Submitted by नितीनचंद्र on 15 April, 2020 - 01:46
मला कोरोनाबाधीत रोगमुक्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, परिचितांच्या किंवा अन्य कारणाने आपण
सहजपणे त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थान , नाव ( प्रसिध्द केले जाणार नाही पण सॉफ़्टवेअर रेफ़रन्स साठी आवश्यक ) रोगनिदान झाल्याची तारीख किंवा मृत्युची तारीख हवी आहे.
९७६३९२२१७६ व्हाटसप वर ही माहिती कळवावी.
भारतात फ़ारच मृत्यु किंवा बाधीतांची संख्या अजुनतरी सुदैवाने मर्यादीत असल्यामुळे भारत बाहेरील लोकांची माहिती मिळाल्यास सुध्दा चालेल. माहितीसाठी आगावु धन्यवाद !
नितीन जोगळेकर
https://www.youtube.com/channel/UCwnsFlx0xanVX7ROW1qiDqw?view_as=subscriber
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रयत्न चांगला आहे. ज्योतिषी
प्रयत्न चांगला आहे. ज्योतिषी विजय जकातदार या प्रकारचा अभ्यास करत असतात.
नितीनचंद्र सर, मिथुन
अवांतर -
नितीनचंद्र सर, मिथुन कुंडलीतील पंचमेश म्हणजे शुक्र जर मृत्यु स्थानात म्हणजे ८ व्या स्थानात नेपचुन, केतु व युरेनस बरोबर असेल तर संतती अल्पायुषी असेल का?
अर्धवट ज्योतिष (मला) येत असल्याने / वाचल्याने असे कीडे डोक्याला लागतात.
सूर्य व बुध नवव्या घरात
शनि, गुरु ११ व्या,
चंद्र व राहू २ र्या
म्हणजे टी स्क्वेअर पण आहे.
आपल्याला योग्य वाटले तरच उत्तर द्यावे.