गझल

Submitted by कीर्ती देशकर on 3 April, 2019 - 16:50

हवे काय आहे मिळे काय आहे
नसे रे कळावे कसे होत आहे

बघावे तिथे ती नसे ती जरी ही
असे भास काही कसे होत आहे

गुपीते मनाची कसे ही जपावी
जरा हे बहाणे जुने होत आहे

किती आवरावे मला आज येथे
जरी पाय माझे पुठे होत आहे

बळी भावनांची तुला जाग नाही
इथे पाप आता खुले होत आहे

Group content visibility: 
Use group defaults

छान जमलीय!

जरी पाय माझे पुठे होत आहे>>?