दुर्योधन,
दुश्शासन,
विकर्ण,
युयुत्सु,
".....",
जलसन्ध,
सम,
सह,
".....",
अनुविन्द,
दुर्धर्ष,
सुबाहु,
दु़ष्ट्रधर्षण,
दुर्मर्षण,
दुर्मुख,
दुष्कर्ण,
".....",
विविशन्ति,
दुस्सह,
शल,
सत्त्व,
सुलोचन,
चित्र,
उपचित्र,
चित्राक्ष,
चारुचित्रशारानन,
".....",
दुरिगाह,
विवित्सु,
विकटानन,
ऊर्णनाभ,
सुनाभ,
नन्द,
उपनन्द,
चित्रबाण,
चित्रवर्मा,
सुवर्मा,
दुर्विरोचन,
".....",
चित्रांग,
चित्रकुण्डल,
भीमवेग,
भिमबल,
बलाकि,
बलवर्धन,
उग्रायुध,
सुषेण,
कुण्डोदर,
महोदर,
चित्रायुध,
निषंगी,
पाशी,
वृन्दारक,
दृढवर्मा,
दृढक्षत्र,
सोमकीर्ति,
".....",
दृढसन्ध,
जरासन्ध,
सत्यसन्ध,
सदस्सुवाक्,
उग्रश्रव,
उग्रसेन,
सेनानी,
दुष्पराजय,
अपराजित,
पण्डितक,
विशलाक्ष,
दुराधर,
दृढहस्त,
सुहस्त,
वातवेग,
सुवर्चस,
आदित्यकेतु,
बह्वाशी,
नागदत्त,
अग्रयायॊ,
कवची,
".....",
दण्डी,
दण्डधार,
धनुर्ग्रह,
उग्र,
भीमरथ,
वीरबाहु,
अलोलुप,
अभय,
रौद्रकर्मा,
द्रुढरथाश्रय,
अनाधृष्य,
कुण्डभेदी,
विरावी,
प्रमथ,
प्रमाथी,
दीर्घारोम,
दीर्घबाहु,
व्यूढोरु,
कनकध्वज,
कुण्डाशी,
विरसज.
पहिल्याच दिवशी सात जण खपले की तिजायला
अभय कौरवाचे नाव आहे आज kalale
अभय कौरवाचे नाव आहे आज kalale
छान.
छान.
कडक!! =D
कडक!!
नियमांत बसतीये कि राव!
नियमांत बसतीये कि राव!
Worth for win!!
Worth for win!!
भारी! जबरी जमलीये! ही नावं
भारी! जबरी जमलीये! ही नावं कुठून मिळाली?
मस्तच कल्पना! शंभर शब्दात कथा
मस्तच कल्पना! शंभर शब्दात कथा बसवण्याची खटपट सर्वात कमी!! कोण सातजण यापुढे नसणार ते कळले तर नावांच्या दृष्टीने ज्ञानात भर पडेल
खूप मस्त.
खूप मस्त.
आणि दु:शीला?
आणि दु:शीला?
दुःशला म्हणजे कौरवांची बहीण
दुःशला म्हणजे कौरवांची बहीण आणि जयद्रथाची बायको ना? ती एकशे एकावी होती असं मला वाटतंय.
हो बहीण
हो बहीण
फक्त ७? ये बहुत नाइन्साफी है!
फक्त ७? ये बहुत नाइन्साफी है!!
हाहाहा मस्तच!
हाहाहा मस्तच!
१७ दिवसात ९९ खपले (कारण १८ व्या दिवशी फक्त दुर्योधन राहिला होता) म्हणजे पहिल्या दिवशी ७ शक्य आहे. आता उरलेले ७ पण सांगून टाका म्हणजे १०० नावे तरी कळतील
बाकी हे लेखन 'बाळाची नावे',
बाकी हे लेखन 'बाळाची नावे', 'मुलाचे नाव काय ठेऊ' याखाली सुद्धा टॅग करावे. कोण जाणे कोणाला या शंभरातील नाव आवडले तर.....
सुनाभ याची बेंबी फार सुंदर
नावावरुन असे वाटते की - सुनाभ याची बेंबी फार सुंदर असावी
कौरव मायबोलीवर..?
कौरव मायबोलीवर..?
इकडे का हजेरी घेतली असेल बरे
सही आहे! आवडली शब्द मोजत
सही आहे! आवडली शब्द मोजत बसायची कटकट पण नाही
कथेचं नावच इतकं भारी आहे ना
कथेचं नावच इतकं भारी आहे ना