तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजनंदीनीला सुभा फारच आवडत असणार म्हणून परत ह्या जन्मीही प्रेमात पडून बिडून नंतर वाजत गाजत डेस्टीनेशन लग्न केलं. माहेरी सासरी सर्व कोडकौतुक करून घेतली आणि आता फीवर उतरल्यानंतर वर्षभरानं स्वप्नं "पाडायला" सुरुवात केलीये. सूडाचा प्रवास असता तर परत लग्न कशाला केलं असतं? >>>>>>>>>> सूड घेण्यासाठी

ईशा तो तान्दळाचा डबा उचलते तेव्हा वाटल तो पिठाचा निघावा आणि तो डबा सटकून पीठ तिच्या अन्गावर पडावा. Rofl

विक्याने मूर्खपणा करत रान च्या सगळ्या गोष्टिंसोबत त्या recorded casset पण संभाळून ठेवल्या ज्यात विक्या झेंडे च बोलणं आहे.. >>>>>>> विक्या नेहमी असाच ओव्हरकॉन्फिडन्सपणा करतो. मागच्या वेळी वोटिन्ग कार्डावरच नाव चेन्ज करायला विसरला. म्हणून हे रामायण घडल.

लंडनला जाणार बहुतेक. >>>>>>> लंडनवरुन आठवल. मागच्यावेळी विस लंडनला गेला होता, तेव्हा ईआईने बनवलेल्या चकल्या त्याला कुरियरने पाठवल्या होत्या. ह्याने ईशाला थाप मारली, चकल्या आवडल्या म्हणून. त्या चकल्यान्च काय केल त्याने? डस्टबिनमध्ये टाकल्या का झेण्डेला दिल्या खायला?

ईशाला आणखी प्रश्नान्ची उत्तरे शोधायची आहेत म्हणे. अगबाई, झाल ना सगळ चित्र साफ, आता काय शोधायचय राहिलय?

>.एक दां एक गां...>>
ह्यात नेमका अश्लील शब्द कोणता आहे Wink
कुठलाच नाही. दोन्ही श्लेष आहेत! Proud

>>ईशा कर्जतहून चालत चाळीत येते,
लेखकाने 'डायगॉनअ‍ॅली' चा वापर करून ईथल्या पात्रांना कर्जत ते मुंबई व्हाया बोरिवली पार्क असे क्षणात पाठवले आहे. they have broken the barriers of रानोमाळ लॉजिक..! Happy

ईश्याने विक्याला माफ केलं आणि तो आहे तसा त्याला स्विकारलं.
किंवा विक्या जेलात गेला.
किंवा विक्या मेला.
असा काहीही शेवट असला तरी मला विक्यासाठीच वाईट वाटणार.
कारण
.
.
.
.
.
विक्याने एका मख्ख चेहर्याचा सामना करुन शिक्षा मात्र विक्यालाच मिळणार.

बिचारा विस गडबडून गेला. थोडी टाळाटाळ करून मग सपष्ट शब्दात वर्णन करणे आले.. हीःः
गोड दिसला विस गडबडल्यावर नि झेंडे सुद्धा उत्तर ऐकून वरमले. >>>>>>>>>> ++++++++++१११११११११ छान झाला तो सीन. ह्या झेन्डयाला ना सगळ डिटेलमध्ये सान्गाव लागत. उगाच नाही विस म्हणत की, ' तुला सगळ चमच्यान भरवाव लागत.'>>>> काय झालेलं असत नेमकं, रोम्यांटिक सीन होता का?

अवांतर साठी क्षमस्व.
@Ajnabi, सुगंधा दाते मलाही खूप आवडते. तसा तर सगळेच भारी गातात. छोटू स्वरांश गाणी पाठ करतो याचं प्रचंड कौतुक. बाकी सगळे नंतर!

ईश्या रुपाली आणि बिपिन जिन्यात बोलत असताना सुद्धा रुपाली किती सरस वाटत होती अभिनय आणि एक्स्प्रेशन मध्ये..
संवादात अजिबातच चढ उतार नसणं हे इतक्या consistently जमुच कसं शकतं ई बाळाला

इशाचं "पण मलाच्च का"? हे वाक्य किती उंच पट्टीत.
लगेचच "हो" असं म्हणताना किती खालच्या पट्टीत.
एकंदरीतच "हो" म्हणताना इतकं मुळमुळीत बुळबुळीत होकार असतो ना तिचा की दोन्ही खांदे धरून गदागदा हलवून जरा नीट बोल ना गं ढमे असं म्हणावसं वाटतं.

पिम्पळाला फेर्या मारल्या असतील शनायासारख्या.

कालच्या बिपिन आणि ईशा डायलॉग्जवरुन ( डोळे बन्द कर आणि गणपति स्तोत्र म्हण. हि त्याच ऐकते.) शेवटी ह्य दोघान्च जु़ळवणार आहे अस वाटत.

सुभा नसेल ४- ५ दिवस सिरियलमध्ये, बोरिन्ग होणारे बघायला. त्याच्या आवाजातल कालच पत्र तेवढाच काय तो दिलासा होता.

ते पत्र किती खर किती खोट हे विसच जाणे.

झेण्डे आता ईशाचा खून करणार आहे वाटत.

बादवे, ईशा जेव्हा कर्जतहून निमकरान्कडे आली तेव्हा तिच्याकडे बॅग नव्हती. मग दुसर्या दिवशीचे कपडे तिच्याकडे आले कुठून? आणखी ४- ५ दिवस राहणार आहे निमकरान्कडे म्हणे.

आज एक मजेशीर गोष्ट झाली. रानं च्या मनातील संशय दूर कसा केला ते विस सांगत होता झेंडे ला. तर झेंडेभाऊ ने बाळबोध पण नेमका प्रश्न विचारला की तुला कसं कळलं की तिचा संशय गेला. तिने न सांगता.. >>>>>>>>>>>> वेडोबा, हा होता तो सीन गजाने उत्तर दिल, " तिने मला मिठी मारली.' (बिचारा विस गडबडून गेला. थोडी टाळाटाळ करून मग सपष्ट शब्दात वर्णन करणे आले.. हीःः
गोड दिसला विस गडबडल्यावर नि झेंडे सुद्धा उत्तर ऐकून वरमले. )

केड्याचा नवा शोध... अष्टमीच्या रात्री पौर्णिमेचा पूर्ण गोल गरगरीत चंद्र असतो... कुठल्या ग्रहावर राहतात काय माहिती??...
अष्टमीच्या रात्री राज नंदिनी चा मृत्यू झालाय... हे आधीच स्पष्ट ठरलंय ना.... >> इथे वाचुन का कोण जाणे रान ला मारण्याच्या सिन मध्ये चंद्र crop केला..दाखवला.नाही...

इशाचं "पण मलाच्च का"? हे वाक्य किती उंच पट्टीत.>>>>
एक पुस्ती जोडा चिरक्या उंच पट्टीत
असा चिरका (तवा घासका) आवाज जाम इरिटेट होतं ना!!!

इथे वाचुन का कोण जाणे रान ला मारण्याच्या सिन मध्ये चंद्र crop केला..दाखवला.नाही>>>>>... Crop केल्यावर कोण्णाकोण्णाला कळणार नाही असं वाटलं असेल ...

सुभा नसेल ४- ५ दिवस सिरियलमध्ये, बोरिन्ग होणारे बघायला>>> खरंय!!!

ईबाबांनी आज सिद्ध केलं की ते ईबाळापेक्षा सवाई स्लोलर्नर आहेत. ईआईला काय पण प्रश्न विचारत होते |
आजचा बेस्ट सीन- ईशा आईला विचारते "मी लहानपणी वेडी होते का? चहा कधी तिखट असतो का?" (दात काढून हसणारी बाहुली)

सुभा नसेल ४- ५ दिवस सिरियलमध्ये, बोरिन्ग होणारे बघायला. त्याच्या आवाजातल कालच पत्र तेवढाच काय तो दिलासा होता.

ते पत्र किती खर किती खोट हे विसच जाणे.>>>>>>>>++++++++111111111111222222
तो सिन मध्ये नव्हता.... तरी त्याच्या आवाजातली आद्रता भावना आपल्या पर्यत पोचली...... बाळ समोर सिन मध्ये बोंबलुन सांगितली तरी आपल्या आपलीच समजुन घ्यावी लागते

mad0235.gif

Huh

tuzki-bunny-emoticon-023.gif

Edited period is over, so cant include in header.. ithech dok aptava lagel, ata Kay
mad0235.gif

Pages