अभिनंदन बोकलत
अभिनंदन बोकलत!
ते नाही घाबरत. पण इतरांची
ते नाही घाबरत. पण इतरांची काळजी आहे त्यांना>
अभिनंदन.. तुमचे अक्षर एकदम
अभिनंदन.. तुमचे अक्षर एकदम वळणदार आहे .. शाळेत असताना तुमच्याकडून बरीच हस्तलिखिताची कामे करून घेतली असतील..

Pages