रचनाशिल्प/मांडणीशिल्प

Submitted by मेधावि on 25 June, 2020 - 01:44

आमच्याकडे काही जुन्या जुन्या वस्तु बरीच वर्षं माळ्यावर पडून होत्या. नंतर कधीतरी त्या खाली उतरवून लखलखीत करत असताना मला त्यातून काही आकृतींचा भास झाला. मी त्यांची मांडणी करून त्या आकृत्या फेसबुकवर टाकल्या तेव्हा त्या खूप जणांना आवडल्या म्हणून इथेही सादर करत आहे. ह्या प्रकाराला मांडणीशिल्प म्हणतात हे मला नंतर समजलं. 20200621_142736_0.jpgFB_IMG_1592662511697.jpgFB_IMG_1592662479768.jpg20190807_221527.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users