Submitted by सुंदरराव on 21 July, 2019 - 12:34
एक म्हातारा दूरदेशी
बसलाय बंद खोलीत
नैराश्यानं कुजवलेला
बसला आहे कुढत
चूका केल्या तारूण्यात
बसतो तेच उगाळत
नोकरी दिली सोडून
झाले म्हणतो नुकसान
एवढ्या तेवढ्या डॉलरचं
करतो त्रागा म्हातारा
शोधू पाहतो उतारा
नुकतीच आदळ आपट
कुढण्याला नाही शेवट
करीना कुणी जवळ
मनात काढतो जाळ
वड्याचं तेल वांग्यावर
लोकांनी मारलं फाट्यावर
एक म्हातारा दूरदेशी
बसला होता उपाशी
कुढत कुंथत रडत
दिवस बसतो ढकलत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा. म्हातारे तापदायक असतात.
व्वा. म्हातारे तापदायक असतात. भोगतात कर्माची फळं आणि काय.
बरोबर बोललासा.
बरोबर बोललासा.