Submitted by शक्तीराम on 9 June, 2019 - 02:59
आपला प्रत्येक धर्मग्रंथ व प्रत्येक महापुरुष,साधु हे पुरुषांसाठी परस्त्री माते समान अतिशय आवर्जून सल्ला वजा आज्ञा देतो. परदारा, परस्री यांची अभिलाषा ठेऊ नका. आपल्या पत्नीशीच एकनिष्ठ रहा.
हे सर्व डोस पुरुषांनाच दिले जातात. मला कुठेही परपुरुष बापासमान मानावा हे वाक्य स्त्रियांना उद्देशून लिहीलेले आढळलं नाही की संतसाहित्यात असा सल्ला दिलेला दिसला नाही. याचा अर्थ पुरुष हा वासुगिरी करणाराच असतो असा होतो. येशूने दहा आज्ञा दिल्यात त्यातही व्यभिचार करू नको ही एक आज्ञा आहे, पण ती दोघांना उद्देशून आहे.
तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.
ता. क. राग आणणारे प्रतिसाद दिलेत तरी मी संयम ठेवून विरोधात बोलणारांचा आदरच करील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विरंगुळा मध्ये हां धागा
विरंगुळा मध्ये हां धागा
म्हणजे उद्देश् लक्षात आला !!
मग माहिती हवी आहे मध्ये
मग माहिती हवी आहे मध्ये पाहिजे होता का. धाग्याचा उद्देश मनोरंजन हाच आहे.
काय असावा उद्देश तूम ही बताव.
काय असावा उद्देश तूम ही बताव.
ता. क. राग आणणारे प्रतिसाद
ता. क. राग आणणारे प्रतिसाद दिलेत तरी मी संयम ठेवून विरोधात बोलणारांचा आदरच करील. >>>> संयम, आदर म्हणजे तुमच्या मते काय असते?
आता क्षमा करणे हे असते.
आता क्षमा करणे हे असते. ( मुर्खांना मुर्ख न म्हणणं, त्यांना भाई,साहेब, जी असे संबोधने.)
म्हणजेच हे ना?
म्हणजेच हे ना?


स्वानुभवाचे बोल मांडणे यासाठी
स्वानुभवाचे बोल मांडणे यासाठी धाडस लागते.
समझा नही भाई आखिर कहना क्या
समझा नही भाई आखिर कहना क्या चाह्ते हो.
अब तुम ही नही समझे तो उस
अब तुम ही नही समझे तो उस दुनिया मे कौन समझेगा ?
चालू द्या
ताजा कलमकू रीस्पोन्स आऊर
ताजा कलमकू रीस्पोन्स आऊर लेखाचा विषय खड्ड्यात . माफ करा किरणूद्दीन साहेब, तुम्हाला मी कधी दुखावलंय का.
अरेच्चा ! हे दुखावणे वगैरे
अरेच्चा ! हे दुखावणे वगैरे कुठून आले आता ?
मी तर खाली दिलेल्या लिंक वर दिसलेल्या प्रतिभेची तारीफ केली आहे. असे अनुभव मांडायला धाडस लागते इतकेच म्हटलेले आहे.
https://www.maayboli.com/node/70181
अच्छा म्हणजे भाई तुमचा
अच्छा म्हणजे भाई तुमचा प्रतिसाद उपरोधिक होता काय. सॉरी. की...जी.
धन्यवाद साहेब,भाई व जी. चुकलं
धन्यवाद साहेब,भाई व जी. चुकलं असेल माफ करा लेकराला.
अरे व्वा ! पुन्हा उपरोध
अरे व्वा ! पुन्हा उपरोध
छान छान...
क्षमा करायला काहीच नाही हो...
क्षमा करायला काहीच नाही हो... कारण तुमची वाली क्षमा करायची की जनरल हा प्रश्न पडला आहे.
पण मी तुम्हाला कधीच माझ्या
पण मी तुम्हाला कधीच माझ्या वाल्या व्याख्येनं सॉरी माफ केलंय जी.
सभ्य पुरुष हो इथे महान (
सभ्य पुरुष हो इथे महान ( टुकार) आयडी कीरणूभाई व वी...क्ष्य साहेब यांनी धागा भरकटायला लावण्याचा प्रयत्न केला आहे.