Submitted by चैत्रपालवी on 12 October, 2019 - 00:29
लहानपणी.. "चांदोबा" आणि "किशोर" हे अंक आपणा सर्वांनाच वाचायला आवडत असत..
या दोन्ही लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला "चांदोबा" आणि "किशोर" मासिकाचे स्कॅन केलेले १९६० ते २००५ पर्यंतचे अंक मिळतील आणि ते डाऊनलोडही करता येतील... लिंक अवश्य Save करा..
https://drive.google.com/drive/mobile/folders/1-EksNuzurbfZj72Dbso4rIsTq...
"किशोर" मासिकांसाठी लिंक..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान...
छान...
पहिली लिंक काम करत नाही. error येतो.
किशोर व्यावस्थित दिसत आहे. धन्यवाद.
वाह! मस्त वाटले किशोरचे
वाह! मस्त वाटले किशोरचे दिवाळी अंक पाहून. नुसती अनुक्रमणिका पाहूनच छान वाटलं.
शान्ता शेळके, सरोजिनी बाबर, पाडगावकर, रविंद्र पिंगे, शंकर रामाणी ही नावे वाचूनच आनंद झाला.
खुप धन्यवाद!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/50319
कृपया धागा 'वाचू आनंदे'
कृपया धागा 'वाचू आनंदे' ग्रुपमधे टाकाल का?