Submitted by jui.k on 27 December, 2019 - 17:04
oil pastel drawing चा हा पहिला प्रयत्न..
४-५ वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर केलेले हे दुसरे चित्र
हे आणखी काही.
.
.
हे एका स्पर्धेसाठी काढलेले..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकदम भारी! मस्तच!
एकदम भारी! मस्तच!
मस्त आहेत दोन्ही!
मस्त आहेत दोन्ही!
दोन्ही फारच सुंदर.
दोन्ही फारच सुंदर.
पहिले जास्ती आवडले.
माझ्या मुलाला (8 वर्ष )सुंदर सुंदर चित्रे बघायला खूप आवडतात.
काढतो पण बऱ्यापैकी छान. त्याला दाखवेन मी.
सुरेख
सुरेख
छानच !
छानच !
छान आहेत दोन्ही चित्रे
छान आहेत दोन्ही चित्रं
सुंदर
सुंदर
कोणत्या कंपनीचे ऑइल पेस्टल
कोणत्या कंपनीचे ऑइल पेस्टल वापरलेत हे सांगू शकाल का?
दोन्ही एकदम भारी!
दोन्ही एकदम भारी!
हरिहर, ॲमी, me_rucha, जाई,
हरिहर, ॲमी, me_rucha, जाई, भाऊ नमसकर, VB, जो_एस, मन्याS धन्यवाद
me_rucha मी camel चे ऑइल
me_rucha मी camel चे ऑइल pastels वापरले..
हे आणखी काही..
हे आणखी काही..

या सगळ्यांचे फोटो काढून,
या सगळ्यांचे फोटो काढून, व्यवस्थित क्रॉप करुन येथे द्या ना. आवडेल पहायला.
वरचे दोन फोटोही व्यवस्थित
वरचे दोन फोटोही व्यवस्थित क्रॉप केले तर खुप छान दिसतील.
या सगळ्यांचे फोटो काढून,
या सगळ्यांचे फोटो काढून, व्यवस्थित क्रॉप करुन येथे द्या ना. आवडेल पहायला.
नवीन Submitted by हरिहर. on 28 December, 2019 - 10:12>>>>>>
कसे अपलोड करावे समजत नाहीये
मी तेच करत होती पण साईझ मुळे फोटो अपलोड होत नाहीयेत
ओह्ह ओके.. धन्यवाद
ओह्ह ओके.. धन्यवाद
me_rucha तुमच्या मुलाने
me_rucha तुमच्या मुलाने काढलेली चित्रं पाहायला आवडतील..
खुप सुंदर, रंगसंगती आवडली..
खुप सुंदर, रंगसंगती आवडली..
खुप सुंदर, रंगसंगती आवडली..
खुप सुंदर, रंगसंगती आवडली..
Submitted by बुन्नु on 28 December, 2019 - 15:51>>>>>
धन्यवाद
(No subject)
ऑईल पेस्टल रंगामध्ये नुकतंच काढलेलं चित्र

हे ऑईल पेस्तल मध्ये केलेलं
हे जलरंग वापरून केलेलं

खूप सुंदर आहेत चित्रं जुई!
खूप सुंदर आहेत चित्रं जुई!
छान आहेत चित्र
छान आहेत चित्र
अरे वा! खूपच सुंदर!
अरे वा! खूपच सुंदर!
(माझ्याकडे ५० ऑईल पेस्टलचा सेट आहे आणि ते रंग मला आजतगायत वापरायला जमलेले नाहीत!! XD)
दीपा जोशी छान आहेत तुमची
दीपा जोशी छान आहेत तुमची चित्रे..
चिन्नु, धनुडी थॅंक्यु
दीपा गणपती अगदी सुरेख जमला
दीपा गणपती अगदी सुरेख जमला आहे.
वॉटर कलर हे माझे आवडते माध्यम. म्हटले तर सोपे, आणि तितकेच अवघडही.
अप्रतिम आली आहेत.
अप्रतिम आली आहेत.
दिपा सुंदर जमलीयेत चित्र!
दिपा सुंदर जमलीयेत चित्र!
जुई, तुमची चित्रं खूप छान
जुई, तुमची चित्रं खूप छान आहेत हे सांगायचं राहिलं.
हरिहर, मन्याS....
धन्यवाद
सर्व चित्रे खूपच सुंदर
सर्व चित्रे खूपच सुंदर
Pages