Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजवर कधीच सुबोध असा रोमॅटिक
आजवर कधीच सुबोध असा रोमॅटिक हिरो म्हणून आवडला नव्हता. इथे अचानक तो लोकांना खूप आवडायला लागला. मला तर वाटतं की इथल्या लोकप्रियतेचा फायदा घाणेकरला झाला आणि तिथला प्रेक्षकही इथे झाला. आता त्याचे जुने पिक्चर्स पाहिल्यावर वाटतं की त्याला बालगंधर्वपर्यंत फार चांगले रोल्सच मिळाले नव्हते. आता ही बावळट सिरीअल सोडून रुद्रमसारखं काहीतरी करावं त्यानं.
सबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय
सबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय का कोणाला?>>>>>>> जरा जरा? बराच बोअर झालाय.एक तर तो कळकट मळकट दिसतोय,५-६ दिवस आंघोळ न केल्यासारखा.त्यात ते थकलेले डोळे बघून केव्हाच कंटाळा आला.
वाह देवकीताई, माझ्या मनातील
वाह देवकीताई, माझ्या मनातील बोललात
मी तर कधीच बंद केली बघायला अन कारण ईशा नसून सुभा, बघवत नाही तो
Ditto... तुला पाहते मध्ये जाम
Ditto... तुला पाहते मध्ये जाम थकलेला वाटतो. ह्या वीक मध्ये जरा जास्तच.
Man Pakharu Pakharu , रानभुल
Man Pakharu Pakharu , रानभुल , आम्ही असु लाडके हे मुव्ही खुप मस्त होते ...
Kalaa Ya Lagalya Jeeva हे नाटक .. खुप छान होत
तो बाळाचा बाबा मला वाटत होता
तो बाळाचा बाबा मला वाटत होता पण तरीही हँड्सम,दिसत होता,पण आता वागतो पण बाबासारख.
या बाळामुळे आता दमलेला बाबा वाटतो.
(No subject)
लग्न.म्हणे जानेवारीत दाखवणार
लग्न.म्हणे जानेवारीत दाखवणार आहेत.त्या आधीच विकूचा भूतकाळ समोर येणार आहे.म्हणजे शिल्पा फक्त काही भागांपुरतीच असणार आहे तर.म्हणजे सुभा सुध्दा त्याला हव्या असणार्या रोलमध्ये थोडावेळ असणार का?
वेगळा रोल देतो सांगून सुभाला फशिवल की काय झी ने.
लग्नाबरोबरच संपवणार की काय शिरियल?
उलट लग्नानन्तर मज्जा मज्जा
उलट लग्नानन्तर मज्जा मज्जा होणार. सॉन्या बाईसाहेब कशी बिचार्या इबाळाला छळते आणि दर वेळी कशी तोन्डावर आपटते हे दाखवाय्ला हवं ना?
वरचा फोटो ओरिजनल रणवीर आणि
वरचा फोटो ओरिजनल रणवीर आणि दिपिकाचा आहे.
लगेच तिथे लोकांनी विस नि ईबाळाला चिकटवलं पण.
काल मी अगदीच एखादा शाॅट पाहिला. ती ईशा कसली हावरटासारखी सुभाकडे पाहत होती.
प्लिजच,
प्लिजच,
सुबोध भावे कधीच स्मार्ट, कॉस्मो हिरो म्हणून सूट होत नाही,
अगदी अवंतिका वगैरे च्या दिवसापासून,
त्याचा एकंदर वावर पुण्याच्या कॉलेज मधला कॅम्पस प्लेसमेंट मधून IT कंपनी मध्ये लागलेला गुड बॉय असाच असतो भूमिका कोणतीही असो ,
आता इकडे बालगंधर्व किंवा टिळक चे दाखले देऊ नयेत ,त्यात हेवी मेकअप ने त्याचा लुक बदलला होता.
अभिनय कौशल्य वगैरे बद्दल कोणी प्रश्न उपस्थित करूच शकत नाही कारण ते नाणे खणखणीत आहे,
पण कसला दिसतो ना... वगैरे उसासे टाकणाऱ्या तमाम महिलावर्गाने या पेक्षा बेटर काही पाहिले नाही का असा प्रश्न पडतो.
सबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय
सबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय का कोणाला? >>>>>>> हो थोडा थोडा बोर होऊ लागलाय. पण ईशा जेव्हा नुडल्स घेऊन का आलात अस विचारते तेव्हा सुभा 'तुझ्यासाठी' अस काही तरी म्हणाला. ते भारी रोमॅन्टिक वाटत होत.
जर विस आणि इशाला एकमेकान्च मनातल कळत तर जालिन्दरविषयी मो़कळेपणाने बोलायच ना, एवढी लपवाछपवी कशाला?
विस इशाचा मार्केटिन्गचा अभ्यास घेताना , 'प्रोफाईल चेक करता यायला हव, कस्टमरच प्रोफाईल चेक करता यायला हव' अस काहीतरी म्हणत होता. जर इबाळ प्रोफाईल चेक करण्यात इतकी हुश्शार असती, तर विसचाच प्रोफाईल आधीच तिने चेक केला असता ना. दुसर वीक उदाहरण म्हणजे राजनन्दिनी साडी.
तिकडे जालिन्दर म्हणतो, विसने माझ्या पायाशी यायला हव, त्याला शोधा. इकडे विस म्हणतोय, जालिन्दरला कसही करुन शोधा. खरतर जालिन्दर कधी रिक्षावाला, तर कधी आणखी कोणी बनून रस्त्यावर बिनधास्तपणे फिरतोय. विसची सुद्दा तीच परिस्थिती आहे. हे कधीही कुठेही एकमेकान्वर आदळू शकतात अशी गत आहे.
इबाळाने आता विसला नुडल्स करायला लावले, अभ्यास करायला/घ्यायला लावला. लग्नानन्तर आणखी काय काय करायला लावेल हि बया त्याला.
लग्न.म्हणे जानेवारीत दाखवणार आहेत.त्या आधीच विकूचा भूतकाळ समोर येणार आहे.म्हणजे शिल्पा फक्त काही भागांपुरतीच असणार आहे तर.म्हणजे सुभा सुध्दा त्याला हव्या असणार्या रोलमध्ये थोडावेळ असणार का? >>>>>>>> हि सिरियल लिमिटेड एपिसोड्सची आहे अस सुभा म्हणाला होता एके ठिकाणी.
उलट लग्नानन्तर मज्जा मज्जा होणार. सॉन्या बाईसाहेब कशी बिचार्या इबाळाला छळते आणि दर वेळी कशी तोन्डावर आपटते हे दाखवाय्ला हवं ना? >>>>>>> ते तर प्रत्येक सिरियलमध्ये असत. ते बघायला कोणाला इन्टरेस्ट आहे.
आजवर कधीच सुबोध असा रोमॅटिक हिरो म्हणून आवडला नव्हता. >>>>>>>>> मला कुलवधू मध्ये आवडला होता.
आता सुभावे बद्दल नकारात्मक
आता सुभावे बद्दल नकारात्मक प्रतिसाद यायला लागले आहेत. मागे होसूमीयाघ सूरु झाली होती तेव्हा जान्हवीला डोक्यावर घेतलेले मग नंतर असेच न प्र यायला लागले ते आठवले
हे कधीही कुठेही एकमेकान्वर
हे कधीही कुठेही एकमेकान्वर आदळू शकतात अशी गत आहे. >>
अजून ते मायरा कन्फेशन वरच
अजून ते मायरा कन्फेशन वरच असल्याने जालिंदर बाबत "ये पीएसपीओ नही जानता" वाल्या जुन्या जाहिरातींसारखी सिच्युएशन आहे माझी. पण इथल्या पोस्ट्स पाहता पुढच्या भागातच त्याचा संदर्भ असेल असे दिसते.
काल पाहिलेल्या भागात निमकराला कोणीतरी ढकलून खाली पडण्याची चांगली प्रॅक्टिस आहे अशी कोणीतरी वरती कॉमेण्ट केली होती - तो सीन पाहिला. परफेक्ट कॉमेण्ट होती ती.
हे कधीही कुठेही एकमेकान्वर आदळू शकतात अशी गत आहे. >>>
कुलवधू छान होती मालिका. त्या
कुलवधू छान होती मालिका. त्या रात्री पाऊस होता हा चित्रपट नक्की बघा, सुुभाचा रोल छोटा आहे पण चित्रपट अंगावर येतो.
त्या रात्री पाऊस होता चित्रपट
त्या रात्री पाऊस होता चित्रपट अंगावर येतो +१ . डोक्याला जाम त्रास झाला होता हा पिक्चर बघून.
सयाजी शिंदेचा संताप येतो, अर्थात तेच अपेक्षित आहे.
Submitted by सिम्बा on 24
Submitted by सिम्बा on 24 November, 2018 - 18:06>>>>> सिम्बांचा हा प्रतिसाद झकास आहे.
Jalindar la subodhla
Jalindar la subodhla maraayach aahe .. ishala kahi karaych nahiye.. tar subha la maraycha plan karaycha sodun ishacha gairsamaj karnyat energy ka ghalwatoy
Aajacha bhag jyani jyani
Aajacha bhag jyani jyani pahila asel tyana chakkar yaychi baki asel.. I am recovering

Diggajani lawkar pahawa..
काय झालं आज?
काय झालं आज?
2 rupayachi scheme londan
2 rupayachi scheme london madhe hit zali mhanun visa ne party dili staff la tithalya tithe .. lokani music chi demand keli aani.. zingzing zingat chalu zal ain officat.. aani sagale tithalya tithe tya tya office chya kapadyamadhe drink hatat gheun nachu lagale.. worth a watch.. itakyat isha body guard la mage takun office madhe pohchali aani kahini naaka muradali.. hushsh pahach
काकांनी बाळाला फोन केला
काकांनी बाळाला फोन केला,बाळाने चक्क झापल त्या करपणार्या आवाजात,काकांना आवाज ऐकवला नसावा बहुतेक ,दुसरा प्रूफ पाठवतो म्हणून तो कट करतो.नंतर कुठल्यातरी माणसाचा फोटो पाठवयतो.
बाळाला काहीतरी आठवत,तो वेडा आधी तिने पाहिलेला असतो.
पलीज ह्या वेड्याच काय प्रकरण आहे ते सांगा.मला माहित नाही.
मग रात्री बाळाच्या स्वप्नात तो येतो,आणि बाळाला ताप येतो.रूपाली आणि ती डॉक्टरकडे जाताना तोच वेडा बाळाच्या मागे लागतो काहीतरी सांगायच म्हणून,तो बॉडीगार्ड मागे धावत जाऊनही त्याला पकडू शकत नाही.मग बाळ विकूच्या काळजीने ऑफिसमध्ये येत.विकूने ते 2रुपयाच्या रिचार्ज बद्दल यश मिळत लंडन मध्ये म्हणून पार्टी डिक्लेर केली आहे.नो वर्क,पण स्वत: बाळ नाही म्हणून येत नाही.तिच्यामुळे यश मिळाल आणि ती नाही म्हणून रुसून बसला आहे विकू.आणि बाळ येत.
आता तो गार्ड हे फोनवर का
आता तो गार्ड हे फोनवर का सांगत नाही की एक वेडा बाळाच्या मागज लागला होता म्हणून,तिला ताप आला आहे हे पण सांगत नाही
मग याला नक्की का ठेवल आहे
आता पढच्या भागात तर विकछ भर ऑफीसमध्ये बाळाचा हात धरून तिला घेऊन जाणार आहे
या विकूला एकदम प्रेमाचा भस्म्या का झाला आहे?
सुभाला म्हातारा दाखवण्याच्या
सुभाला म्हातारा दाखवण्याच्या नादात तो आता आजारी वाटू लागलाय. वयाचा फरक दाखवायला आधी थोडेथोडेसे पांढरे केस दाखवलेले होते, आता तर केस खूप पिकलेले दाखवतायत. वर जागरणाने का कशाने डोळ्याखाली डब्या तयार झाल्यात.
Mala bilkul aavdala nahi
Mala bilkul aavdala nahi vishay,kathanak.
Bal-jarath vivah punnha samajat yetoy----
त्या रात्री पाऊस होता चित्रपट
त्या रात्री पाऊस होता चित्रपट अंगावर येतो +१ . डोक्याला जाम त्रास झाला होता हा पिक्चर बघून.
>>>>> त्यातलं पड रे पावसा ... गाण इतक भिनल होत कि त्या गाण्याच्या धुंदीत बाइकवरून सेकंड शिफ्ट ला जाताना माझा अॅक्सिडेंट झाला होता
डोळ्याखाली डब्या जाम आवडल
डोळ्याखाली डब्या
जाम आवडल
वयाचा फरक दाखवायला आधी
वयाचा फरक दाखवायला आधी थोडेथोडेसे पांढरे केस दाखवलेले होते, आता तर केस खूप पिकलेले दाखवतायत........ आजच्या भागात मागचे काहि दाखवले तेव्हा फरक सहज समजत होता, मुद्दाम करत आहेत का?
त्या रात्री पाऊस होता हा
त्या रात्री पाऊस होता हा चित्रपट नक्की बघा, त्याच दुसर काम कुठे पहायला मिळेल, सिनेमे पण नाहि मिळत त्यचे न सिरीयल , झी वर का रे दुरावा चे पण सगले भाग नहियेत
Pages