अहो नाव सांगा ना, कोडी कसली घालताय!
पुस्तकांची मुखपृष्ठे ही सामान्यतः पुस्तकातल्या मजकुराला साजेशी बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाचं मुखपृष्ठही आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. ' स्वामी' कादंबरीवरचा थेऊरचा चिंतामणी असेल, किंवा ' राऊ' वरचा तलवार धरलेला हात असेल, ही प्रसिद्ध मुखपृष्ठंं म्हणजे त्या त्या पुस्तकाची एक ओळखच असते. आजचा आपला हा खेळ, ही ओळख किती पक्की आहे याची चाचपणी करणारा आहे.
कोडं घालणार्या भिडूने एखाद्या मराठी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो इथे द्यायचा. पुस्तकाचं नाव अर्थातच लपवून ठेवायचं. लेखकाचं नाव लपवायचं की दाखवायचं, म्हणजेच कोडं किती सोपं किंवा कठीण करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. इतरांनी हे पुस्तक ओळखण्याचा प्रयत्न करायचा. नाहीच जमलं, तर क्ल्यू मागायचा. जो भिडू पुस्तक बरोबर ओळखेल, त्याने पुढचं कोडं घालायचं.
नियमः
१. तुम्ही तुमच्याकडच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा फोटो काढून येथे द्यायचा आहे.
२. पुस्तक तुम्ही वाचलेलं असल्यास उत्तम, म्हणजे कुणी क्ल्यू विचारला तर तो तुम्हाला देता येईल.
३. शक्यतो बर्यापैकी प्रसिद्ध पुस्तकांच्याच मुखपृष्ठांचे फोटो द्यावेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या खेळात भाग घेता येईल आणि खेळाची मजा वाढेल.
चला तर मग! पहिलं कोडं आमच्याकडून!
हो.. बरोबर
हो.. बरोबर
@चैतन्य भेटू रात्री परत ....
@चैतन्य भेटू रात्री परत .... आपण दोघच खेळत बसलोय ....माझं कोड टाकून जातोय
(No subject)
सरमिसळ - द. मा. ?
सरमिसळ - द. मा. ?
बहुतेक शंकर पाटील यांचं
बहुतेक शंकर पाटील यांचं पुस्तकं वाटतंय
नाही, तो मोठा चेहरा द मा
नाही, तो मोठा चेहरा द मा मिरासदारांसारखा वाटतोय
अहो, ते फोटोत 'दमा' दिसताहेत
अहो, ते फोटोत 'दमा' दिसताहेत ना?
अरे हो.. पटकन लक्षात आलं नाही
अरे हो.. पटकन लक्षात आलं नाही, दमांचा चेहरा आहे
एकतर 'मिरासदारी' वा 'माझ्या
एकतर 'मिरासदारी' वा 'माझ्या बापाची पेंड
@ साद
@ साद
मी चेक केलं, या दोन्ही पुस्तकांची मुखपृष्ठ वेगळी आहेत
द मा आहेत
द मा आहेत
>>@स्वरूप तुंबाडचे खोत - श्री
>>@स्वरूप तुंबाडचे खोत - श्री ना पेंडसे
जिद्दू बरोबर!
अंगत पंगत - द मा
अंगत पंगत - द मा
हसणावळ
हसणावळ
(No subject)
स्निग्धा.... द्या की पुढचा
स्निग्धा.... द्या की पुढचा क्ल्यू!
हे अनुवादित पुस्तकं वाटतेय
हे अनुवादित पुस्तकं वाटतेय
पूर्वरंग पु ल देशपांडे
पूर्वरंग
पु ल देशपांडे
स्निग्धा.... द्या की पुढचा
स्निग्धा.... द्या की पुढचा क्ल्यू! >> सॉरी, इकडुन फोटो अपलोड करता येत नाहीत
स्निग्धा.... द्या की पुढचा
.
मलापण app मधून फोटो अपलोडता
मलापण app मधून फोटो अपलोडता येत नाहीत
Browser मधून यावे लागते खास तेव्हढ्यासाठी!
माझे उत्तर बरोबर आहे असे
माझे उत्तर बरोबर आहे असे समजून पुढचा क्ल्यू देतो
सोप्पय खूपच!!

रारंगढांग
रारंगढांग
बरोब्बर स्निग्धा!
बरोब्बर स्निग्धा!
स्वरुप, आत्ता हेच देण्याचा
स्वरुप, आत्ता हेच देण्याचा प्रयत्न करत होते
चला, तुमचे काम मी सोप्पे केले
चला, तुमचे काम मी सोप्पे केले
(No subject)
शोध - मुरलीधर खैरनार
शोध - मुरलीधर खैरनार
माझं उत्तर बरोबर आहे असं
माझं उत्तर बरोबर आहे असं गृहीत धरून पुढचं कोड देतोय
कोंडुरा - चिं त्रि खानोलकर
कोंडुरा - चिं त्रि खानोलकर
Pages