Submitted by प्राची on 11 December, 2007 - 03:23
कळत नाही तुझं वागणं
गूढ ,अथांग समुद्रासारखं,
कधी उंच लाटांवर उचलणारं
तर कधी बुडवणारं खोल खोल डोहात
कळत नाही तुझं वागणं
न सुटणार्या कोड्यासारखं,
कधी चटकन उलगडणारं
तर कधी गुंतवणारं न उकलणार्या गुंत्यात
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान लिहिलय, लिहित राहा
-प्रिन्सेस...
आभार
खुप आभारी आहे. फार जुनी कविता आहे ही माझी,
हल्ली कविता म्हणले की 'सांग सांग भोलानाथ' च आठवते.
वा !!!! छान !
वा !!!! छान ! मस्त लिहिली आहे....
अप्रतिम लेखण, पु.ले.शु.....
अप्रतिम लेखण, पु.ले.शु.....
छान कविता!
छान कविता!
अवर्णनिय.........
अवर्णनिय.........