Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2020 - 02:04
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!
या खेळांमधला दुसरा खेळ सुरू करूया.
मायबोलीवर अनेक वाचनप्रेमी सदस्य आहेत. अशा वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मायबोलीकरांसाठी खास आजचा खेळ! खेळ तसा सोपा आहे. आपण तो पूर्वी खेळलोही आहोत.
मराठी भाषेतील कुठल्याही पुस्तकाबद्दल तुम्ही कोडं घालायचं. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखून दाखवेल, त्याने/ तिने पुढचं कोडं घालायचं.
उदा.
'दक्षिणेकडच्या एका जंगलात वर्षभर राहून अस्सल अनुभव घेऊन लिहिलेलं पुस्तक'
येवू द्या उत्तरं पटापट!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लेखिकेने आयुष्याचा काही काळ
लेखिकेने आयुष्याचा काही काळ या ठिकाणी एकटीने राहून व्यतीत केला आणि त्या अनुभवांवर हे पुस्तक लिहिले.
महाराष्ट्रातील जागा.
विंचुर्णीचे धडे - गौरी
विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे
बरोबर कविन
बरोबर कविन
कविन - कोड घाला
कविन - कोड घाला
बराच वेळ झाला असल्याने मी
बराच वेळ झाला असल्याने मी घालतो .
........................................................................
दोन लघुकादंबऱ्या असलेले पुस्तक.
त्यातील एक दुर्घटनेवर आधारित तर दुसरी एका प्राण्याशी संबंधित
दूर तेथे दूर तेव्हा/सर्प -
दूर तेथे दूर तेव्हा/सर्प - भारत सासणे??
नाही.
नाही.
माझ्या पुस्तकातील प्राणी ४ पायांचा आहे !
आणि
दुर्घटना उत्तर भारतातील.
प्राणी - वाघ .. लेखक जिम
प्राणी - वाघ .. लेखक जिम कॉर्बेट ?
नाय.
नाय.
लेखक आडनाव दोन अक्षरी.
... मी आता निघतो. चालू ठेवा खेळ.
दोन लघुकादंबऱ्या असलेले
दोन लघुकादंबऱ्या असलेले पुस्तक.
त्यातील एक दुर्घटनेवर आधारित तर दुसरी एका प्राण्याशी संबंधित<<<<<<
अकरा कोटी गॅलन पाणी / स्टडफार्म - अनिल बर्वे.
दुर्घटनेवर आधारित पुस्तक म्हटल्यावर पहिले हेच आठवले.
श्रद्धा भारीच! किती पटापट
श्रद्धा भारीच! किती पटापट उत्तरे देतेस गं!
श्रद्धा, बरोबर .
श्रद्धा, बरोबर .
एक डॉक्टर जे आईचे नाव लावायचे
एक डॉक्टर जे आईचे नाव लावायचे त्यांचे आत्मकथन.
कोल्हाट्याचे पोर - किशोर
कोल्हाट्याचे पोर - किशोर शांताबाई काळे
या कादंबरीतील एक पात्र लेखकाने एका हंगेरीयन पुस्तकातील पात्रावरून बेतले होते. या पात्राची कामेच्छा विचित्र होती व त्यावरून टीकाही झाली.
बरोबर. सर पुढचं कोड घाला.
बरोबर. सर पुढचं कोड घाला.
श्रमातेला कर्णपिशाच्च वश
श्रमातेला कर्णपिशाच्च वश आहे.
टवणे सर, रथचक्र.
टवणे सर, रथचक्र.
वावे, बरोबर, ग्रेट!!
वावे, बरोबर, ग्रेट!!
प्रस्तावना अनेक वेळा वाचली
पुढचं कोडं
या पुस्तकाच्या एकशब्दी नावापुढे जे तीनशब्दी extension आहे, त्यात उल्लेख केलेल्या व्यक्तींंमध्ये जवळपास दोन हजार वर्षांचं अंतर आहे.
उत्तर येत नाहीये...जाणून
उत्तर येत नाहीये...जाणून घेण्यास उत्सुक..
एक व्यक्ती चाणक्य आहे..असे उगाचच वाटतय.
चाणक्य नाही.
चाणक्य नाही.
क्ल्यू- या पुस्तकातल्या विषयासंबंधी एका महत्त्वाच्या घटनेला दोन वर्षांपूर्वी चारशे वर्षे पूर्ण झाली.
हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ?
हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ?
नाही. व्यक्तींंची नावं आहेत
नाही. व्यक्तींंची नावं आहेत तीनपैकी दोन शब्दांत
मला महर्षी ते गौरी वाटत होतं
मला महर्षी ते गौरी वाटत होतं पण ते नाहीये.
पण अशीच __ ते __ अशी नावं असणार.
मलाही तसंच वाटतंय. अजून क्लू
मलाही तसंच वाटतंय. अजून क्लू लागेल पण...
दोन्ही व्यक्ती भारतीय नाहीत
दोन्ही व्यक्ती भारतीय नाहीत
श्री मदभगवतगीता
श्री मदभगवतगीता
नाही हो!
गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा.
गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा. अच्युत गोडबोले.
करेक्ट श्रद्धा
करेक्ट श्रद्धा
Pages