Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 15:49
फ्रेंड्स पंख्यांसाठी हा धागा.
कृपया फ्रेंड्स भारी की HIMYM हा वाद इथे घालू नये.
जॉई बिट्स बारनी एनीडे.
Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेनिस तर मस्तच आहे.
जेनिस तर मस्तच आहे.
हहहहहहहह..... ओ माय गॉड!
हहहहहहहह..... ओ माय गॉड!
पहिलि आवडलेली डेटाबेस सिस्टम
पहिलि आवडलेली डेटाबेस सिस्टम (इंफॉर्मिक्स), ऑपरेटिंग सिस्टम (स्को युनिक्स) यांची जागा पुढे कोणी घेउ शकत नाहि. तसंच काहिसं आहे ते >>> आपण ऑल्मोस्ट गाववाले दिसतोय. मीही सुरूवातीला युनिक्स वर खूप काम केले आहे. अॅडमिन रोल मधे नाही पण एकूण कमाण्ड लाइन, युटिलिटी आणि शेल वर. पण आम्ही ओरॅकल वाले.
नीलिमा - पॉल रड खूप रिकरिंग कॅरेक्टर आहे शेवटच्या दोन सीझन मधे, रिचर्ड आधी होता तसे. त्यामुळे त्याच्या ऐवजी तुझ्या लिस्ट मधे अजून एक गेस्ट रोलला जागा आहे
नीलिमा - पॉल रड खूप रिकरिंग
नीलिमा - पॉल रड खूप रिकरिंग कॅरेक्टर आहे शेवटच्या दोन सीझन मधे, रिचर्ड आधी होता तसे. त्यामुळे त्याच्या ऐवजी तुझ्या लिस्ट मधे अजून एक गेस्ट रोलला जागा आहे Happy
Submitted by फारएण्ड on 26 October, 2021 - 07:19
यस! मला तर वाटलेले तो आणि फिबी शेवटी सेटल होतात की काय!
फ्रेण्समधले बहुतांश लीड्स मी
फ्रेण्समधले बहुतांश लीड्स मी आधी सिनेमात पाहिले, फ्रेण्ड्स सिरीज बघायच्या आधी. "अॅनॅलाइज धिस" मधे लिसा कुड्रो, "ऑफिस स्पेस" मधे जेनिफर अॅनिस्टन आणि "द होल नाइन यार्ड्स" मधे मॅथ्यू पेरी. (इव्हन साइनफेल्ड मधला जेसन अलेक्झांडर मी "डन्स्टन चेक्स इन" या पिक्चर मधे आधी पाहिला होता).
२००० च्या आसपास टीबीएस सुपरस्टेशन वर रोज दुपारी चार वाजता एक भाग लागत असे. व नंतर एका लोक्ल चॅनेल वर ६:३० ला एक आणि ७ ला एक असे दोन. या प्रत्येक वेळात त्या सिरीजचे वेगवेगळे भाग असत पण त्या त्या वेळेस ते सलग पणे येत (म्हणजे ७ वाजताचे भाग तुम्ही रोज पाहिलेत तर ते सलग असत), व गुरूवारी ८ वाजता नवीन भाग असे. माझ्या बायकोने ही सिरीज आधी पाहायला सुरूवात केली व हे पिक्चर बघतना "अरे हा चॅण्डलर आहे" अशी माझी ओळख करून दिली होती. मग नंतर मलाही ही सिरीज पाहायची सवय लागली.
बहुधा ६ मे २००४ ला सिरीज क्लायमॅक्स एनबीसी वर होता. त्या आधी अनेक दिवस प्रचंड हाइप झाला होता ही सिरीज संपण्याचा. बिल मार वगैरे शोज मधेही त्याबद्दल रिमार्क्स होते.
त्या आधी २००२ मधे सीझन संपला तेव्हा पब्लिकची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. रेचेल प्रेग्नंट दाखवून थांबवला होता तो सीझन. त्यानंतर "एमा" हे त्यावर्षी सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक होते. मला सीझन ७ पर्यंत सगळे खूप आवडतात. मग जरा पाणी घालणे सुरू झाले, दिग्दर्शक बदलले, त्यातील मुख्य पात्रे मॅच्युअर झाली (जोई सोडून ) व त्यांचे विनोद बदलले. सर्वात वाइट रीतीने बदलली ती चॅण्डलरची व्यक्तिरेखा. त्याचे नंतरचे विनोद काही खास नव्हते. पण सीझन ९ च्या शेवटी पुन्हा काही चांगले भाग आले. पॉल रड ने जरा वेगळ्या प्रकारचा विनोद आणला सिरीज मधे. त्यामुळे बघणेबल होते. माझे सगळे पुन्हा पुन्हा बघणे साधारण सातव्या सीझन पर्यंतच असते. एकदा पुन्हा ८-१० सलग पाहायचे आहेत.
पॉल रड चे काही कोट्स
त्याच्या आईवडिलांना भेटताना नर्व्हस होउन फीबी त्याच्या वडलांच्या पोटात गुद्दा मारते तेव्हा
Phoebe: "Sorry I was nervous. I have not met my in-laws before"
Mike: "But you have met PEOPLE before!"
एकदा फीबी आणि बहुधा मोनिका त्याच्याशी संबंधित काहीतरी कारणावरून भांडत असतात. तेव्हा तो मधे पडतो तर या त्याला "This doesn't concern you" म्हणून ओरडतात, तेव्हा तो हळूच म्हणतो
"Sorry, I was thrown off by the mention of my name"
>>यस! मला तर वाटलेले तो आणि
>>यस! मला तर वाटलेले तो आणि फिबी शेवटी सेटल होतात की काय!
म्हणजे काय? होतंच की पॉल रड आणि फिबीचं लग्न!
हो, माइक पण मजेशीर आहे.त्या
हो, माइक पण मजेशीर आहे.त्या लग्नाचे पैसे डोनेट करण्याच्या भागात त्याने धमाल केलीय.त्याचे त्या भागातले एक एक संवाद ऐकण्या सारखे आहेत.
लग्नापूर्वी जोई त्याला वडीलकीच्या नात्याने उपदेश देत असतो तो भाग पण धमाल.
सिझन 9,10 मध्ये रेचेल रॉस पण एकदम मुरलेले जाणवतात जोक्स मध्ये.ग्लॅडिस चा एपिसोड.
मला वाटत होतं रियुनियन भागात मागे भिंतीवर ग्लॅडिस आणि ग्लेनिस पण दाखवाव्या
यस! मला तर वाटलेले तो आणि
यस! मला तर वाटलेले तो आणि फिबी शेवटी सेटल होतात की काय!
म्हणजे काय? होतंच की पॉल रड आणि फिबीचं लग्न!
नवीन Submitted by राखी on 26 October, 2021 - 16:16
>>
हो खरंच की, मला अजुन नीट आठवत नाही, फीबीचा तो मिन्स्कला गेलेला बॉयफ्रेन्ड परत येतो तेव्हा तिचा डिवोर्स होतो का?
आठवत नाही ते नीट. फारेण्ड म्हणाला तसे शेवटचे भाग परत परत पाहिले जात नाहित, त्यामुळे विसरलेय बरेचसे.
तो डेव्हिड तिला प्रपोज करणार
तो डेव्हिड तिला प्रपोज करणार असतो.इतक्यात माइक करतो प्रपोज.
किती पारायणं झालीत तरी मन भरत
किती पारायणं झालीत तरी मन भरत नाही बघुन...
माझा आवडता कॅरॅक्टर चँडलर.. निखळ करमणूक.
डेव्हिड हे मला अजिबात न
डेव्हिड हे मला अजिबात न आवडलेलं पात्र आहे. का कुणास ठाऊक.
रेचल ऑल टाइम फेवरेट.
क्रॅप बॅग आणि प्रिन्सेस
क्रॅप बॅग आणि प्रिन्सेस कॉन्सुएला बनानाहॅमक
डेव्हिड तसाच घेतलाय.
डेव्हिड तसाच घेतलाय.
मी सिझन 3 परत चालू केलाय
सगळी धमाल आहे.जोई चे क्लासिक 'ऑल युवर क्लोदस', जोई ने बनवलेले टीव्ही युनिट, सगळा मस्त कल्ला आहे.
मला फ्रेंडस चे सगळे सीझन तितकेच आवडतात.त्यातल्या त्यात सिझन 8 जरा कंटाळवाणा होतो.पण त्यात पण तो बेबीचं नाव वाला एपिसोड फार भारी आहे.
सॅनड्रीन
रूथ
सकोया
जीन
डार्विन
फिबो
बेबीचं नाव वाला एपिसोड फार
बेबीचं नाव वाला एपिसोड फार भारी आहे.>>> हो आणि फिबो तर कहर
बेबीच्या नावावरून - आधीच्या
बेबीच्या नावावरून - आधीच्या सीझन मधे चँडलर आपले नाव फार बोअर आहे असे सांगून फीबीला तिच्या एका मुलाचे/मुलीचे नाव चँडलर ठेवायला भाग पाडतो, आणि शेवटी ते जोईला कळाल्यावर दोघांची रिअॅक्शन भन्नाट आहे
Pages