Submitted by संशोधक on 3 November, 2019 - 10:29
बेधुंद ती, अलगद ती,
अलवार ती, हळुवार ती,
सुंदर ती, मोहक ती,
कोमल ती, प्रेमळ ती,
अल्लड ती, अशक्य ती,
विचारी ती, गंभीर ती,
बालिश ती, समजूतदार ती,
खट्याळ ती, खोडकर ती,
रडणारी ती, रडवणारीही ती,
चिडणारी ती, समजवणारी ती
हसणारी ती, हसवणारी ती,
माझी ती, माझी ती..!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता छानेय.. पण नेमकी
कविता छानेय.. पण नेमकी कुणासाठी ते कळालंच नाही..
शब्दखुणामधे इंजिनिअरींग लिहीलंय म्हणुन विचारतीये..
<<संशोधक
<<संशोधक
मी किती अज्ञानी आहे या वस्तुस्थितीपलीकडे मला काहीही माहिती नाही.>>
तुम्ही संशोधक आहात ओ
(कवितेतले ब्वॉ आपल्याला काही कळत नाही ..)
कविता छानेय..>>>धन्यवाद
कविता छानेय..>>>धन्यवाद
पण नेमकी कुणासाठी ते कळालंच नाही..>>> कविता तिच्यावर लिहिलीये. ती एक "स्त्री" पात्र आहे..
शब्दखुणामधे इंजिनिअरींग लिहीलंय म्हणुन विचारतीये..>>>ते त्यावेळी लवकर काही सुचेना म्हणून लिहिलेलं.. बदलतो नंतर
पण अज्ञानी तर मी आहे ना !>>
पण अज्ञानी तर मी आहे ना !>>>मला पण तुमच्यातलाच एक समजा की मग
कविता तिच्यावर लिहिलीये. ती
कविता तिच्यावर लिहिलीये. ती एक "स्त्री" पात्र आहे.. >>> >>ओके.. मी आधी "प्रेयसी" गृहीत धरुनच तुमची कविता वाचलेली..
गोंधळ शब्दखुण बघितल्यावर झाला..
बरी आहे. प्रत्येक वाक्यात
बरी आहे. प्रत्येक वाक्यात एकेक विशेषण घेऊन पुढे ती लिहिले आहे, यापलिकडे अर्थ काढावासा वाटत नाही. पण प्रयत्न सोडू नका, लिहित रहा.
पण प्रयत्न सोडू नका, लिहित
पण प्रयत्न सोडू नका, लिहित रहा.>>> होय नक्कीच!!! धन्यवाद