इंग्रजी जागतिक भाषा का बनली?

Submitted by केअशु on 22 August, 2020 - 10:15

इंग्रजी ही जागतिक भाषा कशी बनली? पूर्वी फ्रेंच आणि जर्मन या भाषांना इंग्रजीपेक्षाही मानाचं स्थान होतं म्हणे.मग या भाषांना मागं टाकून इंग्रजीला जगभर पसरवून ती जागतिक भाषा बनवणं इंग्रजांना कसं शक्य झालं? इतकी की ती आज विज्ञान/तंत्रज्ञानाचीसुद्धा सर्वात महत्त्वाची भाषा बनली आहे.
इंग्रजांनी नेमकं असं काय केलं की ती इतकी पसरली? स्पॅनिश सारखी दुसरी मोठी युरोपियन भाषा बोलणारे लोक याबाबत नक्की कुठे कमी पडले? वसाहतींमुळे इंग्रजी पसरली असेल तर स्पॅनिश लोकांनीही बर्‍याच वसाहती केल्या होत्या व्यापार्‍याच्या निमित्याने.मग तरी इंग्रजी स्पॅनिशपेक्षा जास्त का पसरली? सर्व युरोपातून जर लोक आजच्या USA मधे येत होते तर मग अमेरिकेने इंग्रजी हीच भाषा का स्विकारली?
याबद्दल मराठीत फारसे काही वाचायला मिळाले नाही म्हणून इथे विचारतो आहे. लिहिताना काही चुकले असल्यास क्षमस्व! प्रतिसादकर्त्यांचे आधीच आभार मानतो. _/\_

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आयटीत जॉब .. म्हणजे कुठला जॉब हे लिहाल का?
कोडिंगचा जॉब असेल तर कोडिंगची भाषा आणि संवाद साधण्यापुरती ती टीम जिकडे कुठे असेल तिथली कॉमन भाषा पुरेशी आहे. माझ्या टीम मध्ये कोरिअन, चायनिज, फ्रेंच, व्हिएतनामीज, तैवनीज, राशियन, साउथ इंडिअन, मराठी इ. लोकं जिकडे वाढले असतील त्याप्रमाणे त्या अ‍ॅक्सेंट मध्ये तोडकंमोडकं... कर्ता कर्म क्रियापद रानोमाळ भटकलेलं इंग्रजी बोलायचे. कोडिंगकरण्यात पारंगत असले की शिक्षण पूर्ण केलंय का.. का ड्रॉप आऊट आहेत? आणि इंग्रजी येते का? हे अगदीच गौण मुद्दे होतात हे अमेरिकेत तरी अनुभवलं आहे.
तेच पुण्यात जॉब करताना जर टीम मधल्या सगळ्यांना मराठी समजत असेल तर आम्ही मराठीतच संवाद साधायचो. मॅनेजर आणि मॅनेजमेंटशी ही.
यातही अमेरिकेत मी देसी टीममेट बरोबर हिंदीत बोलतो. आणि चायनीज आणि तैवनीज कॉमन म्हणून मँडरिन मध्ये बोलतात. पण ते समजणारं कोणी नसेल तर दोघेही इंग्रजीवर स्विच होतो.

I didn't say it's an insignificant tool, did I? I said it's a communication tool.
And which language is good for growth and personal gain that will b accepted by majority.

Topic is why English has become global language.
Is it because it's most common communication language or is it because most people like English literature?

If you open a grocery shop in Bhopal you better learn to communicate in Hindi, If you open a grocery shop you better learn to communicate in German.

If you want to do a business globally better learn to communicate in English. You can of course skip Shakespeare and Wordsworth.

What was your motive, apart from being a hypocrite >>>>
अरे हे मी मिस केलं होतं. Lol
इथे आपण चर्चा करत आहोत आणि तुम्ही अशी पर्सनल कॉमेंट करत आहात. गंमतच आहे.

Yes.language is just for communication,if not what else we are using for?
we are not talking of the significance of that.we are talking the only purpose of that.
In today's world 99.99% people know only basic language as a numbers and count's.
In today's context even in our own mothertounge languages, we are not experts.
If not for communication मग आपण भाषेची पूजा करतोय का?
When it comes to ur second question IT and german...
Mostly in the industries,they will see the technical skills and secondly communication skills.
Under the communication skills , language is one part and not the only part.
When it comes to grocery shop, it's a altogether different thing. You have multiple options , you can outsource this job to the person who knows local language and your language.
Second option you can learn that language.,if you fill it gives you benefit.

How the MNC companies managing their work across different continents?Do they know all the languages?
For example: facebook promoters, do they know all the languages in the world?So how they are managing?

I hope, I have given proper explanation to you.

खरोखरंच
१) इंग्रजी जागतिक भाषा बनली? दुसरी कोणती नाही?
- याचं उत्तर प्रतिसादांतून 'नाही ' दिसत आहे.
२)भारतात संपर्काची भाषा बनली का?
- हे काय विचारायचं?
३) मराठी का नाही? यासाठी काय करायला हवं? -
- बोकलत यांनी मार्ग काढला आहे. हा पटल्यास मग मालवणी, अहिराणी, कोकणी, पुणेरी, नागपुरी याचा विचार करू.
४) ब्रिटिश वसाहत पसरलेल्या देशांत इंग्रजीच संपर्काची भाषा झाली. तिथल्या स्थानिक भाषांत आइस्क्रीमपेक्षा अधिक फ्लेवरस होते त्यांच्यांतच एकमत न झाल्याने बाहेरची मावशीच आपली मावशी झाली. आपल्या भारतातही अर्धा भारत हिंदीविरोधी आहेच. तर दक्षिणेतल्या चारही भाषांत कोणतीच प्रभावी झाली नाही.
--–--------
अवांतर
४)परदेशी पर्यटक येतात ( पाहुणे किंवा पर्यटक ) त्यांना अमुकतमुकच पाहायचे असते. तेच दाखवावे लागते. बऱ्याच लोकांना स्वामिनारायण,अक्षरधाम, काशिविश्वेश्वर,कामाख्या,कोल्हापुरचे महालक्ष्मी इत्यादींंची आवड नसून आगऱ्यातले पांढरे थडगे, थीबा प्यालेस, फलकनुमा पाहायचे असते त्याला आपण किंवा सरकार काय करणार?

>>इंग्रजी ही जागतिक भाषा कशी बनली? <<
वर्ल्ड डामिनंस. सुरुवातीला ब्रिटिश एंपायर, आणि दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकन इंन्फ्लुअंस हिच दोन कारणं आहेत. अथवा सगळ्यांना स्पॅनिश किंवा रशियन (जर्मन, पर्हॅप्स?) शिकावं लागलं असतं...

मराठी जागतिक भाषा बनवायची असेल तर तिला विज्ञान ची ‌ ज्ञान ची भाषा बनवावी लागेल.
असे असे शोध मराठी लोकांनी लावले पाहिजेत की ते समजून घेण्यासाठी मराठीच शिकावे लागेल.
मराठी ही जागतिक भाषा व्हायची असेल तर ती उद्योगाची भाषा झाली पाहिजे.
ह्या क्षेत्रात मराठी उद्योग पती नी जगाला लाजवेल असे तंत्र आणले पाहिजे की नोकरी हवी असेल तर मराठी ला पर्याय नसेल.
वरचे दोन्ही शांततेचे मार्ग झाले.
शेवटचा हुकमी मार्ग म्हणजे महाराष्ट्रात कोणी हिटलर,सिकंदर जन्माला यावा आणि त्यांनी जग जिंकावे 12 कोटी मराठी लोकांमधील 8 कोटी कामाला आले तरी चालतील .
पण जग मराठी मय होवून जाईल.
सर्व मार्ग खडतर आहे ,बघा कोणता निवडायचा तो.

अवांतर
४)परदेशी पर्यटक येतात ( पाहुणे किंवा पर्यटक ) त्यांना अमुकतमुकच पाहायचे असते. तेच दाखवावे लागते.

We should respect their selection and not to enforce your views on them.
In the world when we respect each others selection, this world will be Paradise. Happy

पर्यटन चांगला व्यवसाय आहे. आपण प्रभावी मार्केटिंग केले, चांगल्या पर्यटन सुविधा पुरवल्या की पर्यटक येतील त्या जागा बघायला. अर्थात त्या पर्यटन स्थळांचे तसे खास वैशिष्ट्य, महत्व हवेच.

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 September, 2020 - 20:18
I didn't say it's an insignificant tool, did I? I said it's a communication tool.
And which language is good for growth and personal gain that will b accepted by majority.
>>
we agree partially that it is not insignificant.

Topic is why English has become global language.
Is it because it's most common communication language or is it because most people like English literature?
>>
No ,that is not the topic I am replying to. I did not replied to the thread. I replied to a specific comment, which made a contradictory statement and then you jumped in by taking only half of the sentence which changes meaning.

If you open a grocery shop in Bhopal you better learn to communicate in Hindi, If you open a grocery shop you better learn to communicate in German.
>>
I think that is what I was saying?

Yes.language is just for communication,if not what else we are using for?
>>
In your original comment it was implied that language is just a insignificant tool and it has no relation whatsoever to economy, culture and history of a community.

we are not talking of the significance of that.we are talking the only purpose of that.
>>
Ok Then.

When it comes to grocery shop, it's a altogether different thing. You have multiple options , you can outsource this job to the person who knows local language and your language.
>>
Outsourcing this task does not remove the need of learnig German for that outsourced workforce altogether. They still have to learn German. Someone still has to learn/know German.

How the MNC companies managing their work across different continents?Do they know all the languages?
For example: facebook promoters, do they know all the languages in the world?So how they are managing?
>>
How is this point related here?

I hope, I have given proper explanation to you.
>>
you said you are commenting only on the purpose part not the after effects/significance part. I will leave this discussion for now on that note. Otherwise it will get a lot complex.

अरे हे मी मिस केलं होतं. Lol
इथे आपण चर्चा करत आहोत आणि तुम्ही अशी पर्सनल कॉमेंट करत आहात. गंमतच आहे.
Submitted by मानव पृथ्वीकर on 4 September, 2020 - 22:10
>>
कारण, तुम्ही आधी वाक्याचा अर्धाच भाग निवडुन त्यावर चर्च वळवण्याचा प्रयत्न केला, ज्यामधे वाक्याचा अर्थ पूर्ण बदलत होता.

and then you jumped in by taking only half of the sentence which changes meaning.>>>
हे मी वरच स्पष्ट केलं आहे. तुम्ही अर्धे वाक्य कोट करून सुरवात केली, त्यामुळे मी ते राहिलेले वाक्य घेऊन पुढे लीहिले. मी पूर्ण वाक्याच्या माझ्या आकलनातूनच सगळे प्रतिदास लिहिले आहेत.

I think that is what I was saying? >> हो, आणि हेच त्या तुम्ही वगळलेल्या उर्वरीत वाक्यात समाविष्ट होते हे मी सांगितलं.

कारण, तुम्ही आधी वाक्याचा अर्धाच भाग निवडुन त्यावर चर्च वळवण्याचा प्रयत्न केला, ज्यामधे वाक्याचा अर्थ पूर्ण बदलत होता. >>> असं तुम्हाला वाटलं. त्यावर मी नंतर स्पष्टीकरण दिलं सुद्धा की तुम्ही आधी अर्ध वाक्य घेतल्याने मी राहिलेले पुढे घेतलं. त्यांनतर तुमची ती कॉमेंट आलेली आहे.
वाचा परत.
आणि तुम्ही पण सुरवात अर्ध वाक्य घेऊन केलीत, मी नाही केली तशी किंवा कुठलीच वैयक्तिक टिप्पणी.

ज्या भाषेत मोडके तोडके बोलूनही पयशे मिळतात तीच लोक शिकतात.
गोवेकरांनी पोर्तृगिजचा हट्ट नाही धरला. किंवा आपले जिथे घट फुटती दुधाचे गोंयची कोकणी.

सगळे गोवेकर पोर्तुगीजचे बाय डिफॉल्ट नागरिक आहेत

त्यांना पोर्तुगीज पासपोर्ट फुकट मिळतो,

पोर्तुगीज भाषा गोव्याने शिकली नाही कारण पोर्तुगीज साम्राज्य फार मोठे नव्हते

Pages