Submitted by कटप्पा on 24 December, 2018 - 14:26
बर्ड बॉक्स बद्धल चर्चा करण्यासाठी हा धागा.
एंडिंग बद्धल आपली मते जाणून घ्यायला आवडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ए प्लिज थांबा हां. मी फ्री
ए प्लिज थांबा हां. मी फ्री झाले की आज रात्री पहाणारच होते, तेवढ्यात हा धागा आला. मी पाहण्याअगोदरच
स्पॉयलर्स टाकू नका ना.
@मीरा>>>> तथास्तु!!
@मीरा>>>> तथास्तु!!
मी आज बघेन -xms स्पेशल ☺️
मी आज बघेन -xms स्पेशल ☺️
चांगला आहे. सिनेमाचा फ्लो,
चांगला आहे. सिनेमाचा फ्लो, फ्लॅश्बॅक सकट मस्त साधलाय. याच धर्तीचा एमिलि ब्लंट्/जॉन क्रसिंस्किचा "ए क्वाएट प्लेस" पण बघा. त्यात आवाजाच्या दिशेने अॅट्रॅक्ट होणार्या अमानवी शक्ती विरुद्धचा लढा आहे...
बर्ड बॉक्स्चा एंड कंविन्सिंग आहे. बाकि डिटेल्स स्पॉयलरच्या भितीने इथे देत नाहि...
चांगला आहे. सिनेमाचा फ्लो,
चांगला आहे. सिनेमाचा फ्लो, फ्लॅश्बॅक सकट मस्त साधलाय. >>>>> आणि बॅकग्राऊंड म्युझिकचा पण खूप मोठा भाग आहे. कोणताही भयानक प्राणी, विद्रुप चेहरा, कॉमेडी मेकअप केलेली भुतं न दाखवता,म्युझिकच्या माध्यमातून भीती चांगली पोचवली आहे. पूर्ण सिनेमात काहीच दिसत नसताना त्या गूढ क्रिचरची भयाण भीती वाटत राहते. मी रात्री बेडरूममध्ये अंधारात पहाताना चांगलीच घाबरले होते. एकदोनदा हेडफोन्स काढावे लागले इतकी भीती वाटली.
बर्ड बॉक्स्चा एंड कंविन्सिंग आहे. >>>>> हो, मला आवडला शेवट. पण तरी त्या मुलांचं फ्युचर काय आणि त्या भीतीचा शेवट काय याची उत्सुकता राहिलीच. ती मला वाटतं आपली आपण कल्पना करण्यासाठी सोडून दिली असावी.
ऍक्टर्स तर सगळेच नावाजलेले आहेत, सगळ्यांची काम उत्तम. अगदी छोटया boy आणि girl सकट सगळेच बेस्ट.
मलाही आवडला. आधी वाटलेले गर्ल
मलाही आवडला. आधी वाटलेले गर्ल काहीतरी गडबड करणार, पण ....
होप वाला एन्ड आहे..
मी पण बघतेय .. काही डिटेल्स,
मी पण बघतेय .. काही डिटेल्स, स्पॉयलर्स टाकू नका प्लीज. जाऊदे, बघून होईपर्यंत या धाग्यावर फिरकतच नाही
पार्ट 2 ला स्कोप आहे.
पार्ट 2 ला स्कोप आहे.
मल बर्ड बॉक्स आणि द क्वाएट
मला बर्ड बॉक्स आणि ए क्वाएट प्लेस- दोन्ही ओके ओके वाटले. वन टाईम वॉच फॉर मी.
हो वन टाईम वोच आहे,
हो वन टाईम वोच आहे, एक्साक्टली
एंडिंग बद्धल आपली मते जाणून
एंडिंग बद्धल आपली मते जाणून घ्यायला आवडेल >>> स्टार्टिंगच पाहिली नाही अजून.
आज पाहिला. छान आहे.
आज पाहिला. छान आहे.
पार्ट 2 ला स्कोप आहे.>>+१ ..जे काही आहे त्याचा अंत असेल पार्ट २ मधे
ओके आहे.
ओके आहे.
ती मुलगी जेव्हा I will look
ती मुलगी जेव्हा I will look म्हणते तेव्हाचा सीन..... मनात विचार येतो कि ह्याचीच वाट बघत होती..शेवटी स्वत:च्या मुलालाच सेफ ठेवते कि काय?
बघितला.. आवडला.
बघितला.. आवडला.
ती लहान मुलगी किती क्यूट आहे. एका सीन मधे ती खूप आवडली. जिथे बोटीत तिला अगदी ओठ काढून तिला रडायला येत असतं पण ती ते सावरते. मला तरी बर्याच ठिकाणी घाबरायला झालं. मॅलोरीने स्वतःच्या मुलालाही नाव दिलेलं नसतं ते का?
ती डॉ. लॅपहॅम म्हणजे बेंड इट लाईक बेकहम मधली जेस हे कळायला काही वेळ गेला. खूप बदलली आहे.
हो, आता एकदम बाईच दिसते. पण
हो, आता एकदम बाईच दिसते. पण त्या पिक्चरलाही १६ वर्ष झालीच की.
मला अजिबातच घाबरायला नाही झालं. बर्ड बॉक्स किंवा ए क्वाएट प्लेस बघताना. अॅक्चुअली असे मुव्हिज फार अपील होत नाहीत.
बघितला..आवडला. पिक्चर बघताना
बघितला..आवडला. पिक्चर बघताना अंध लोकांचं डोक्यात आलेलंच, कि सगळे वाचले असतील. ती मुलगी फार गोड आहे.
मलाही घाबरायला नाही झालं , पण जिथे रक्त वगैरे उडतं, स्वतःला लोकं मारून घेतात ते सीन्स नाही पाहिले. काही सीन्स अतर्क्य आणि अचाट वाटले, जसं रॅपिड मध्ये अडकून देखील सगळे व्यवस्थित पोहोचतात.
काही प्रश्न
मेलोरी हॉस्पिटल मध्ये त्या बाईच्या डोळ्यात किंवा बहिणीच्या डोळ्यात बघते, नंतर ओलीम्पियाच्या बाळाला मागताना तिच्याही डोळ्यात बघते , तिला काहीच नाही होत.
मुलांना नाव न देण्यामागचं लॉजिक काही समजलं नाही.
ती डॉ. लॅपहॅम म्हणजे बेंड इट लाईक बेकहम मधली जेस हे कळायला काही वेळ गेला.>>म्हणूनच डॉ. लॅपहॅमला बघितल्यासारखं वाटत होतं , पण कुठे तेच आठवेना.
बाईच्या डोळ्यात किंवा
बाईच्या डोळ्यात किंवा बहिणीच्या डोळ्यात बघते, नंतर ओलीम्पियाच्या बाळाला मागताना तिच्याही डोळ्यात बघते , तिला काहीच नाही होत.>>>>
हो ना आणि कार मधे ती बहिणीसोबतच तर असते तरी तिला नाही काही असं होत. बहिण मात्र झपाटते.
हो ना आणि कार मधे ती
हो ना आणि कार मधे ती बहिणीसोबतच तर असते तरी तिला नाही काही असं होत. बहिण मात्र झपाटते.>>> जेव्हा बहिण ते बघते नेमके त्यावेळी ती मागे वळून फोन शोधत असते. त्यामुळे वाचते.
काही सीन्स अतर्क्य आणि अचाट वाटले, जसं रॅपिड मध्ये अडकून देखील सगळे व्यवस्थित पोहोचतात.>>+१
मला वाटलेलं, तिथे जाऊन
मला वाटलेलं, तिथे जाऊन त्यांचे डोळे फोडतील. पण नाही झाले तसे.
https://www.cbsnews.com/news
https://www.cbsnews.com/news/bird-box-challange-utah-who-crashed-car-whi...
शेवट चांगला केलाय, एकदा
शेवट चांगला केलाय, एकदा बघायला चांगला आहे.
बँडरस्नॅच वर नाही आला का धागा!
शेवट पकाउ केलाय..
शेवट पकाउ केलाय..