Submitted by प्रियकांत राठोड on 23 March, 2019 - 02:17
फार फार वर वर मी थोडे सराव पाहिले
सांग ना तू खोल खोल किती डाव पाहिले
फार फार वर वर मी थोडे बहुत पाहिले
सांग ना तू खोल खोल किती घाव पाहिले
फार फार वर वर मी थोडे नावच पाहिले
सांग ना तू खोल खोल किती भाव पाहिले
फार फार वर वर मी थोडे प्यार पाहिले
सांग ना तू खोल खोल किती आव पाहिले
फार फार वर वर मी थोडे मलाच पाहिले
सांग ना तू खोल खोल किती राव पाहिले
फार फार वर वर मी थोडे तोरण पाहिले
सांग ना तू खोल खोल किती गाव पाहिले
✍️-प्रियकांत राठोड
मो - 8275510956 / 8668633998
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा