Submitted by न्यासा on 11 September, 2019 - 23:38
माझं गाव लई मोठ्ठं, नाव त्याचं माबोली. तिकडच्या राजाच्या फर्मानाने प्रधानसाहेब सर्व नागरिकांना आधारकार्ड वाटत असतो. म्हटलं ! आपलंबी काढून ठेवू दोनचार कार्ड. पण त्यो बोलला एकाला एकच देणार. पण आमीबी लई हुश्यार... चिंच-वडाच्या खाली साळा शिकलो नव्हं ! शक्कल लढवली आणि एकाच माणसाची वेगवेगळी घरे बनवली. कायकाय घरं तर पार परदेशातीलबी दावली. आता पत्ते वेगवेगळे दिसल्यावर प्रधानालाबी समद्यासनी सेपरेट कार्ड द्यावं लागलं.. मग आमी एकाचवेळी वेगवेगळ्या नावांनी माबोली देशात बिनधास्त फिराया लागलो. कधी चीपापाच्या गल्लीत घूसायचं तर कधी भाईच्या अड्डयावर डोकावून यायचं. गाण्याच्या पिक्चरच्या भेंडयासाठी आपले आपणच पुरायचो चारपाच नावानी गपगुमान खेळायला. भूकेला खाऊ गल्लीबी मस्तय. समद्यानी यायचं माझ्या गावाला !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधारकार्डाचे वेगवेगळे पत्ते
(No subject)
लोल देऊ कि सॅड देऊ कळत नाहीये
.
(No subject)
डुप्लिकेट आयडी घेऊन लोक
डुप्लिकेट आयडी घेऊन लोक स्वतःशीच बोलत असतील हे अजुनही खरं वाटत नाही. आणि खरं असेल तर तर का करत असतील?
जाऊंदे झालं.
कळली नाही
कळली नाही
हायझेनबर्ग, हाडळीचा आशिक समजवून सांगता का..?
हाब म्हनजेच हडलिचा आशिक का ?
हाब म्हनजेच हडलिचा आशिक का ?
कदाचीत दोन्ही एकच असतील.
कदाचीत दोन्ही एकच असतील.
धन्यवाद सर्वाना
धन्यवाद सर्वाना
मन्या --आधारकार्डसाठी कोण वेगळे घर / पत्ता नाही घेत पण ड्यू आयडीसाठी विविध ई-पत्ता मात्र इकडे नक्कीच घेतात असे निरीक्षण आहे. बादवे, उगीच डिलीट केली ती कमेंट
अक्कु-- लोल की सॅड कायकू कन्फ्यूझन ! तुमच्या दोन्ही प्रतिक्रिया समर्पक होत्या खरंतर. असो, आता डिलीट केलीय तर राहु दे.
सुनिधी-- डुप्लिकेट आयडी घेऊन लोक स्वतःशीच बोलत असतील हे अजुनही खरं वाटत नाही. >>>
खरंच इकडे काही वाहती पाने आहेत जेथे हे घडले आहे आणि कदाचित अजूनही घडत असेल.
आणि खरं असेल तर तर का करत असतील? >>> राम जाने
रत्न --हा आ / हा ब सांगतील
रत्न --हा आ / हा ब सांगतील विस्ताराने
उगाच नाही गं.. पण परत लागायचे
उगाच नाही गं.. पण परत लागायचे मागे
(No subject)