Fm Radio एक मित्र

Submitted by Santosh zond on 20 July, 2020 - 00:04

असावा सगळ्यांकडे एक असा मित्र तुम्हाला पुर्ण न्युज पेपर मधून एक तरी funny न्युज काढून खूप हसवणारा,कोरोणाची लक्षण दाखवुन तुम्हाला घाबरवणारा ,असावा सगळ्यांकडे एक असा मित्र unknown नंबर वरुन कौल करून आपली फिरकी घेणारा, बिना ब्रेकच्या सायकल वर बसवून आपल्याला हवेत उडवणारा,नेहमी Fm Fadio बनुन आपल्याला थोडातरी पकवणारा, असावा सगळ्यांकडे एक असा मित्र, पुर्ण जग जरी आपल्या विरोधात असलं तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा आपल्याला नेहमीच सावलीसारखी साथ देणारा,
अवघड परिस्थितीत स्वतःला विसरून आपल्याला हवी ती मदत करण्यासाठी तयार असणारा,आपल्याजवळ एक असा चांगला मित्र असणे म्हणजेच ती लाख मोलाची smile जवळ असणे असेच आहे...... मित्र म्हणजेच पानाफुलांनी बहरलेल्या झाडाची ती बी असते जिच्याशिवाय आपल आयुष्य इतक सुंदर बहरूच शकत नाही..... तुमच्याकडे जर ती बी असेल तर तुम्ही फारच नशिबवान आहात!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ते न्युझ ऑन एयर अ‍ॅप सापडल्यापासून खरच आयुष्य एक हिरवळ बनून गेलय. आय वॉज मिसिंग विविधभारती, मुंबई पुणे वगैरे एफ एम.
रेडिओ वरदान आहे.