वाचक मित्र मंडळी पहिला प्रयत्न आहे काही चुकले असेल तर माफी मागतो.
आता सरळ कथे कडे वळतो. मुंबई मधील गजबजलेल्या जागेत ही ३ मजला असलेली शाळा उभी आहे . ही कथा सत्य घटने वर आधारित आहे . होय पण आईकिव सत्यावर. ही शाळा साधारण पणे १९२५ मध्ये बांधली आहे. या शाळेच्या जागी एक शमशन होते. ते उध्दवस्त करून ही शाळा उभी केली आहे. आता या शाळेच्या बद्दल थोडे सांगतो. या शाळेचं नाव नाही सांगणार कारण या शाळेच्या मुलांच्या भविष्याच्या प्रश्न आहे. ही शाळा ३ मजलि आहे हे आधीच सांगितले आहे. या शले मागे एक छोटेसे गार्डण देखील आहे पहिल्या मजल्यावर कीचेन आणि काही वर्ग आहे मातीकाम आणि सुतार काम इत्यादी दुसऱ्या
मजल्यावर पहिली ते दहावी परियांत वर्ग आहे आणि शाळेचे office dekil आहे. तिसऱ्या मजल्यावर
मुलांना राहण्यासाठी काही दोर्मेत्री आहेत. आणि वरती गच्ची आहे
एक लहान मुलगा त्याचे नाव ऋषी जो या शाळेतील इयत्ता
दुसरीत शिकत होता . त्याचा पहिला वर्ष खूप छान गेला असल्याने तो खूप आनंदात २री चे शिक्षण घेण्यासाठी शाळेत आला. काही दिवसांनी त्याला एक नवीन मित्र मिळाला. त्याचे नाव जॉन होते. ही शाळा बोर्डिंग स्कूल असल्याने ते सगळे तिसऱ्या मजल्यावर
राहत होते. जॉन तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. एकदा जॉन ने ऋषी ची मस्करी करण्यासाठी आईकीव माहितीवरt ऋषी laa घब्रवण्याचे ठरविले काय गंमत केली असेल ऋषीची जॉनने याची उत्सुकता आपणा सर्वांना लागली असेल ना यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा.
©dhavaal trivedi
क्रमशः
वाचक मित्र मंडळी हा माझा पहिला प्रयत्न असून आपण आपल्या समीक्षा व रेटिंग देऊन सांगावे अशी विनंती करतो हा भाग खूप छोटा आहे पण पुढील भाग मोठा लिहिण्याचा प्रयत्न करेन आपणास आवडत आहे काही कथा हे आपण सांगावे आणि या कथेत सध्या सहित काही कल्पना देखील मांडणार आहे ही कथा 100% सत्यावर आधारित नसणार याची नोंद असावी धन्यवाद.
मला माझं होस्टेल आठवलं तिथे
मला माझं होस्टेल आठवलं तिथे ही बरंच काही घडलं आमच्या बरोबर असो कथा बरी पण अजून रंगवता आली असती हे.मा.वै.म पुलेशु
(No subject)
दिल गार्डण गार्डण हो गया.
दिल गार्डण गार्डण हो गया.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून एका अशुढ लिहिनारा लेखकाचि भर पदली. माबोकर थकनार आता.
रुशी चं काय झालं त्याची उत्सुकता आहेच. लिहित रहा.
शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.
सस्मित, तुमच्या माहितीकरता
सस्मित, तुमच्या माहितीकरता सांगते. धमाल धवल हे अंध आहेत. ते अंध व्यक्तींसाठी असलेला वेगळा किबोर्ड वापरून टाईप करतात. कदाचित त्यामुळे शुद्धलेखनात चुका होत असतील.
धमाल धवल यांच्या इतर
धमाल धवल यांच्या इतर ठिकाणच्या मूळ आयडीने केलेले लेखन पाहता अशुद्धलेखनाला माफी नाही.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकी सुरुवात तर चांगली झाली आहे, पुलेशु![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तो ऋषी होता का "ऋ"?
तो ऋषी होता का "ऋ"?
दोर्मेत्री > म्हणजे..? मी
दोर्मेत्री > म्हणजे..? मी आधी द्रौपदी वाचले
छान सुरवात.. मोठे भाग लिहा please
तळटिप वाचून प्रतीलीपीवर आल्याचा भास झाला
(आजकालच्या शुद्धलेखन चळवळीची मी धास्ती घेतली आहे। 17दा comment वाचून बघतो
)