क्रोशाचे ब्लॅन्केट

Submitted by sneha1 on 16 July, 2020 - 13:45

हे लेकीसाठी केले, मागच्या वर्षी Happy

crochetblanketresized.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद स्नेहा. अगदी सुरुवात करायची झाल्यास कोणती सुई वापरावी. हे विणकाम कोणीतरी ब्लॉग वर शिकवतात त्यांची लिंक मी माबोवरच बघितली होती.

धन्यवाद भरत आणि निर्झरा.

अवल, तुमची प्रतिक्रिया म्हणजे बक्षिस मिळाल्यासारखेच :-). धन्यवाद Happy

चंपा, अवल कडून तुम्हाला एक्सपर्ट गायड्न्स मिळेल ..

Pages