Submitted by मन्या ऽ on 26 April, 2020 - 11:10
निर्घृण खून..
काय अपराध
होता तयांचा
जे त्यांस
असे मरण यावे?
माणसांतल्याच लांडग्यांनी
तयांस जीवे ऐसे मारीले
ह्या माणसांपरी
ते लांडगे तरी बरे
हेरतात ते सावज
भुक शमविण्यासाठी
संचारबंदी असोनी
ऐसा जथ्था तेथ जमला
अन्
माणसांतल्या माणुसकीचा
निर्घृण खून तेथेची जाहला..
(Dipti Bhagat)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निशब्द!
निशब्द!
+११.
+११.
संवदेनशील!!..
संवदेनशील!!..
संवदेनशील!!..>>+१
संवेदनशील!!..>>+१
निर्घृण खून !
पुन्हा ते डोळ्यासमोर आले हे
पुन्हा ते डोळ्यासमोर आले हे वाचून![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ऋदयद्रावक
ऋदयद्रावक
अज्ञातवासी, कुमारदा, अजयदा,
अज्ञातवासी, कुमारदा, अजयदा, खुशादा, ऋन्मेष, च्रप्स प्रतिसादासाठी धन्यवाद...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय बोलावे , सुचत नाहीं
काय बोलावे , सुचत नाहीं
अरेच्या माझा प्रतिसाद गायब
अरेच्या माझा प्रतिसाद गायब झाला.
भापो. - असा होता.
छान !
छान !![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
संवेदनशील कविता...
संवेदनशील कविता...
कविता संवेदनशील आहे
कविता संवेदनशील आहे
सुचत नाही काय
राजेंद्र, सामो, आदीश्री,
राजेंद्र, सामो, आदीश्री, रुपाली, यतीन प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय बोलवे सुचत नाही
काय बोलवे सुचत नाही
बिचारे साधू
बिचारे साधू
शोधयात्री, बोकलत
शोधयात्री, बोकलत प्रतिसादासाठी मनापासुन आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)