Submitted by jui.k on 31 December, 2018 - 14:18
या वर्षीच्या संक्रांतीसाठी माझ्या भाचीसाठी बनवलेले हलव्याचे दागिने..
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या वर्षीच्या संक्रांतीसाठी माझ्या भाचीसाठी बनवलेले हलव्याचे दागिने..
.
सुंदर!
सुंदर!
वाह, सुरेख.
वाह, सुरेख.
सुंदर आहेत.
सुंदर आहेत.
सुंदर
सुंदर
खुप सुंदर आहेत.
खुप सुंदर आहेत.
मस्तच
मस्तच
धन्यवाद...
धन्यवाद...
छान केले आहेत. छोट्या बाळांना
छान केले आहेत. छोट्या बाळांना क्युट दिसतात.
मस्तच गं जुई
मस्तच गं जुई
सुन्दर.. सध्या माझे हेच काम
सुन्दर.. सध्या माझे हेच काम सुरु आहे
छान केले आहेत. छोट्या बाळांना
छान केले आहेत. छोट्या बाळांना क्युट दिसतात.
Submitted by मीरा.. on 1 January, 2019 - 18:11>>>>>>>>
हो खूप गोड दिसतात लहान मुलं हे दागिने घालून..
धन्यवाद
मस्तच गं जुई
मस्तच गं जुई
Submitted by टीना on 1 January, 2019 - 19:25>>>>>
थँक्स गं टीना
सुन्दर.. सध्या माझे हेच काम
सुन्दर.. सध्या माझे हेच काम सुरु आहे Proud
Submitted by मनिम्याऊ on 2 January, 2019 - 14:07>>>>>>
थँक्स.. तुम्ही बनवलेल्या दागिन्यांचे फोटो पाहायला आवडेल
सुंदर केलेत दागिने
सुंदर केलेत दागिने
धन्यवाद मनीमोहोर
धन्यवाद मनीमोहोर
खूप सुंदर आहेत दागिने. मला पण
खूप सुंदर आहेत दागिने. मला पण मिळतील का माझ्या बाळासाठी?
धन्यवाद सान्वी.. छोट्या
धन्यवाद सान्वी.. छोट्या बाळांचे दागिने ऑनलाईन मिळतात विकत.. दुकानात कुठे मिळतात मला काही कल्पना नाही..
http://www.patankarkhauwale
http://www.patankarkhauwale.com/sankrant-halwyache-dagine/halwyacha-muku...
पाटणकर खाऊवाले साईटवर बघा.तिथे मिळतील.पण रेट थोडे जास्त.दागिने सफाई पण चांगली आहे.