मला सांगा मी नक्की काय विचारलं (लिहीलं)?, कविता की प्रश्र्न!!!!!

Submitted by Mi Patil aahe. on 4 January, 2019 - 13:21

मला सांगा देव म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा महिला म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा मंदीर प्रवेश म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा हे सारे वाद म्हणजे नक्की काय असतात?
?????????????????????????????????????
मला सांगा ईश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा स्त्री म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा देवळात जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा ही सारी भांडण म्हणजे नक्की काय असते?
???????????????????????????????????
मला सांगा परमेश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा बाई म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा राऊळात जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा हा सारा तंटा म्हणजे नक्की काय असतो?
??????????????????????????????????
मला सांगा अस्तिक असणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा मादी म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा पवित्र स्थानी जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा हा सारा झगडा म्हणजे नक्की काय असतो?
????????????????????????????????????
मला सांगा भगवान म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा नारी म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा गाभाऱ्यात जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा ही सारी बाचाबाची म्हणजे नक्की काय असते?
?????????????????????????????????????
मला सांगा श्रद्धा म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा रूढी म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा परंपरा पाळणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा हा सारा भडका म्हणजे नक्की काय असतो?
????????????????????????????????
मला सांगा देवता म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा बाईल म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा पूजा करणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा हा सारा गोंधळ म्हणजे नक्की काय असतो?
????????????????????????????????
मला सांगा शिव म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा शिवताशिवत म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा सोवळे नेसणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा हा सारा राडा म्हणजे नक्की काय असतो?
??????????????????????????????????
मला सांगा ज्ञान म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा अज्ञान म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा सज्ञान होणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा हा सावळा गोंधळ म्हणजे नक्की काय असतो?
??????????????????????????????????
मला सांगा माणूस म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा व्यक्ती म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा "ते"म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा तो,ती,ते म्हणजे नक्की काय असते?
??????????????????????????????????

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

देव म्हणजे फार मोठी संकल्पना आहे. तो सर्वत्र आहे. कपिल देव, देव आनंद , रमेश देव आणि अगदी अजिंक्य देव सुध्दा.
काही लोक ठाकूर बलदेव सिंग ला सुध्दा देव मानतात.

महिला जयावर्दना श्री लंकेचा क्रिकेट खेळाडू आहे

मंदिर प्रवेश आणि वाद हे बऱ्याच काळा पासून देशाला लागलेलं ग्रहण आहे

Thanks जावेद खान
माझे अज्ञान दूर करण्याचा आपण प्रयत्न केल्याबद्दल!

आपण सर्वच बाबतीत सज्ञानी कधी बनणार अन कोळ्याचं काम कमी करणार?..
तुंम्हाला हा पडलेला प्रश्न इतर धाग्यातहि आहे वाचायचा कि धागा.. ज्ञानात बरीच भर पडली असती..

Dshraddha +1111111
(तुम्हाला प्रतिसाद द्यायला जितकी मेहनत लागली नसेल, तितकी मला सहमती द्यायला लागलीये!)