एक दिवस कोरोनामुक्त मिळाला तर काय कराल?

Submitted by कटप्पा on 14 April, 2020 - 21:39

समजा तुम्हाला एक दिवस कोरोना आणि लॉकडाऊन मुक्त मिळाला तर तुम्ही काय प्लॅन कराल?
फक्त एक दिवस मिळणार आहे समजा आणि तेवढाच.
सांगा सांगा काय कराल?
माझ्यापासून सुरु करतो- मी पोरांना शाळेत पाठवेन आणि घरी आराम करेन . प्रचंड गोंधळ चालू असतो घरात दोघांचा .

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप साऱ्या कमेंट मध्ये भविष्यात येणाऱ्या संकटात मात करण्याची दूर दृष्टी नाही.
पाहिले ज्या शहरात राहत आहे ते corona cha hotspot asel tar मिळालेल्या एका दिवसात ते शहर सोडून खेडेगावात निवांत राहण्याची इच्छ समोर संकट दिसत असून सुद्धा नाही.
मिळालेल्या एका दिवसात दोन महिन्याचे लागणारे सर्व उपयोगी सामान जमा करून ठेवण्याची
पण इच्या नाही.
अवघड आहे.

« सुरुवात< मागे12
सेंटीनेल बेटावर वास्तव्यास जाईन.

Submitted by मानव पृथ्वीकर on 15 April, 2020 - 12:34
Ha प्रतिसाद दूर दृष्टीचा आहे.
मिळालेल्या एका दिवसात corona पासून जास्तीत जास्त लांब जाण्याची इच्छा .
पुढचे संकट ओळखून योजना आखण्यात तुम्ही महीर आहात

तुम्ही ऑफिसचं वॉशरुम मिस करताय. कमाल आहे.
नवीन Submitted by वीरु on 15 April, 2020 - 16:23
घरात वॉशरूम आहे ना मग का मिस करताय?
>>>

घरात एक वेस्टर्न एक ईण्डियन आहे. मी घरी ईंडियनच वापरतो. कारण पोट साफ होते. ऑफिसात अर्थात वेस्टर्नच आहे. त्यावर बसून मोबाईल हातात घेत टाईमपास करता येतो. कामाच्या अध्येमध्ये टॉयलेट ब्रेक हा पर्सनल टाईम असतो. घरी तो मिळत नाहीये.

छताला आभाळासारखा रंग देईन, ढग, चंद्र, सूर्य, पक्षी रंगवून घेईन, एक भिंतीला जगल झाडे तर एक भिंतीला समुद्र यांची चित्रे, एका भिंतीला मंदिराचे सुंदर चित्र रंगवून घेइन तर एका भिंतीवर दुर्ग किल्ले , हे सगळं हरवल्यासारखं वाटतंय.

Pages