आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.
https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.
मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.
भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.
तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........
बरं जे उत्स्फूर्तपणे (इथल्या
बरं जे उत्स्फूर्तपणे (इथल्या काहींच्या मते, ज्यात मी पण आहे) होवून गेलं ते गेलं. त्यात एवढं उगाळण्याजोगं काय? पंतप्रधान आणि इस्रो प्रमुख दोघे आपापल्या कामाला पुढल्या क्षणापासून लागलेही.
हो, त्या होड्यांमधल्या
हो, त्या होड्यांमधल्या सुरक्षारक्षकांना करत असतील
तुम्हाला नक्की कोणाचे वागणे
तुम्हाला नक्की कोणाचे वागणे खटकले आहे .
बहुसंख्य जनतेनी बहुमतांनी निवडून दिलेल्या देशाच्या पंतप्रधानाचे .
की 95% पर्सेंट मोहीम यशस्वी करणाऱ्या पण सवेदांशिल असणाऱ्या इस्रो प्रमुखांचे.
की प्रसार माध्यम चे .
ते पहिले ठरवा आणि नंतर कमेंट करा
दोघांनी कामाला लागणे
दोघांनी कामाला लागणे अपेक्षितच आहे. परंतू चर्चा होणेही गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात दोघांच्या वागण्यात सुधारणा होऊ शकते ( इस्रो चे शास्त्रज्ञ आणि मिडिया).
माझा प्रतिसाद नीट वाचला तर
माझा प्रतिसाद नीट वाचला तर कळेल तुम्हाला मी कोणाला दोष देतोय ते.
<< <<<ज्याप्रमाणे देवाला नवस
<< <<<ज्याप्रमाणे देवाला नवस करुन, गणपतीला नमस्कार करुन त्याचा आपल्या संशोधनात यश मिळण्यास उपयोग होईल अशी अपेक्षा ठेवणारे हे "हाडाचे शास्त्रज्ञ " नसतात तसेच संशोधन मोहिमेची संगता अपेक्षेप्रमाणे झाली नाही म्हणून रडणारे हे पण शास्त्रज्ञ नसतात.... ते शास्त्राची डिग्री असलेले प्रशासकीय अधिकारी आहेत.>>>> हा झाला तुमचा दृष्टीकोन. आणि तोच सत्य आहे हा अट्टाहास. >>
---- मी माझा दृष्टीकोन मांडणार.... तेच सत्य आहे असे तुम्ही किंवा इतर कुणी मानायला हवे असा अट्टाहास अजिबात नाही.
<< उदय तुम्हाला मी हुशार समजत होतो .
पण तुमची मत अत्यंत कनिष्ठ दर्जाची आहेत
रडणाऱ्या इस्रो प्रमुखांनी 95 percent योजना पूर्ण केली आहे हे तुमच्या डोक्यात शिरले नाही का .
कोण गणपती ची पूजा करत कोण अल्ला ची पूजा करत कोण बुध्द ची पूजा करत ह्याचा इथे काय संबंध . >>
------ मी स्वत: ला हुशार मानत नाही, तुम्ही तसे समजण्याची चूक करु नका.
एक सामान्य वाचक आहे, वाचतो आहे आणि माझी स्वत: ची मते मांडतो. तुम्ही त्याला कनिष्ठ दर्जाची समजलात तरी तुमचे तसे मानणे मला भावेल. समोरच्या व्यक्तीच्या विचारांचा/ मतांचा आदर करणे, आणि विचार पटत नसेल तर ते "विचार" खोडायचा प्रयत्न करणे हाच माझा प्रयत्न राहिल.
जिद्दु, D .... मजेशीर
जिद्दु, .... मजेशीर मुद्दा होता. कल्पनेनेच हसु आले म्हणुन मुद्दाम पाहिला व्हिडीओ. पण कॅमेराला व इतर होड्यांना हात करताहेत, आणि कॅमेर्यामार्फत लोकांना... तिथे कॅमेरा एकाहुन जास्त होड्यात असणार.
आत्ता आजतक वगैरे पाहिले, फारच जास्त आरडाओरड करतात बातमी देताना. पाहवत नाही.
आता संपर्क होऊ दे चंद्रयानाशी.
<< हो, त्या होड्यांमधल्या
<< हो, त्या होड्यांमधल्या सुरक्षारक्षकांना करत असतील >
----- नाही ते आपल्यालाच हात दाखवत आहेत...
मला इनामदारांच्या पान ३ वरच्या दोन्ही पोस्टी आवडल्या... चिंतनीय आहेत, सर्व चर्चेचे सार त्यात आहे.
तुमचेद्वेषाचे विचार आणि ते
तुमचेद्वेषाचे विचार आणि ते विचार समाजाला ,ह्या राष्ट्राला घातक आहेत हे बहुसंख्य विविध धर्मीय लोक जाणतात आणि त्या मुळेच विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक राहिला नाही ..
मंदी ची कारणे ह्या ठराविक लोकांना दोनच दिसतात एक gst आणि दुसरे नोटबंदी.
पण बहुसंख्य जनतेला हे चांगले माहीत आहे शिस्त बद्ध पद्धतीने ग्रामीण अर्थ व्यवस्था कोणी मोडीत काढली .
गैर व्यवहार करून सहकार क्षेत्राची कोण्ही वाट लावली .
तुम्ही समजत तेवढी सर्वसामान्य जनता बावळट नाही .
पण हे तुमच्या डोक्यात चारी मुंड्या चीत होवून सुद्धा येत नाही
अरे व्वा! आम्ही खड्ड्यात
अरे व्वा! आम्ही खड्ड्यात आनंदी राहू अशी मखलाशी करणारे इथे सुध्दा आहेत. आश्चर्य नाही म्हणा चंद्रावर खड्डे आहेतच... पण कॅनडात नाहीत म्हणून आनंदीत नाहीत बहुतेक. हम्म....
इस्रोच्या शास्त्रज्ञांना
इस्रोच्या शास्त्रज्ञांना भारतातील रस्ते दुरुस्ती करायच्या कामावर नेमावं.
https://twitter.com/PMOIndia
https://twitter.com/PMOIndia/status/1170637745607208960
https://twitter.com/65thakursahab/status/1170544778775355392
इथल्या काही प्रतिक्रिया पाहून
इथल्या काही प्रतिक्रिया पाहून भारतातच असे मुर्ख जन्माला येतात, की इटलीतून पप्पू family सोबत अजूनही काही जण इकडे आलेत, असा प्रश्न पडतो.
भरत जाऊ द्या, काही फायदा
भरत जाऊ द्या, काही फायदा होणार नाही त्या शेअरचा. सिवनना पण धक्का बसेल की असा वापर होऊ शकतो त्यांचा
भारतात अगोदरच स्वत:ला शहाणे
भारतात अगोदरच स्वत:ला शहाणे समजणाऱ्या मुर्खांची कमी नाही. फक्त दुसऱ्या कडे बोट दाखवून भक्त चमचेगिरी करतात. अंधभक्त.
भरत, या विषयावर मी लिहीणार
भरत, या विषयावर मी लिहीणार नव्हतो पण आता लिहावचं लागेल असे वाटले.
धागा फक्त चांद्रयान 2 या मोहिमेसाठी होता. यशापयाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. पण याला राजकीय पटलावरती रंगवण्याची हातोटी ऊल्लेखनीय आहे.
मोदी काय करतात, काय करत नाहीत, किंवा काय करतील या विषयावर चर्चा करण्यासाठी अनेक धागे आहेत. तिथे ही चर्चा होऊ शकते.
पण जर तुम्हाला मोदी द्वेषाचे प्रसारण करण्यासाठीच या धाग्याचा वापर करायचा आहे तर तुमची मर्जी.
असो ......
लंपन, उपयोग झाला. पावती
लंपन, उपयोग झाला. पावती मिळाली.
रच्याकने , ते दोन्ही व्हिडियो मी आधीच्या प्रतिसादांत वेगवेगळे दिले आहेत.
नरेश माने, जिथे मोदी स्वतःच
नरेश माने, जिथे मोदी स्वतःच चंद्रयान मोहीमेचा वापर स्वफ्रतिमासंवर्धनासाठी करताना दिसताहेत, तिथे या देशाच्या नागरिकांकडून वेगळी अपेक्षा का?
तिथे या देशाच्या नागरिकांकडून
तिथे या देशाच्या नागरिकांकडून वेगळी अपेक्षा का?>>> माझी वेगळी अपेक्षा होती तुमच्या कडून. बाकी सर्व चालूच राहणार हे माहित आहे. माझे आकलन कमी पडले. बाकी चालूद्या.
नुकत्याच हाती आलेल्या
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी जबरदस्तीनं भलतच बटन दाबून यानाला भरकटवले अन सिवन ह्यांना तळहातावर सुई टोचून रडायला भाग पाडले.
अन हे सगळं मंदिवरून लक्ष उडावे म्हणून करण्यात आलेले आहे.
आता अक्षय कुमार यांना सांगण्यात येणार आहे की इस्रोला नवीन यांन बनवण्यासाठी फंड उभं करा. भारतातील संबंध भावनाशील अन भावना प्रधान प्रजेला आवाहन करण्यात येईल की थॉडफार मदत करा, 10 10 रूपे पर हेड जरी टाकले तरी 1000 1200 जमा होतील, 900 कोटी इसरोला देऊन उरलेले पैसे अक्षय कुमार नव्या चंद्रायन गगनयान अन उरलेलं यान असे पिच्चर काढण्यात येणार आहेत.
तरी स्वतःला हुशार, बुद्धिवादी अन सायन्सवले समजाणार्यानी कोर्टात जावे अन असल्या गोष्टींना आला घालावा.
निवेदन संपले.
आणि यात मोदी द्वेष कसला. मी
आणि यात मोदी द्वेष कसला. मी फक्त दोन ट्वीट्स शेअर केल्या. त्यांंत काही खोटं आहे का?
या धाग्यावर आतापर्यंत अनेक जणांनी ज्या प्रकारची भाषा वापरलीय - राक्षस, निर्लज्ज, मूर्ख, पप्पू ....त्याबद्दल तुम्हांला काही लिहावंसं वाटलं नाही..
छान छान.
इथे 'चोराच्या मनात चांदणे'
इथे 'चोराच्या मनात चांदणे' म्हण लागू होते.....
नरेश, धागा आता पप्पूच्या चमच्यांनी घेरला जाईल पूर्णपणे असे वाटते आहे. पप्पू सारखंच शेतकऱ्यांची परिस्थिती या विषयावरून 'आलू की फॅक्टरी' (?) अश्या काल्पनिक विषयावर यायला त्यांना वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण निघूयात. इथे गर्दी होणार अजून काही वेळात पप्पूच्या चमच्यांची.
आता मी त्या पहिल्या आणि
आता मी त्या पहिल्या आणि दुसर्या दोन्ही चित्रफितींवर फक्त लिहितो.
पहिली चित्रफित ही चांद्रयान मोहिमेतील विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी पंतप्रधानांना माहिती देण्यासाठी जेव्हा सिवन गेले तेव्हाची आहे.
दुसरी अधिकृत घोषणा केल्यानंतरची.
बाकी सुज्ञांस अधिक न सांगणे.
पहिल्या चित्रफितीत सिवन यांचे
पहिल्या चित्रफितीत सिवन यांचे सहकारी त्यांच्या खांद्यावर, पाठीवर का थोपटताहेत?
दुसऱ्या फितीत त्यांचं डोकं ओढून आपल्या खांद्यावर एका हाताने गच्च दाबून धरल्यासारखं का दिसतंय?
महाबिलंदर डोकं असावं लागतं
महाबिलंदर डोकं असावं लागतं त्यासाठी.
किती तरी वेळा तोंडावर पडून
किती तरी वेळा तोंडावर पडून दात पडले तरी काही आयडी ची वृत्ती बदलत नाही .
Balkot हल्ला झालाच नाही असे तावातावाने सांगणारे आणि भारत सरकारची निंदा नालस्ती करणारे जेव्हा पाकिस्तान च्या पंतप्रधानांनी हल्ला झाला होता हे कबुल केले आणि इथले विकृत मनोवृत्ती चे id तोंडावर पडले .
370 वरून आकडतंडव केले स्वतः च्या देशाविरुद्ध गरळ ओकली आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या पण जगातील कोणत्याच राष्ट्रांनी पाकिस्तान ला पाठिंबा दिला नाही मुस्लिम राष्ट्रांनी सुधा भारताच्या न्याय बाजूचे समर्थन केले आणि परत इथले विकृत मनोवृत्ती id तोंडावर पडले .
आता इस्रो ला नाव ठेवणारे आहेत त्यांना nasa नी चपराक दिली आहे आणि इस्रो च्या कार्याची वाहवा केली आहे .
इतक्या वेळा तोंडावर पडून सर्व दात पडले तरी हे काही सुधारायला मागत नाहीत .
आर्थिक मंदी वरून सुधा ह्यांची अवस्था अशीच होणार आहे देखते रहो
बाकी सुज्ञांस अधिक न सांगणे.>
बाकी सुज्ञांस अधिक न सांगणे.>>>
यात सर्व आले. तुमचं चालूद्या.
मला एक म्हण हिंदीतील आहे तरी देण्याचा मोह आवरत नाही.
हाथी चलता बझार, कुत्ते भौंकते हजार.
काही लोकं कॅनडात खड्डे नाही
काही लोकं कॅनडात खड्डे नाही म्हणून रडतात तर काही खड्ड्यांचा शोध मोदींनी लावला असा जावई शोध लावतात.
युकी मजा आ गया. खुपच मजेशीर आहे हा धागा.
I am loving it. Keep it up boys.
PMO च्या ट्विटर हँडलवर
PMO च्या ट्विटर हँडलवर टाकायची काय गरज होती? . १० चांगल्या गोष्टी केल्यावर हे असलं काहितरी करून कोलीत देतात.
इस्रो ला नाव ठेवणारे आहेत >>
इस्रो ला नाव ठेवणारे आहेत >>> आकलन्शक्ती सुधारा. आणि हो, हिंदूद्वेषी आहेत हे सगळे हा तुमचा धोषा अजुन लावल नाही??
Pages