Submitted by आनंद. on 3 September, 2019 - 06:12
"तुला बोलावलंय ढोल्यानं, ऑफिसात."
दिग्याच्या बोलण्यानं मी वहीतनं वर बघितलं तसं पलिकडच्या रांगेतल्या प्राचीकडे लक्ष गेलं. नजर भिडताच तिनं फणकाऱ्यानं मान फिरवली.
ढोल्या !
शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचीचे वडील. पोटात भितीनं गोळा आला. काल संध्याकाळी तिला 'आय लव यू' लिहीलेलं. आता चांगलीच खरडपट्टी निघणार आणि उद्या आप्पांनाही बोलावून घेणार.
आप्पा ! डोळ्यांसमोर काजवे चमकल्यागत माझा सुजलेला गाल मला दिसला.
प्राचीचा राग आला.
..पण धडक तर घ्यावीच लागणार...
"आत येऊ, सर ?"
ढोल्यानं चष्मा सावरत 'ये' म्हटलं.
"आनंदा, परवा अमृतवाहीनीतल्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी प्राचीसोबत तुला निवडलंय."
हुश्श !
"जो मेरी मंजिलोंको जाती हैं
तेरे नाम़की कोई सड़क हैं ना"
'दोघांच्या धडकनीनं' स्पर्धा जिंकली होती !
―आनंद ०३/०९/२०१९
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा छान......
व्वा छान......
शतशब्दकथा छान आहे पण रहस्यकथा
शतशब्दकथा छान आहे पण रहस्यकथा हवीय ना ? बहुतेक मी नीट नाही वाचले नियम.
व्वा छान आहे कथा.
व्वा छान आहे कथा.
खूप छान!!! कल्पना आवडली!!!!
खूप छान!!! कल्पना आवडली!!!!
रहस्यकथा भयकथाच असायला हवी
रहस्यकथा भयकथाच असायला हवी असा काही नियम नाही ना?
कथा छान आहे!
खुशादा,छान लिहीलंय.. शशक!!
खुशादा,छान लिहीलंय.. शशक!!
निर्झरा, जिद्दुजी, सिद्धी,
निर्झरा, जिद्दुजी, सिद्धी, मेघा, vt220, मन्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
>>>शतशब्दकथा छान आहे पण रहस्यकथा हवीय ना ? बहुतेक मी नीट नाही वाचले नियम. >>>
हो जिद्दु ! रहस्यकथाच हवीये नियमानुसार.
माझ्या कथेत रहस्य ( ) दडलंय आणि त्याची उकलही झालीये.
मला वाटतं, मी कमी पडलोय ती व्यवस्थित वाचकांपर्यंत पोहोचवायला.
>>>रहस्यकथा भयकथाच असायला हवी असा काही नियम नाही ना? >>>
vt220, हम्म ! असा काही नियम नसल्यानेच वेगळा प्रयत्न करून बघितला.
उत्तम!
उत्तम!
मस्तये...
मस्तये...
आणि हो रहस्य आहे यातही!
भारीच!
भारीच!
छान
छान
मस्त
मस्त
छान आहे
छान आहे
छान.
छान.
छाने की शशक
छाने की शशक
मधुरा कुलकर्णी, पद्म, akku320
मधुरा कुलकर्णी, पद्म, akku320, सूर्यगंगा, सिद्धी, जाई, ऍमी, किल्लीताई प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
छान
छान
मस्त रोमँटिक रहस्य ...
मस्त रोमँटिक रहस्य ...
छान आहे.
छान आहे.
छान आहे गोड शेवट
छान आहे गोड शेवट
सुंदर...
सुंदर...
प्रतिसादाबद्दल संगळ्यांना
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद !