Submitted by dinesh dixit on 14 June, 2019 - 05:25
ठिकाण/पत्ता:
दिनेश दीक्षित, जळगाव.
सावली
माणसाची सावली
सूर्याला भावली
धर्म, जात पुसली
तुझ्या माझ्या नात्यात
रक्ताची लाली
मनात व्देषाच्या दंगली
जग लहान
मैत्र ग्लोबली
ओळख ‘स्व’ची मिटली
- दिनेश दीक्षित
माहितीचा स्रोत:
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2019 - 05:20 to शनिवार, December 14, 2019 - 05:20
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा