साहित्य समेंलन आणि वादविवाद.

Submitted by ashokkabade67@g... on 11 January, 2019 - 12:09

दरवर्षी साहित्य संमेलनाचे सुप वाजण्या आधीच माध्यमातून या ना त्या कारणाने वाद आरोप प्रत्यारोप सुरु होतात हे इतके सवयीचे झाले आहे की कधी काळी समेंलनाआधी वाद झाले नाही तर साहित्यकांना समेंलन झाले असे वाटणारच नाही.. पण हे वाद निर्माण का होतात याचा कधी विचार होणार आहे का?मुळातच समेंलन हे सरकारच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असल्याने सत्ताधाऱ्यांनाही साहित्यंकाकडुन काही अपेक्षा असतात. आणि त्यातुन काही बंधनेही येणारच. मग त्यातुन गटतटाचे राजकारण सुरु होवून वादाचे वादळ उठते .आणि त्या वादळात साहित्य वाहून जाते आणि होते ते फक्त समेंलन .सरकारी मदत न घेता समेंलन झाले तर वाद टळतील का? तुमचे मत काय!आणि ऊपाय काय?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults