Submitted by कटप्पा on 2 February, 2019 - 23:02
प्यायला बार मध्ये बसलो होतो आणि ही गझल लागली -
झूम के जब रिंदो ने पिलाई.. एक कमी थी ताजमहल मे हमने तेरी तस्वीर लगा दी.
एक कमी थी ताज महल मे??? 'तेरी तस्वीर लगा दी... वाह
काय लाईन आहे, मी रिपीट करायला लावली आणि रिपीट वर रिपीट होत राहिले, नंतर बार मधले बाकीचे पण वाह वाह करायला लागले..पेग्स वर पेग्स होत राहिले
नंतर मुन्नी बेगम चे लझ्झते गम बढा दिजिये लावली,मजा आला..
नंतर चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला..
तुम्ही कोणती गझल ऐकता पिताना?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धारोष्ण
धारोष्ण
हंगामा है...
हंगामा है...

थोडीसी जो पिली है,
डाका तो नही डाला,
चोरी तो नही की है
फार उपयोगी पडते ही गझल.
मांसाहार अपवित्र असे तुम्हाला
मांसाहार अपवित्र असे तुम्हाला का वाटते ऋन्मेष?
>
छे हो च्रप्स, मी तर रोज करतो, पण समाजात असे समजले जाते त्या अनुषंगाने लिहिले.
तरी बरे झाले हा विषय छेडलात, गेल्याच आठवड्यात एक असाच मांसाहार अपवित्र की काय म्हणावा असा अनुभव आलेला त्यावर धागा काढायचे होते, ईतर धाग्यात राहिलेले. आज शेअर करतो तो अनुभव
Pages