Submitted by बोकलत on 4 September, 2019 - 05:29
आज सकाळी तो जरा लवकरच आला. चिंताग्रस्त चेहरा, कपाळावर हलकासा आलेला घाम आणि थरथरणारी बोटं सांगत होती यांच्याकडे नक्कीच मोठी रक्कम आहे. एक लाख, दोन कि यांच्यापेक्षाही जास्त?.. नाही..काहीच अंदाज लागत न्हवता, पण माझा निश्चय पक्का होता, याचे पैसे घ्यायचे आणि पळत सुटायचं. मला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या.
बराच विचार करून त्याने पैसे बाहेर काढले. एक नाही, दोन नाही चक्क सोळा लाख. माझा खट्याळ खोडकर स्वभाव जागृत झाला. दोन पावलं पुढे सरसावून त्याच्या डोळ्यादेखत ते सोळा लाख घेतले आणि पळत सुटलो. तो हताश होऊन पाहत राहिला.
मी कुठेही कसाही पळतो. बाकी ते स्टॉपलॉस, रिस्क मॅनेजमेंट वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाही कळली... कोणीतरी समजवा
नाही कळली... कोणीतरी समजवा प्लीज...
छान आहे !!! शेअर मार्केटबद्दल
छान आहे !!! शेअर मार्केटबद्दल आहे ना बोकलत.
निवेदक कोणय कथेचा? फंड मॅनेजर
निवेदक कोणय कथेचा? फंड मॅनेजर की सॉफ्टवेअर की शेअर्स?
नाही कळली... कोणीतरी समजवा
नाही कळली... कोणीतरी समजवा प्लीज...>>>शेअर मार्केटवर आहे आहे, निवेदक एक शेअर आहे.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
हाहा, मस्तच
हाहा, मस्तच
खरं आहे एकदम... =))
खरं आहे एकदम... =))
> निवेदक एक शेअर आहे. >
> निवेदक एक शेअर आहे. > चांगली कल्पना आहे. सर्वसामान्य वाचकांसाठी थोडी जड झाली बहुतेक.
छानेय, मला पण निवेदक कोण याचा
छानेय, मला पण निवेदक कोण याचा अंदाज येत नव्हता, पण शेअर बाजारातील घडामोडी निगडित आहे हे लक्षात आले होते.
मला सेन्सेक्स वाटला होता!
मला सेन्सेक्स वाटला होता!
मस्त आहे कथा!
मस्त आहे कथा!
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
वेदक कोणय कथेचा? फंड मॅनेजर
वेदक कोणय कथेचा? फंड मॅनेजर की सॉफ्टवेअर की शेअर्स?>>> मलाही आधी हाच प्रश्न होता... आता कळाली. धन्यवाद!
मस्त....
मस्त....
सही एकदम
सही एकदम
लेखनशैली झकास. गोष्ट आवडली.
लेखनशैली झकास. गोष्ट आवडली.
वेगळी आणि छान..
वेगळी आणि छान..
मस्त आहे कथा!
मस्त आहे कथा!
स्टॉक? हाहाहा!!!! मस्त.
स्टॉक? हाहाहा!!!! मस्त.
धन्यवाद.
धन्यवाद.
मस्त...आणि बरोबर पण