"चौकीदार ही चोर है" हा आजकालचा प्रसिद्ध डायलॉग कुणाच्या तोंडून प्रथमतः बाहेर पडला?,कधी?,केव्हा? व का? विशेषतः कुणासाठी? तुम्हाला कळले का? मुळात हा उद्गार लिहीला कुणी? तो वाचला जातोय? की ऐकवला जातोय? पण कुणाला?
कोण आहे हा चौकीदार? आणि कोण आहे हा चोर? त्याने नेमके काय चोरले बरे??? कधी? कसे? अन् कोणाचे? ते आधी कोणी शोधले?कसे शोधले?
कोण आहे हा डायलॉगबाज? की डिटेक्टीव शेरलॉक होम्स!!!!!!!
तसे पाहिले तर या जगात चोर कोण नाही.सामान्य चोर बरेचदा बदनाम होतात कारण ते वस्तू चोरतात जसे की पैसे,रुपये, दागिना,पैश्याने भरलेले पाकेट/पर्स वगैरे वगैरे---------
पण ही सामान्य चोरही अनेक प्रकारची असतात.त्यात सवयीमुळेही (गरज नसताना) चोरी करणारे असतात.नाइलाजाने, कामधंदा नाही म्हणून, किंवा शार्टकट ने झटपट श्रीमंत होण्यासाठी ही चोरी करणारे चोर या जगात आहेत, पाहिले नाहीत पण ऐकून आहोत, हे प्रकार!!!
पण याहून चोरांचा व चोरी करणाय्रांचा आणखीन एक महान प्रकार बालिवूड चित्रपटांमुळे साय्रांना कळला आहे,तो म्हणजे प्रेम,प्रेमी!!!!!!!! अन् मन,दिलं!!!!!!
तर भक्त मंडळीही यात मागे नाहीत त्यांनी तर चक्क देवालाच चोर म्हटले आहे. " माखनचोर" साय्रांना ठाऊक आहेच,आपला गोकुळातला यशोधानंदन, देवकीनंदन,कान्हा,कृष्ण हो!!!!!!!
संत जनाबाई तर म्हणतात,"धरीला पंढरीचा चोर!"
साक्षात भगवान पंढरीच्या पांडुरंगालाच त्या हक्काने/कौतुकाने "चोर!" हे संबोधन वापरीत आहेत म्हटलं!!!!!!
मग सांगा या जगात चोर कोण नाही.
सामान्य चोर बदनाम असतील पण असामान्य चोर हा बहुदा प्रत्येकाच्या आत लपलेला असतो.
अहो हा चोर ओळखा म्हणते मी!!!
मी तर ओळखल त्याला आता तुम्ही कधी ओळखणार????
आणि ओळखले असेल तर पटकन इथे सांगून टाकायला काहीच हरकत नसावी.
अहो तुम्ही वाचक,लेखक,कवी,प्रतिसादक वा प्रतिक्रिया देणारे काहीही असाल पण तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच चोरी केलीच नाही,अन् तुम्ही चोर या क्याटेगरीत मोडतच नाही,असा जर तुमचा गोड गैरसमज असेल,वा तुम्ही तो स्वत:चा करून घेतला असेल तर ती तुमची मोठी अंधश्रद्धा आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच, नाही का?????
कधी तुम्ही चोर आहात,असे स्वत:लाच वाटले आहे का?,मनातच!!!
Submitted by Mi Patil aahe. on 15 December, 2018 - 01:23
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"चौकीदार ही चोर है" हा
"चौकीदार ही चोर है" हा आजकालचा प्रसिद्ध डायलॉग आहे?
मी तर आताच ऐकला/वाचला ब्वा.
चौकीदार ही पाटील है
चौकीदार ही पाटील है
माबो प्रशासन अश्या आयडींना
माबो प्रशासन अश्या आयडींना समज देत नाहि का? उठसुठ काहिहि धागे विणत बसतात त्यांना.
मी तर आताच ऐकला/वाचला ब्वा.
मी तर आताच ऐकला/वाचला ब्वा.
>>>>
मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवतात. त्यांच्या काळात नीरव मोदी, मल्ल्या आणि अजून दोनेक जण पैसे बुडबून फरार झालेत ना. म्हणून त्यांच्यासाठी वापरला जातो.
माझ्या माहितीप्रमाणे.
चूकत असेल तर कर्रेक्ट करा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=17VJdJuNvx0
चोर कोण आहे ?
चोर कोण आहे ?
माहिती नै ब्वॉ
हां ! पण पाटिल कोण आहे ते आता इकडे माहिती पडू लागलाय
दुसरे कामधंदे नाय का तुम्हाला
दुसरे कामधंदे नाय का तुम्हाला?
जगी सर्वसुखी असा कोण आहे
जगी सर्वसुखी असा कोण आहे
ज्याला म्हणले चौकीदार
तोच चोर आहे
चौकीदार ही चोर है
चौकीदार ही चोर है
गंगाधरही शक्तीमान है
और पाटीलही _ _ _ _ है !
ओळखा
उत्तर चार अक्षरी आहे का?
उत्तर चार अक्षरी आहे का?
जोडाक्षरं आहेत का?
Hangman खेळायचे का ?
Hangman खेळायचे का ?
सरपंच
सरपंच
उत्तर चार अक्षरी आहे का? हो
उत्तर चार अक्षरी आहे का? हो
जोडाक्षरं आहेत का? नाही
तरंगायचे दिवस!https://www
तरंगायचे दिवस!
https://www.maayboli.com/node/42452
कौन ठगवा नगरिया लूटल हो
कौन ठगवा नगरिया लूटल हो?
उत्तर चार अक्षरी आहे का? हो
उत्तर चार अक्षरी आहे का? हो
जोडाक्षरं आहेत का? नाही>>>>
वाचकानुकम्पी भगवान्भिषेको लेखकेश्वर: ।
नानारुपधारी माब्वा पर्यटत्यवनीतले ॥
धागा धागा अखंड विणताना
धागा धागा अखंड विणताना तुम्हाला मायबोलीची नस सापडलीच. या विषयावरील हा तुमचा दुसरा धागा. पहिला 500 हिट्स घेईल, हा 1000 घेईल.
खूप शुभेच्छा!!!! तुमच्यामुळे बऱ्याच जणांना कामे मिळाली.
चुरलिया है तुमने जो दिल को,
चुरालिया है तुमने जो दिल को,
नजर नहीं चुराना सनम...
माळ पदक विठ्ठल, विसरला
माळ पदक विठ्ठल, विसरला भक्तांघरी,
आला आळ जनी वरी केली पदकाची चोरी..
हा देखिल एक फुकट्या दिसतोय,
हा देखिल एक फुकट्या दिसतोय, ज्याला फुकट न मिळाल्याने " Mi Patil aahe" असे म्हणतोय !
अरे फुकट्या दिले ना आता तुम्हाला. फुकट खा आता, आणि गा गुणगाण त्या बार डांसरचे.
दुर्बलस्य बलं राजा, बालानां
दुर्बलस्य बलं राजा, बालानां रोदनं बलम् ।
बलं मूर्खस्य मौनित्वं, चौराणाम् अनृतम् बलम् ॥
अरे वा! इथे बरेच विद्वान जन
अरे वा! इथे बरेच विद्वान जन आलेत.
पण चोर कोण त्याचं उत्तर काय?
मला मी पाटील म्हणजे हायझेनबर्ग वाटु लागलेत आता. घ्या वाटल्यास
मेरिचनाना गिनोकळा त्यांना
मेरिचनाना गिनोकळा त्यांना ऑलरेडी पाटिलबर्ग म्हणालेले आहेत आणि त्यावर नवाकुटायुप्र पाहण्यात आलीय.
मेरिचनाना गिनोकळा>>> अय्या!
मेरिचनाना गिनोकळा>>> अय्या! हो का?
नवाकुटायुप्र>>>>>हे काय कळलं नाही
नरो वा कुंजरो टाइप युधिष्ठिर
नरो वा कुंजरो टाइप युधिष्ठिर प्रतिक्रिया / प्रतिसाद
>>अरे फुकट्या दिले ना आता
>>अरे फुकट्या दिले ना आता तुम्हाला. फुकट खा आता, आणि गा गुणगाण त्या बार डांसरचे.<< कुणी कुणाला फुकट दिले..?
बैलगाडीच्या खालुन चालणार्या कुत्र्याला वाटतं आपणच गाडी ओढतोय तशातला प्रकार आहे हा.
मला मी पाटील म्हणजे
मला मी पाटील म्हणजे हायझेनबर्ग वाटु लागलेत>> अहो वाटायचे काय त्यात.. आहेच मी Mi Patil aahe. म्हणजे माझाच दुसरा आयडी आहे तो.
पाटीलबर्ग कोण म्हणाले? त्यांनाही सांगा हायझेनबर्ग म्हणजेच पाटील आणि पाटील म्हणजेच हायझेनबर्ग
आणि ते लहान मुलांसारखे दिवे काय द्यायचे घ्यायचे.. यथेच्छ हवी तेवढी नावे ठेवा अपशब्द वापरा... माझ्याकडून तर काही आक्षेप नाही.
ट्रोल ही चोर है!
ट्रोल ही चोर है!
नाच-कारण से राजकारण तक
खुळे समजता का लोकांना?
छ्या!
छ्या!
एवढा मोठा गौप्यस्फोट करून एकही ट्रोल की चोर फिरकला नाही ईकडे.
आजकाल ट्रोलांवरही नाही चोरांवरही नाही कोणावरच विश्वास ठेवता येत नाही. पण सस्मित ताईंचा भरोसा वाटतो त्या नक्कीच काहीबाही लिहितील
पाटील कोणीही असान
पाटील कोणीही असान
पण मी त्यांचा एकमेव चाहता आहे
पण सस्मित ताईंचा भरोसा वाटतो
पण सस्मित ताईंचा भरोसा वाटतो त्या नक्कीच काहीबाही लिहितील>>>>>>>> तुमचा भरोसा तोडत नाही आता बर्गभाऊ. पण आम्ही पामर (म्हणजे मीच) काय लिहिणार. असुद्या, जाउद्या झालं. दिवे नको म्हणता ते ठीके आहे पण अपशब्द वैगेरे वापरत नाही हं मी.
आता तुम्हाला पाटील हा अपशब्द वाटत असेल तर ...
पण आम्ही पामर (म्हणजे मीच)
पण आम्ही पामर (म्हणजे मीच) काय लिहिणार. असुद्या, जाउद्या झालं. >>अहो असं कसं जाऊद्या.. एवढी मोठी कबुली दिली मी आणि तुम्ही त्यावरून माझ्यावर टीकेची झोड उठवणे सोडून एकदम पळपुट्या पद्धतीने माघार घेतली की. तुमच्या सारख्या भिक्कार (तुमचाच
अपशब्दशब्द) टीकाकारांची कीव येते जे टीका सुद्धा सडेतोडपणे करू शकत नाहीत.I deserve a better critic than you. जा जाऊन जरा राजकारणाचे बाफ वाचा.. अपशब्द, वैयक्तिक नालस्ती, पाणउतारा, सभ्यता सोडून निंदा वगैरे शिकून या आणि मग पुन्हा इथे लिहा पाहू.
बरे वाटेल तुमच्या जिवाला आणि माझ्या सुद्धा
गेट वेल सून.
गेट वेल सून.
<< दुर्बलस्य बलं राजा,
<< दुर्बलस्य बलं राजा, बालानां रोदनं बलम् ।
बलं मूर्खस्य मौनित्वं, चौराणाम् अनृतम् बलम् ॥ >>
-------- जावेद छानच... आवडले.
गेट वेल सून>> ताई,
गेट वेल सून>> ताई, हायझेनबर्गचे प्रतिसाद शोधून त्यांना discredit करण्याची compulsive disorder तुम्हाला झाली आहे. बरे तुम्हाला व्हायचे आहे.. कळतेय का?
असं करा पुढच्या वेळी प्रतिसाद लिहिला की दोन सेकंद डोळे मिटून शांत बसा, हा प्रतिसाद आपण कोणाच्या पोस्टला लिहीत आहोत ते आठवण्याचा प्रयत्न करा. मग हळूहळू डोळे उघडून पेज स्क्रोल करुन कुठे हायझेनबर्ग नाव दिसते का ते बघा... दिसल्यास उजव्या हाताने डाव्या हाताच्या मनगटावर जोरात चापटी मारा. आणि तुमच्या प्रतिसादात लिहिलेले शब्द नाहीसे होईपर्यंत कीबोर्ड वरचे डिलीट बटन दाबून ठेवा.
मग एक मस्त वाफाळता चहा घेऊन तो पिताना 'मला हायझेनबर्गचा राग का येतो' असे स्वतःला किमान चार वेळा तरी विचारा. तुम्ही असे एक आठवडा नेमाने केले तर खूप फरक पडेल बघा तुम्हाला. कदाचित तुम्हाला हायझेनबर्गचे प्रतिसाद आवडू सुद्धा लागतील.
प्रयत्न तर करून पहा हायझेनबर्ग साठी नाही तर तुमच्या स्वतः साठी.
अनृतम् म्हणजे???
अनृतम् म्हणजे???
आणि हो.. हा बरे होण्याचा
आणि हो.. हा बरे होण्याचा खात्रीशीर उपाय आहे बरे... मागे एका बाईंना असाच 'ये रे माझ्या मागल्या' प्रॉब्लेम झाला होता पण आता त्यांच्यात बराच सुधार आला आहे असे ऐकून आहे.
शुभेच्छा तुम्हाला.
अनृतम् म्हणजे???
अनृतम् म्हणजे???
>>
सफाईदार खोटं बोलण्याची कला.
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/swachh-bharat-mission-modi-gov...
स्वच्छ भारत सेस मधे ५००० करोड चा भ्रष्टाचार..!
<<<पण मी त्यांचा एकमेव चाहता
<<<पण मी त्यांचा एकमेव चाहता आहे >>>
एकमेव नाही. मी पण त्यांचा चाहता आहे.
<<<हायझेनबर्गचे प्रतिसाद शोधून त्यांना discredit करण्याची compulsive disorder तुम्हाला झाली आहे. बरे तुम्हाला व्हायचे आहे.. कळतेय का? >>>
ते एक मोठे मानसशास्त्रज्ञ आहेत. कुणि काही लिहीले की त्यात त्यांचा अंतस्थ हेतू काय, ते असे का करतात हे त्यांना (एकट्यालाच) समजते. कितीदा नाकारले की अहो तसे नाही तरी ते फसत नाहीत. इतरत्रहि मी याची उदाहरणे पाहिली आहेत.
ऋन्मेऽऽष, Mi Patil aahe., हायझेनबर्ग हे सर्व मायबोलीवरील अत्यंत विद्वान लेखक आहेत. इतके की त्यांच्या लिखाणाला काही अर्थच नाही असे बर्याच जणांना वाटते. विद्वत्तेचे असेच असते. समजत नाही कित्येकांना. मग ते त्यांना भ्रमिष्ट, वेडा असे म्हणतात. पण खरे वेडे, भ्रमिष्ट तेच जे यांना नावे ठेवतात. त्या सर्वांनी सुधारण्याची गरज आहे असे ते कळकळीने सांगतात, ते ऐका.
ऋन्मेऽऽष, Mi Patil aahe.,
ऋन्मेऽऽष, Mi Patil aahe., हायझेनबर्ग हे सर्व मायबोलीवरील अत्यंत विद्वान लेखक आहेत. इतके की त्यांच्या लिखाणाला काही अर्थच नाही असे बर्याच जणांना वाटते. विद्वत्तेचे असेच असते. समजत नाही कित्येकांना. मग ते त्यांना भ्रमिष्ट, वेडा असे म्हणतात >> कुठे म्हणतात हो? टीपापाच्या वॉट्स अॅप ग्रूप वर ना? विषय निघालाच आहे तर अजून कोणा-कोणाला काय म्हणतात तेही सांगून टाका.
. पण खरे वेडे, भ्रमिष्ट तेच जे यांना नावे ठेवतात. त्या सर्वांनी सुधारण्याची गरज आहे असे ते कळकळीने सांगतात, ते ऐका. >> +११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
तुमच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वाने असे म्हणावे... खरेच ही मंडळी भाग्यवान आहेत.
अहो हायझेनबर्ग म्हणजेच Mi Patil aahe.... एवढे कानीकपाळी ओरडून सांगितले तरी तुमचे आपले जुनेच काहीतरी.
<<<<हायझेनबर्गचे प्रतिसाद
<<<<हायझेनबर्गचे प्रतिसाद शोधून त्यांना discredit करण्याची compulsive disorder तुम्हाला झाली आहे. बरे तुम्हाला व्हायचे आहे.. कळतेय का?>>>>>>>>>>>>
<<<<मागे एका बाईंना असाच 'ये रे माझ्या मागल्या' प्रॉब्लेम झाला होता>>>> त्या बाईंचा एवढा धसका घेतला आहे तुम्ही की तुम्हाला सगळेच तुमचे प्रतिसाद शोधत येताहेत असा गैरसमज झाला आहे. असो. गेट वेल सून. तुमच्यसाठी इथे हे मा शे पो
बाई कोण आहे?
बाई कोण आहे?
तुमच्यसाठी इथे हे मा शे पो>>
तुमच्यसाठी इथे हे मा शे पो>> अरेरे.. असे नका म्हणु हो.
ठीक आहे इथे तुम्हाला कंटाळा आला असावा. पण मी बर्याच धाग्यावर लिहीत असतो... कृपया ते धागे शोधून (बरेच तुम्ही आधीच शोधून लिहिले आहे पण एखाद दुसरा सुटला असेलच ) तिथे येऊन काहीबाही लिहीत चला हो.
ओळखीचे आयडी दिसले की आपण आपल्या माणसात असल्यासारखे वाटते आणि मग भरपूर गप्पा मरता येतात.
चोर एकाच ठिकाणी झाडू घेवून
चोर एकाच ठिकाणी झाडू घेवून कचरा नसताना झाडणरे 2 डझन राजकारणी आहेत
हाब- सस्मित तुमच्यावर कशाला
हाब- सस्मित तुमच्यावर कशाला चिडतील. कोणालाही तुमचा राग येत नाही. मला तर मुळीच नाही. तुम्ही टाकत चला प्रतिसाद. नवीन लेखकांना तुमच्या प्रतिसादाची गरज आहे.
च्रप्स, सगळेच आपले प्रतिसाद
च्रप्स, सगळेच आपले प्रतिसाद शोधत येतात, सगळ्यांना आपला राग येऊ लागलाय, चीड येऊ लागलीय असा गैरसमज होण्याची काही तरी disorder आहे म्हणे.
बादवे, त्या ह्या बाईंसोबत झालेल्या प्रकरणानंतर बरेच जणांनी हा बदल नोटीस केलाच आहे.
त्या एका दुसर्या बाईंनी तर चक्क त्या ह्यांचा ऋन्मेष झालाय असंही लिहिलं होतं.
आणि एक मला इथे कुणाचाही राग येत नाही. इथल्या फेक आयडींना माझ्या लेखी तेवढं महत्व आजिबात नाही की मला त्यांचा राग यावा. किंवा लोभ वाटावा.
कमॉन गेट वेल सून लोकहो.
अहो बाई तुमच्या हेमाशेपो
अहो बाई तुमच्या हेमाशेपो प्रतिज्ञेचे काय झाले... एका प्रतिसादात गळून पडली का?
हे असे होते रागात.. मनावर ताबा राहत नाही.. कितीही ठरवले तरी हात काहीबाही लिहायला शिवशिवतात...
'मला कोणाचा राग येत नाही' .. हे चार वेळा आणि 'माझ्या लेखी फेक आयडीना (म्हणजे कोण माहिती नाही, मलाच म्हणत असाव्यात) महत्त्व नाही हे सात वेळा सांगून झालय पण फेक आयडीच्या गेट वेल सून साठी किती त्या प्रार्थना करताहेत. I am loving this विसंगती.
आणि ऋन्मेऽऽष होणे म्हणजे काय अधःपतन की काय? मला तर वाटत होते तुम्ही ऋन्मेऽऽष च्या जबरदस्त फॅन आहात... संधी मिळताच पलटी मारली अहो एखाद्याचा ऋन्मेऽऽष होणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या एवढय़ा साफ मनाचा आयडी मायबोलीवर शोधून सापडणार नाही. सांगा हो च्रप्स ह्यांना जरा.