Submitted by Namokar on 9 July, 2019 - 05:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
६ उडीद पापड
धणे+जिरे पुड
चाट मसाला/काळे मीठ
लाल तिखट
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
कोथिंबीर
बारीक शेव
बुंदी
चवीनुसार मीठ
तेल
क्रमवार पाककृती:
१. उडीद पापड भाजून घ्या
२. पापड एका भांड्यात चुरुन घ्या
३. त्यावर बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो , बुंदी( optional) , तिखट , चाट मसाला, तेल ,मीठ , बारीक शेव घालून सर्व एकत्र करुन घ्या
४. लिंबाचा रस घालून एकत्र करुन घ्या
५. सर्व्ह करताना कोथिंबीर घालून सर्व्ह करा
वाढणी/प्रमाण:
२
अधिक टिपा:
खूपवेळ तसच ठेवल्यावर पापड चाट नरम होते ,त्यामुळे खायच्यावेळेसच कांदा , टोमॅटो त्यामध्ये घालून एकत्र करा
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/myPJg7DxAI4
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे खूप मस्त लागतं! आम्ही
हे खूप मस्त लागतं! आम्ही नेहमीच करतो
अरे वा तुम्ही तर जिग्ज
अरे वा तुम्ही तर जिग्ज कालरांना पण स्पर्धेत जिंकत आहात. उत्तम रेसीपी.
मस्तच!
मस्तच!
आणि बुंदी अॉप्शनल का? ती तर हवीच.
फोटो झकास.
मस्त!
मस्त!
फोटो मस्त आहे
फोटो मस्त आहे
धन्यवाद मनिम्याऊ, अमा ,
धन्यवाद मनिम्याऊ, अमा , शाली, देवकी, जाई.
छान
छान
मस्त आहे रेसिपी आणि फोटोही.
मस्त आहे रेसिपी आणि फोटोही.
धन्यवाद BLACKCAT, अन्जू
धन्यवाद BLACKCAT, अन्जू
छान रेसिपी आहे. बरेच दिवस
छान रेसिपी आहे. बरेच दिवस पापड चाट खाल्लं नै, मस्त चव लागली आज मी तुमचे युट्यूबचॅनल वरचे विडीयोज बघत असते वरचेवर. शुभेच्छा.
धन्यवाद द्वादशांगुला
धन्यवाद द्वादशांगुला
पापडाच्या नळ्या / रिंगज करून
पापडाच्या नळ्या / रिंगज करून त्यात भरता आले तर आटोपशीर होईल.
mast ahe. starter mhanun
mast ahe. starter mhanun mast jamun jail... kairi chya season madhe kairi ghlta yeil..
south la nusatach tikhat lal
south la nusatach tikhat lal urid papad bhajun churun tyat ole khobre.. barik chirlela kanda ani varun khobrel tel ghaltat. tyala hapala kismuri mhantat..