झटपट पापड चाट by Namrata's CookBook :८

Submitted by Namokar on 9 July, 2019 - 05:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ उडीद पापड
धणे+जिरे पुड
चाट मसाला/काळे मीठ
लाल तिखट
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेला टोमॅटो
कोथिंबीर
बारीक शेव
बुंदी
चवीनुसार मीठ
तेल

क्रमवार पाककृती: 

१. उडीद पापड भाजून घ्या
२. पापड एका भांड्यात चुरुन घ्या
३. त्यावर बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो , बुंदी( optional) , तिखट , चाट मसाला, तेल ,मीठ , बारीक शेव घालून सर्व एकत्र करुन घ्या
४. लिंबाचा रस घालून एकत्र करुन घ्या
५. सर्व्ह करताना कोथिंबीर घालून सर्व्ह करा
reimage 3.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

खूपवेळ तसच ठेवल्यावर पापड चाट नरम होते ,त्यामुळे खायच्यावेळेसच कांदा , टोमॅटो त्यामध्ये घालून एकत्र करा
पाककृतीचा पूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/myPJg7DxAI4

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!
आणि बुंदी अॉप्शनल का? ती तर हवीच.
फोटो झकास.

छान रेसिपी आहे. बरेच दिवस पापड चाट खाल्लं नै, मस्त चव लागली आज Happy मी तुमचे युट्यूबचॅनल वरचे विडीयोज बघत असते वरचेवर. शुभेच्छा. Happy

mast ahe. starter mhanun mast jamun jail... kairi chya season madhe kairi ghlta yeil..

south la nusatach tikhat lal urid papad bhajun churun tyat ole khobre.. barik chirlela kanda ani varun khobrel tel ghaltat. tyala hapala kismuri mhantat..

Back to top