Submitted by कटप्पा on 14 June, 2019 - 17:04
काही वेळा असे होते की साईड लीड मुख्य पात्रापेक्षा जास्त भाव खाऊन जातो। किंबहुना नंतर निर्मात्यांना त्या साईड पात्रालाच मुख्य पात्र बनवावे लागते।
शेल्डन कूपर - बिग बँग थेअरी
बारनी स्टीनसन - HIMYM
जॅक स्पॅरो - पायरेट्स
तुम्हाला आणखी काही उदाहरणे माहीत असतील तर सांगा।
हिंदी किंवा मराठीतील आवडतील।
सौथेडियन नको कृपया।
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मनोज वाजपेयी- सत्या
मनोज वाजपेयी- सत्या
चंदमुखी - देवदास
चंद्रमुखी - देवदास
रामानंद सागरांच्या रामायणच्या
रामानंद सागरांच्या रामायणच्या CDs पाहिल्या. त्यामधल्या मंद हसणार्या रामापेक्षा, 'श्री' मत कहो उसे' अशी गर्जना करणारा अरविंद त्रिवेदिंचा रावण मला खूप आवडला. रामाचं मंद हसणं, मंद हळूहळू बोलणं, एक 3 मिनिटाचं गाणं फक्त सीतेकडे पाहणं किंवा वडिलांचा दुःखी चेहऱ्याने आशीर्वाद घेणं हे इतकं बोअर झालं की रावण डॅशिंग वाटला.
Joker - डार्क नाईट राईसेस
Joker - डार्क नाईट राईसेस
Tyrion Lannister - G O T
Tyrion Lannister - G O T
2005 फ्रेंच ओपन - नादाल
2005 फ्रेंच ओपन - नादाल
अन्सारी - पाताल लोक.
अन्सारी - पाताल लोक.
कर्ण - महाभारत
कर्ण - महाभारत
चंदन रॉय ( विकास ) - पंचायत .
चंदन रॉय ( विकास ) - पंचायत .
डाकू.... गब्बर सिंग
डाकू./ शोले... गब्बर सिंग
गुमनाम...महमूद
Cabret डान्स....हेलन
तुमच्या वरच्या यादीशी पण सहमत.
कटप्पा - बाहुबली
कटप्पा - बाहुबली
अमजद खान - कुर्बानी
अमजद खान - कुर्बानी