पावसा पावसा पडू नकोस

Submitted by बिपिनसांगळे on 2 July, 2019 - 11:20

पावसा पावसा पडू नकोस
------------------------------------------------------

ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस

आम्हाला आहे खेळायचं
खेळताना तू येऊ नकोस

क्रिकेटचा खेळ आलाय रंगात
त्याच्यामधे खो घालू नकोस

ढगांमध्ये दडू नकोस
पावसा पावसा पडू नकोस

Group content visibility: 
Use group defaults

सॉरी पण तुमची हि कविता पटली नाही.आपण आपल्या लहानपणी येरे येरे पावसा अशी बडबड गीतं म्हणायचो. पाऊस येण्यासाठी त्याला लालुचही दाखवायचो म्हणुन असेल कदाचित. Happy

Rain rain go away... या nursery rhymes चा स्वैर अनुवाद वाटतोयं.

मन्या
आभारी आहे

मी मुद्दाम दोन व्हर्जन्स लिहिली आहेत
पावसा तू येऊ नको , असं आपल्या देशात लिहीणं चुकीचं आहे
काही अपवाद सोडता आपल्या देशाला पावसाची खूप आवश्यकता आहे
यावर निगेटिव्ह प्रतिक्रिया च अपेक्षित होत्या

क्रिकेटच्या सामन्या साठी ,
फक्त त्या दिवसापुरतीच लिहीली
किंवा
सुचली असेल तर
स्वागतच!
कारण आपण (भारतीय) बऱ्यापैकी क्रिकेट प्रेमी आहोत,
नाही का?
सध्या WORLD CUP चालू आहे ना!
म्हणून ही वाटलं

छाने