तळ्यावरचे पक्षी-२

Submitted by वावे on 7 June, 2019 - 06:10

आधीचा भाग
https://www.maayboli.com/node/70155

या भागात तळ्याजवळ दिसलेले अजून काही पक्षी

ब्राह्मणी घार ( Brahminy Kite)

bramhini_kite1.jpg

हा एक पाणथळींच्या आसपास आढळणारा शिकारी पक्षी आहे.

पेलिकन ( पाणकोळी)
रंगनथिट्टूला भरपूर पेलिकन्स पाहिले होते. तिथे तर त्यांची घरटीच होती. त्यामुळे ते सतत पाण्यात झेप घेऊन मासे पकडत होते. इथले पेलिकन्स मात्र शांतपणे तळ्यात पोहताना किंवा आकाशात उडताना दिसतात.
pelican1_0.jpg

pelican2.jpg

pelican3.jpg

लाजरी पाणकोंबडी ( White-breasted waterhen)

white_breasted_waterhen.jpg

कमलपक्षी ( Pheasant- tailed Jacana)
phasent_tailed_jacana.jpg

लहान बगळा ( Little Egret)
little_egret.jpg

little_egret_1.jpg

मोठा बगळा (Great Egret)
great_egret.jpg

great_egret_1.JPG

great_egret_2.jpg

भुरा बगळा ( Indian Pond Heron)
pond_heron.jpg

राखी बगळा ( Grey Heron)
greay_heron2.JPG

चांदवा ( Coot)
coot1.jpg


coot2.jpg

आणि हा आकाशातला चांदवा Happy

IMG_3576.JPG

पक्ष्यांची मराठी आणि इंग्रजी नावे किरण पुरंदरे यांच्या '' पक्षी पाणथळीतले'' या पुस्तकातून साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! हे पण खुप सुरेख आले आहेत. बगळ्यांची जोडी आणि घार मस्तच आली आहे. पेलिकनही सुरेख दिसतोय अगदी.
चांदोबा छानच.

ब्राह्मणी घार ( Brahminy Kite) हे नाव रोचक वाटले.
ह्या नावात ब्राह्मणी नक्की कुठल्या विशेषणासाठी उद्बोधलेले आहे त्याची माहिती कृपया शेयर करावी.

ॲमी, किल्ली, धन्यवाद!
वीक्ष्य, मलाही हा प्रश्न आहे. Happy ब्राह्मणी मैनाही असते एक. ब्राह्मणी घारीला सागरी घार असंही म्हणतात.

tailed Jacana- one of my favorite

मस्त फोटो आहेत हं

मस्त फोटो !! भरपूर प्रकारचे पक्षी आहेत बंगळूला!!

(बाकी थोडं व्हाईट बॅलन्स न लेन्स एक्स्पोजर ऍडजस्ट केलंत तर ग्रेईश झाक कमी होईल)