Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माहेरी कुठली बँक? (सर, कसं
माहेरी कुठली बँक? (सर, कसं शक्य आहे??) पगाराचे पैसे (चिल्लर) पितळेच्या पोच आलेल्या डब्यात जात असतील थेट..>>>>>बॅंक अकाउंट आहे निमकरांचं. ऐरियलच्या सुरुवातीला विसने दिलेला ब्लँक चेक पुष्पा बँकेत डेपॉसिट करायला गेली होती.
बेबीला पदर्थांची नावं कळत
बेबीला पदर्थांची नावं कळत नाहीत म्हणजे सगळ्या जगाला कळत नसतील हा कुठला नियम ? बेबीला अजून कळलचं नाहीये का तिचं कोणाशी लग्न झालयं ? कुकर खरेदी करताना कसली आल्ये घासाघीस ??
(No subject)
Are wa. Ahe tar account
Are wa. Ahe tar account Nimkaranche.
सनी साइड अप म्हणजे? >>>
सनी साइड अप म्हणजे? >>> सस्मित खरेच विचारताय कि असेच
सनी साइड अप म्हणजे हाफ फ्राय एग , कोणीही सांगेल की दुसरे काही आहे
बेबीला नव्हतं माहित.
बेबीला नव्हतं माहित.
बेबी नवर्याला सर म्हणायचं कधी बंद करणार आहे. विक्रांत नाही तर आहो, अहो, आवो, ओ, इकडची-तिकडची स्वारी काहीही म्हण पण ते सsssर बंद कर बाई प्लीज.
बेबी शुद्ध साजुक तुपातली
बेबी शुद्ध साजुक तुपातली असल्याने तिला अंडे कसे कुक करतात माहीत नाही. ( अग्ग्गो बाई आमच्याघरी नाही हो असले काही चालत.
तिला लागल्या म्हवर्याचा नाद.
म्हवरा म्हणजे म्हातारा नवरा.
बंद दाराआड योगा
बंद दाराआड योगा
इथली 'निमकर सीबीआय ऑफिसर ...… विस मायक्रोसॉफ्ट कंपनी एस.एम.एस.ने कंपनी विकत घेईल, ...' इत्यादी मोठी पोस्ट व्हॉट्सअॅपवर फिरते आहे.
ते हस्तर वाचून जाम हसले
ते हस्तर वाचून जाम हसले
मला असं च काहीतरी वाटलेलं... बंद खोलीमध्ये गानुआज्जी सारखी सुभाजी असेल, ती इबेबी ला धरेल आणि अंगाई गायला सुरू करेल.. इबेबी म्हणेल पोळीचा लाडू खा परत जा.. शिळ्या पोळीची शपथ आहे तुला
कुठल्या तरी सिनेमात ऋषी
कुठल्या तरी सिनेमात ऋषी कपूरने बायकोच्या प्रेमापोटी तिची डेड बॉडी जतन करून ठेवलेली असते. एक खुर्चीवर बसवलेलं असतं तिला. आणि कुजून तिचा सांगाडा झालेला असतो. तसं काहीतरी असेल त्या खोलीत.
Submitted by ऋयाम on 30
Submitted by ऋयाम on 30 January, 2019 - 09:55>>>
खरंच अशी रिंगटोन आहे का तिची? ऐकलीच नाही कधी.
रच्याकने, मलाही सनी साईड अप म्हणजे काय ते माहीत नव्हतं.
सनी साईड अप म्हणजे काय ते
सनी साईड अप म्हणजे काय ते माहित नसणं ह्यात काहीही अशक्य नाहीये.
मी असंच लिहिलं ते.
इशाला ते माहित नसणं ह्यात काहीही विशेष नाही. तिला म्हणजे त्या कॅरेक्टरला ते माहित नाही असं शक्य आहे.
Submitted by ऋयाम on 30
Submitted by ऋयाम on 30 January, 2019 - 11:25. >>>>. मी मी मी
तिच्या अनेक न आवडणाऱ्या गोष्टींमधील ही डोक्यात जाणारी गोष्ट. टॉप 3 मधेच एकदम
सनी साईड अप म्हणजे काय ते
सनी साईड अप म्हणजे काय ते माहित नसणं ह्यात काहीही अशक्य नाहीये. >>>>> ज्यांना फोडणीची पोळी आणि फोडणीचा लाडू ही डेलीकसी वाटते, अगदी मुलीच्या सासरी जाताना पोळीचे लाडू करून देतात, त्यां इशाला सनी साईड अप माहीत असत तर आश्चर्य वाटलं असतं.
हे साधारण कुठल्या काळात घडत
हे साधारण कुठल्या काळात घडत आहे
यांच्याकडे गुगल नाहीये का?
का गुगलपूर्व काळातील कहाणी आहे ही
कुठल्या तरी सिनेमात ऋषी
कुठल्या तरी सिनेमात ऋषी कपूरने बायकोच्या प्रेमापोटी तिची डेड बॉडी जतन करून ठेवलेली असते. एक खुर्चीवर बसवलेलं असतं तिला. आणि कुजून तिचा सांगाडा झालेला असतो. तसं काहीतरी असेल त्या खोलीत. >>
कुठला सिनेमा?
बेबीने आधी केला होता की
बेबीने आधी केला होता की स्वयंपाक सरंजामेंच्या घरी. तेव्हा मायराने ठरवलेला मेन्यू सांगितला नाही का कोणी तिला?
कुछ तो है. असा काहीतरी.. एकता
कुछ तो है. असा काहीतरी.. एकता कपूर मूवी
कुछ तो है.>>> येस हाच.. तुषार
कुछ तो है.>>> येस हाच.. तुषार कपूरकरिता चालवलेल्या रोजगार हमी योजनेतला सिनेमा.. तुषार कपूर, ईशा देओल, ऋषी कपूर वगळता इतर सगळे एकताच्या सिरिअल्समध्ये दिसणारे कलाकार आहेत.
बेबीने आधी केला होता की
बेबीने आधी केला होता की स्वयंपाक सरंजामेंच्या घरी. तेव्हा मायराने ठरवलेला मेन्यू सांगितला नाही का कोणी तिला? >>>> आणि तिळाचे लाडू .
आणि पूजेच्या वेळेला सॉन्या आणि आईसाहेबानी केलेला स्वयंपाक आणि व्याही भोजनाचा मेन्यु ?????
नवा एपि नव्या आयडिया
नवा एपि नव्या आयडिया
नवा एपि नवा फंडा
घरात लागणा र्या सामाना करता
घरात लागणा र्या सामाना करता वस्तूंकरता requisition ? मला तर आता आईसाहेब, सोन्या, तिचा मोन्या, बाबी सगळे सगळे भाड्याने आणलेले नातेवाईक वाटायला लागले आहेत. घरखर्च ही मॅनेज करता येणार नाही इतक्या काही आईसाहेब वयस्कर नाहीत. बाळाशी लग्न करण्यामागे विस चा काही तरी प्लान दिसतोय, गेल्या २ - ४ दिवसात त्याचा एकंदर सुर बदललाय
विक्रांत सायको असावा किंवा
विक्रांत सायको असावा किंवा ग्रे शेड भुमिका असावी अशी माझी खुप इच्छा आहे.
हे काय बळं बळं चाललंय ते पकाव आहे.
इशाचं जगणंच किती मिळमिळीत आणि
इशाचं जगणंच किती मिळमिळीत आणि बुळबुळीत आहे. गरीब असूनही, ती रुपाली किंवा रंजी किती समरसून जगायच्या. ही तिथेही ढिम्म आणि इथेही.
इशाचं जगणंच किती मिळमिळीत आणि
इशाचं जगणंच किती मिळमिळीत आणि बुळबुळीत आहे. गरीब असूनही, ती रुपाली किंवा रंजी किती समरसून जगायच्या. ही तिथेही ढिम्म आणि इथेही. हो बाबा, हो आई आणि हो सर्रपलीकडे काहीच नाही तिच्या आयुष्यात.
कधी कधी वाटत की इथली चर्चा
कधी कधी वाटत की इथली चर्चा वाचुन ही शिरेल बघणार्यान्च प्रमाण वाढतय,
मीच अप वर जाउन दोन एपिसोड बघुन आले
उलटा परिणाम का काय तो होतोय
मला ते ईशाच भोकाड वाला एपि
मला ते ईशाच भोकाड वाला एपि बघायचा आहे, आहे काय ते प्रकरण?
https://www.zee5.com/tvshows
https://www.zee5.com/tvshows/details/tula-pahate-re/0-6-tvshow_312127630...
>>> येही है वो एपिसोड. इथूनच भोकाड पसरणे प्रकरणाला सुरुवात झाली आणि इशाचे नामकरण ईशा बाळ/ बेबी इ झाले
मीच अप वर जाउन दोन एपिसोड
मीच अप वर जाउन दोन एपिसोड बघुन आले >>>> अर्र! कंट्रोल किल्ली कंट्रोल
विसच वागण कळेनास झालय हल्ली.
विसच वागण कळेनास झालय हल्ली. आधी मायराला म्हणालेला, 'तु माझी काळजी नको करुस, घरी ईशा आहे माझी काळजी घ्यायला' आ़णि आता मायराला स्वतःचा सगळा डाएट ठरवायला सान्गतोय.
एकदम यू टर्न! आणि आता तर काय, ईशाच्या आईबाबान्ना भेटायला नकार देतोय! विसने निमकरान्शी कधी भेटाव हे सुद्दा मायरा ठरवणार का?
विस मायरा सान्गते म्हणून पोळीचे लाडू खायला नकार देतो. का? त्याला स्वतः चा चॉईस नाहीये का?
जर मायराच्या ईशार्यानुसार सम्पूर्ण घर आणि विस वागतो, तर मग हयाने ईशाला लग्न करुन कशाला घरात आणल? शोभेची बाहुली म्हणून?
ईशा बनेलपणाने मायराचा पत्ता कट करते आणि किचन ताब्यात घेते ते पटणेबल आहे. कुठली बायको घरात परक्या बाईचा हस्तक्षेप सहन करेल?
वरती मायराला टॉण्ट मारला, 'मायरा जे करते ते प्रेम नसत' म्हणे.
मलाही सनी साईड अप म्हणजे काय ते माहीत नव्हतं. >>>>>> मलाही. जयदीप नवीन शोधून काढला अस वाटल नाव ऐकून.
खरंच अशी रिंगटोन आहे का तिची? ऐकलीच नाही कधी. >>>>>>>> बेबीची रिन्ग टोन 'हे काय हो स्सर ' किव्वा ' स्सर'
कुछ तो है >>>>>>> हयात ऋषी कपूर सायको दाखवला होता.
विक्रांत सायको असावा किंवा ग्रे शेड भुमिका असावी अशी माझी खुप इच्छा आहे. >>>>>>>>>> माझीही. बाकी ते केडयावर आणि दिग्दर्शकावर अवलम्बून आहे.
सोन्या, तिचा मोन्या, बाबी >>>>>>
घरात लागणा र्या सामाना करता वस्तूंकरता requisition ? मला तर आता आईसाहेब, सोन्या, तिचा मोन्या, बाबी सगळे सगळे भाड्याने आणलेले नातेवाईक वाटायला लागले आहेत. घरखर्च ही मॅनेज करता येणार नाही इतक्या काही आईसाहेब वयस्कर नाहीत. बाळाशी लग्न करण्यामागे विस चा काही तरी प्लान दिसतोय, गेल्या २ - ४ दिवसात त्याचा एकंदर सुर बदललाय >>>>>> ++++++११११११११
काल सॉन्या आणि विसचा एकत्र सिन पाहताना वाटल हि सुद्दा चालली असती की ईशा म्हणून. दोघान्ची हाईट सेम आहे वाटत.
ईशाने तर काल कहर केला. मेथी वाटेवरच निवडत बसली.
सपनाची बढती झाली वाटत, एकदम सुटाबुटात होती ती.>>>>> सपना नव्हती ती... रिसेप्शन ला बसणारी मुलगी होती >>>>> नाही अबोल, ती सपनाच होती.
पोहे एकमेकांन भरवणे वा वा वावा वा. महिला प्रेक्षक वर्गाची विकेट गेली असेल. >>>>>> वा वा वा काय? नेहमीचा पकाव सीन होता.
ऑण सेम डें? पोहे बनवून सुरी ने फळे कापून बेड्रूम मध्ये रूम सर्विस विथ रोमान्स ऑन द साइड. >>>>> नाही अमा, ते दुसर्या दिवशी होत. किचनशेजारी प्रार्थना करणारी ईशा विनोदी वाटली. समोर मन्दा उभी होती, ती गालातल्या गालात हसत म्हणत असेल, ' सरान्नी लग्न करुन काय आणल तर हे ध्यान.'
सुभा पोहे खाताना मस्त दिसतोय .>>>>>>> ++++++++२२२२२२२२२२
Pages