Submitted by Mi Patil aahe. on 24 November, 2018 - 00:34
मनात आले एकदा रेखाटावे चित्र!
वाटत होते सारखे ----
त्यात दिसावे आपले प्रतिबिंब!
सगळ्यासाठी असले ;
जरी ते नुसतेच चित्र-----
पण माझ्यासाठी होते ;
ते आगळेच स्वप्न!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खासम खास.. कल्पना!
खासम खास.. कल्पना!
ओ नो!!!
ओ नो!!!
तुम्हाला मी पुन्हा पुन्हा आभारी म्हणते.
Thanks