आनंदवार्ता ..... !!!
बालसाहित्यावर लिहिलेलं "बाळबोध" हे माझं १५ गोष्टींचं पाहिलं ई-पुस्तक शनिवार दिनांक २६.०७.२०१९ रोजी http://www.esahity.com/ या वेबसाईट वर प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी लाभलेला तुमचा सहयोग आणि शुभेच्छा, यांचा मी खूप आभारी आहे. हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ई साहित्य प्रतिष्ठान यांनी सुरु केलेला हा ई-बुक उपक्रम अगदी स्तुत्य आहे. माझ्यासारख्या अनेक नवीन कवी -लेखकांना मिळालेलं हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेबद्दल, माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी या संपूर्ण संघाचा अत्यंत ऋणी आहे.
या पुस्तकातल्या गोष्टी केवळ लहान मुलांसाठीच नाहीत, तर त्या तुमच्या माझ्या सारख्या अनेका जेष्ठा श्रेष्ठांसाठीही आहेत. या गोष्टींन मधून आपण काही शिकलात, एखादं सत्कर्म केलंत, तर ते यश नक्कीच माझं असेल.
तुमचे अभिप्राय म्हणजे दाद किंवा स्तुतीच असावी असे नाही. प्राांजळमत, सूचना, टीका, विरोधी मत याांचे स्वागत आहे.
आनंद घ्या ...... आनंद द्या
वेबसाईट http://www.esahity.com/234823662354232723792359238123352368…
ई-पुस्तक http://www.esahity.com/…/2/5012…/balbodh_anup_salgaonkar.pdf
बाळबोध
Submitted by salgaonkar.anup on 29 July, 2019 - 02:17
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन
आणि शुभेच्छा !