Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2019 - 13:45 विषय: चित्रकलाशब्दखुणा: चित्रकलाGroups audience: गुलमोहर - चित्रकलाGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail कित्ती गोड... सुंदर चित्र! कित्ती गोड गणु... सुंदर चित्र! Submitted by @Shraddha on 24 May, 2019 - 13:47 Log in or register to post comments हातात ब्रश घेऊन खुप वर्षे हातात ब्रश घेऊन खुप वर्षे झाली खरंतरं . तसं मी काय हाडाचा चित्रकार वैगेरे नाहीये...पण कधीतरी छंद म्हणून काढतो..कधी कधी अपघाताने चांगलीदेखिल येतात...त्यातलेच हे एक... Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2019 - 13:49 Log in or register to post comments खरंच छान काढलंय चित्र.. आवडलं पण कधीतरी छंद म्हणून काढतो..>> खरंच छान काढलंय चित्र.. आवडलं... Submitted by @Shraddha on 24 May, 2019 - 13:52 Log in or register to post comments धन्यवाद श्रद्धा...मुळ धन्यवाद श्रद्धा...मुळ संकल्पना माझी नाहीये....मुळ चित्र प्रिंटरेस्टवर आहे..त्यातलचं बघून काढलयं... Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2019 - 13:53 Log in or register to post comments किती सुंदर काढलंय.अजुन काय किती सुंदर काढलंय.अजुन काय काय येतं तुम्हाला कथा-कविता,रॅप आता चित्रकलापण. All in one. Submitted by मन्या ऽ on 24 May, 2019 - 14:00 Log in or register to post comments धन्यवाद मन्याऽ धन्यवाद मन्याऽ All in one वैगेरे काही नाही...जे आवडत ते मनापासून करतो... आणि थोड्याशा सरावाने जमतं इतकचं.. Submitted by अजय चव्हाण on 25 May, 2019 - 04:49 Log in or register to post comments सराव आणि आवड प्रत्येक गोष्टीत सराव आणि आवड प्रत्येक गोष्टीत जाणवतेय. Submitted by मन्या ऽ on 25 May, 2019 - 04:54 Log in or register to post comments आवडल चित्र आवडल चित्र Submitted by आबा. on 26 May, 2019 - 04:11 Log in or register to post comments सुंदर चित्र. आवडल सुंदर चित्र. आवडल मलाही आवड आहे चित्रकलेची पण वेळ मिळत नाही. Submitted by Nikhil. on 30 May, 2019 - 13:52 Log in or register to post comments किती गोssssड गणूबाळ किती गोssssड गणूबाळ Submitted by मनिम्याऊ on 31 May, 2019 - 01:15 Log in or register to post comments सो क्युट! सो क्युट! Submitted by मेघा. on 31 May, 2019 - 10:55 Log in or register to post comments
कित्ती गोड... सुंदर चित्र! कित्ती गोड गणु... सुंदर चित्र! Submitted by @Shraddha on 24 May, 2019 - 13:47 Log in or register to post comments
हातात ब्रश घेऊन खुप वर्षे हातात ब्रश घेऊन खुप वर्षे झाली खरंतरं . तसं मी काय हाडाचा चित्रकार वैगेरे नाहीये...पण कधीतरी छंद म्हणून काढतो..कधी कधी अपघाताने चांगलीदेखिल येतात...त्यातलेच हे एक... Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2019 - 13:49 Log in or register to post comments
खरंच छान काढलंय चित्र.. आवडलं पण कधीतरी छंद म्हणून काढतो..>> खरंच छान काढलंय चित्र.. आवडलं... Submitted by @Shraddha on 24 May, 2019 - 13:52 Log in or register to post comments
धन्यवाद श्रद्धा...मुळ धन्यवाद श्रद्धा...मुळ संकल्पना माझी नाहीये....मुळ चित्र प्रिंटरेस्टवर आहे..त्यातलचं बघून काढलयं... Submitted by अजय चव्हाण on 24 May, 2019 - 13:53 Log in or register to post comments
किती सुंदर काढलंय.अजुन काय किती सुंदर काढलंय.अजुन काय काय येतं तुम्हाला कथा-कविता,रॅप आता चित्रकलापण. All in one. Submitted by मन्या ऽ on 24 May, 2019 - 14:00 Log in or register to post comments
धन्यवाद मन्याऽ धन्यवाद मन्याऽ All in one वैगेरे काही नाही...जे आवडत ते मनापासून करतो... आणि थोड्याशा सरावाने जमतं इतकचं.. Submitted by अजय चव्हाण on 25 May, 2019 - 04:49 Log in or register to post comments
सराव आणि आवड प्रत्येक गोष्टीत सराव आणि आवड प्रत्येक गोष्टीत जाणवतेय. Submitted by मन्या ऽ on 25 May, 2019 - 04:54 Log in or register to post comments
सुंदर चित्र. आवडल सुंदर चित्र. आवडल मलाही आवड आहे चित्रकलेची पण वेळ मिळत नाही. Submitted by Nikhil. on 30 May, 2019 - 13:52 Log in or register to post comments
किती गोssssड गणूबाळ किती गोssssड गणूबाळ Submitted by मनिम्याऊ on 31 May, 2019 - 01:15 Log in or register to post comments
कित्ती गोड... सुंदर चित्र!
कित्ती गोड गणु... सुंदर चित्र!
हातात ब्रश घेऊन खुप वर्षे
हातात ब्रश घेऊन खुप वर्षे झाली खरंतरं .
तसं मी काय हाडाचा चित्रकार वैगेरे नाहीये...पण कधीतरी छंद म्हणून काढतो..कधी कधी अपघाताने चांगलीदेखिल येतात...त्यातलेच हे एक...
खरंच छान काढलंय चित्र.. आवडलं
पण कधीतरी छंद म्हणून काढतो..>>
खरंच छान काढलंय चित्र.. आवडलं...
धन्यवाद श्रद्धा...मुळ
धन्यवाद श्रद्धा...मुळ संकल्पना माझी नाहीये....मुळ चित्र प्रिंटरेस्टवर आहे..त्यातलचं बघून काढलयं...
किती सुंदर काढलंय.अजुन काय
किती सुंदर काढलंय.अजुन काय काय येतं तुम्हाला कथा-कविता,रॅप आता चित्रकलापण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
All in one.
धन्यवाद मन्याऽ
धन्यवाद मन्याऽ
All in one वैगेरे काही नाही...जे आवडत ते मनापासून करतो...
आणि थोड्याशा सरावाने जमतं इतकचं..
सराव आणि आवड प्रत्येक गोष्टीत
सराव आणि आवड प्रत्येक गोष्टीत जाणवतेय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडल चित्र
आवडल चित्र
सुंदर चित्र. आवडल
सुंदर चित्र. आवडल
मलाही आवड आहे चित्रकलेची पण वेळ मिळत नाही.
किती गोssssड गणूबाळ
किती गोssssड गणूबाळ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सो क्युट!
सो क्युट!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)