Submitted by सनव on 5 September, 2019 - 03:52
ब्लीडींग झाल्यामुळे मध्यरात्री नवर्याने तिला अॅडमिट केलं. सोनोग्राफी झाल्यानंतर कोणीच काही तिला सांगत नव्हतं. रक्तस्त्राव सुरुच होता, बाळाची हालचाल जाणवत नव्हती. ती एकटीच खोलीत. रात्रपाळीचा शिकाऊ डॉक्टर आला आणि कसलंतरी इंजेक्शन दिलं. तिच्या चेहर्यावरची भिती पाहून थबकला. "डोन्ट वरी. बाळ ठीक आहे. डॉ.बापट घरातून निघाल्यात...येतीलच." तिला झोप लागेपर्यंत तो तिथेच थांबला होता.
काही तासांनी - "शी इज परफेक्ट."..डॉ.बापटांनी गोर्यागुलाबी बेबीगर्लला तिच्या हातात ठेवलं. "कशी बघतेय लुकुलुकू डोळ्यांनी." नवरा अभिमानाने म्हणाला. तो सावळा उंच देखणा डॉक्टर दिसत नव्हता. "डॉक्टर यादव कुठायत?". "या नावाचे कोणी डॉक्टर नाहीयेत आपल्याकडे." डॉ.बापट गोंधळून म्हणाल्या. तो रात्री बसला होता त्या खुर्चीत एक मोरपीस फक्त विसावलं होतं.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त! डाॅ यादव
मस्त! डाॅ यादव
भारी
भारी
छान आहे गोष्ट
छान आहे गोष्ट
छान
छान
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
गोड गोष्ट. आवडली.
गोड गोष्ट. आवडली.
खूप छान..
खूप छान..
खूप आवडली.
खूप आवडली.
अतिशय सुंदर कथा खूप आवडली.
अतिशय सुंदर कथा खूप आवडली.
आवडली.
आवडली.
Kiti sunder
Kiti sunder
आवडली सुखद धक्का देणारी कथा.
आवडली सुखद धक्का देणारी कथा.
मस्तच....खूप आवडली
मस्तच....खूप आवडली
आवडली.
आवडली.
स्पर्धेचा निकाल काहिही लागो.
स्पर्धेचा निकाल काहिही लागो. माझ्या दृष्टिने विजेती कथा हिच. खूप छान. positive
ओ माय गॉड
ओ माय गॉड
छान आहे. आवडली..
छान आहे. आवडली..
फार गोड वाटली कथा
फार गोड वाटली कथा
pani aale dolyat coz to be
pani aale dolyat coz to be mother aslyane jashtach relate zali. sorry for english typo.
आवडली कथा
आवडली कथा
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
@वैशालि - हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
आवडली
आवडली
सनव धन्यवाद
सनव धन्यवाद
मस्त गोष्ट आहे, आवडली.
मस्त गोष्ट आहे, आवडली.
कथा सकारात्मक आहे? मला वाटलं
कथा सकारात्मक आहे? मला वाटलं तिला मुलगा झाला होता (कृष्ण) पण कुणीतरी येऊन रात्रीत अदलाबदल करुन मुलगी (महामाया) ठेवली.
नाही हो, अदलाबदल वगैरे काही
नाही हो, अदलाबदल वगैरे काही ट्रॅक नाहीये!
जाम आवडली कल्पना . सुरेख .
जाम आवडली कल्पना . सुरेख .
धन्यवाद बिपिन, बिपीन, उपाशी
धन्यवाद बिपिन, बिपीन, उपाशी बोका, रत्न.
फार सुंदर ! खूप आवडली.
फार सुंदर ! खूप आवडली.
डॉ यादव ...मस्तच
मी आधीही प्रतिसाद दिलाय,
मी आधीही प्रतिसाद दिलाय,
पण यावेळी खूप शशक वाचायला मिळाले ह्या स्पर्धे निमित्ताने, मज्जा आली, बऱ्याच आवडल्या पण तरीही ही हलकी फुलकी सरळ अन सकारात्मक शेवट वाली जास्त आवडली
Pages