Submitted by मनसखी on 5 May, 2020 - 15:11
अस नाही आहे की मी तुला miss करत नाही आहे.
खुप खुप आठवण येतेय तुझी खुप जास्त...
अस नाही आहे की माझ तुझ्यावर प्रेम नाही आहे..
खुप खुप जीव आहे तुझ्यावर खुप जास्त....
अस नाही आहे की मला तुझी उणीव भासत नाही.
खुप खुप गरज आहे मला तुझी खुप जास्त....
अस नाही आहे की मी तुझ्यासाठी व्याकुळ होत नाही.
खुप खुप तुट्तेय मी खुप जास्त....
अस नाही आहे की मला तुझी काळजी नाही.
तुझ्यसाठीच आतून झुरतेय मी खुप जास्त....
अस नाही आहे की मला भावना नाही.
खुप खुप वेळ एकटक असते मी खुप जास्त.....
पण तरीही,
हो अस आहे की मला नाही रहायचय तुझ्यासोबत.
कारण आपल नातं मैत्रीचं नाही,
सोबतीच नाही, समजूतीचं नाही...
खुप खुप सवयीचं आहे खुप जास्त.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Atishay sunder.. no words
Atishay sunder.. no words
रिलेट झाली! खूप जास्त!
रिलेट झाली! खूप जास्त!
रिलेट झाली! खूप जास्त! Happy
रिलेट झाली! खूप जास्त! Happy
+11111
खुप खुप धन्यवाद @मन्या ऽ आणि
खुप खुप धन्यवाद @मन्या ऽ आणि @ Urmila Mhatre