Submitted by Helpme on 30 November, 2019 - 09:53
बिपिन सांगळेंची https://www.maayboli.com/node/72530
ही कथा काल वाचली.
अगदी लहान, कोवळ्या मुलींवर अत्याचाराच्या अशा घटना नेहमीच ऐकण्यात असल्या तरी प्रत्येक वेळी प्रचंड त्रास होतो. माझ्या मते याला पॉर्नोग्राफी ९९% जबाबदार आहे. पुर्वी लहान मुले या गोष्टींना बळी पडत नव्हती किंवा अत्यल्प प्रमाण असेल. आता अशा घटना सर्रास घडताहेत. आणि पौगंडावस्थेतील मुले पॉर्नोग्राफीमुळे विनाकारण चेतवली जात आहेत आणि गुन्हा करण्यास प्रवृत्त होत आहेत. आपल्याला काय वाटते?
(पुन्हा एकदा - मी स्त्री आयडीच आहे)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लैंगिक विषयावर मुक्तपणे संवाद
लैंगिक विषयावर मुक्तपणे संवाद व्हायला हवा. या विषयाला सोशल टॅबू नको. पॉर्न बंद करून काही होणार नाही. उलट एखादी गोष्ट करू नका म्हटले तर लोक हटकून तीच करायला जाणार. त्यापेक्षा ती एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्याबद्दल काहीही चुकीचे मनात न बाळगता संवाद झाला, तर नीट माहितीचे आदान-प्रदान होईल.
किती सुंदर आणि आशादायक वचन !
किती सुंदर आणि आशादायक वचन ! पण धर्माच्या ठेकेदारांनी या वचनाला काळे फासले
आज पर्यंत कोणताही धर्म लहान मुले आणि स्रियांचे शोषणापासून रक्षण करू शकला नाही , याची उदाहरणे पुष्कळ आहेत .
चर्च , मस्जिद आणि मंदिरे च जर असले गुन्हे करत असतील तर सामान्य लोकांनी आशेने बघायचे कोणाकडे ?
फ्रांस के कैथोलिक चर्च में पिछले 70 साल से ज्यादा समय में अनुमानित तौर पर 3,30,000 बच्चों का यौन उत्पीड़न हुआ। एक स्वतंत्र आयोग द्वारा मंगलवार को जारी एक रिपोर्ट में इसका खुलासा किया गया है। रिपोर्ट जारी करने वाले आयोग के अध्यक्ष ज्यां मार्क सौवे ने कहा कि यह अनुमान वैज्ञानिक अनुसंधान पर आधारित है। इसमें पादरियों और चर्च से संबद्ध लोगों और अन्य व्यक्तियों द्वारा उत्पीड़न के मामले शामिल हैं। सौवे ने कहा कि उत्पीड़न के शिकार होने वालों में 80 प्रतिशत बालक थे जबकि बाकी अन्य बालिकाएं थीं।
https://navbharattimes.indiatimes.com/world/rest-of-europe/in-the-cathol...
Pages