श्री गणेशा
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
1
रंगीबेरंगीच्या या जागेचा वापर नक्की कसा करायचा हे ठरवले नाही. मात्र फार जड अस काही ईथे नाही लिहल जाणार याची मात्र खात्री देतो. जमेल तसे चित्र, प्रकाशचित्र, एखादा छोटा लेख किंवा कथा. श्री गणेशा करायला पोस्ट केलेल्या या प्रकाशचित्रातल्या अबोलीच्या फुलासारखे साधे सरळ .
तुमचा प्रतिसाद महत्वाचा.आणि तोच ठरवेल मी पुढे काय पोस्ट करायच (किंवा नाही करायच )
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त
आहे फोटो
आता छान छान चित्र बघायला मिळुदेत. .......................(पहिली फर्माइश)
ही पुरी होउ दे मग पुढच्या येत राहतील